Complete List of Congress Candidates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या आणि असंख्य तर्क-वितर्कांनंतर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. आधी तिन्ही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार असल्याचं बोललं जात होतं. पण शेवटी काँग्रेसनं जागावाटपात शंभरीपार मजल मारली आहे. सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये १३ जागांवर विजय मिळवत काँग्रेस राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला. त्याचाच परिणाम म्हणून जागावाटपात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात जागावाटपात जरी काँग्रेसनं शंभरीपार मजल मारली असली, तरी त्यातल्या जवळपास ७७ जागांवर काँग्रेस भाजपाला शिंगावर घेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याचवेळी समोरच्या बाजूनेही काँग्रेसशी थेट लढतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्र विधानसभेची असली, तरी २८८ पैकी तब्बल ७७ जागांवर दोन्ही राष्ट्रीय पक्ष एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे असल्याचं पाहायला मिळत आहे.

वाचा काँग्रेस उमेदवारांची मतदारसंघनिहाय यादी…

क्रमांकविधानसभा मतदारसंघमहायुतीमहाविकास आघाडी
अक्कलकुवाआमशा पाडवी (एकनाथ शिंदे शिवेसना)के. सी पाडवी (काँग्रेस)
शहादाराजेश पाडवी (भाजप)राजेंद्रकुमार गावित (काँग्रेस)
नंदुरबारविजयकुमार गावीत (भाजप)किरण तडवी (काँग्रेस)
नवापूरभरत गावित (एनसीपी-अजित पवार)कृष्णकुमार नाईक (काँग्रेस)
साक्रीमंजुळा गावित (शिवसेना -एकनाथ शिंदे)प्रवीण चौरे (काँग्रेस)
धुळे ग्रामीणराम भदाणे (भाजप)कुणाल पाटील (काँग्रेस)
शिरपूरकाशिराम पावरा (भाजप)रणजित पावरा (काँग्रेस)
रावेरअमोल जावळे (भाजप)धनंजय चौधरी (काँग्रेस)
भुसावळसंजय सावकारे (भाजप)डॉ. राजेश तुकाराम मानवतकर (काँग्रेस)
१०अमळनेरअनिल भाईदास पाटीलडॉ. अनिल नाथू शिंदे (काँग्रेस)
११मलकापूर
चैनसुख मदनलाल संचेती (भाजप)
राजेश एकडे (काँग्रेस)
१२चिखलीश्वेता महाले (भाजप)राहुल बोंद्रे (काँग्रेस)
१३खामगांवआकाश फुंडकर (भाजप)दलिपकुमार राणा (काँग्रेस)
१४जळगाव (जामोद)डॉ. संजय कुटे (भाजप)स्वाती वाकेकर (काँग्रेस)
१५अकोटप्रकाश भारसाकळे (भाजप)महेश गणगणे (काँग्रेस)
१६अकोला पश्चिमविजय कमलकिशोर अग्रवाल (भाजप)साजिद खान (काँग्रेस)
१७रिसोडभावना गवळी (शिवसेना एकनाथ शिंदे)अमित झनक (काँग्रेस)
१८धामणगाव रेल्वे प्रताप अडसद (भाजप)प्रो. विरेंद्र जगताप (काँग्रेस)
१९अमरावतीसुलभा खोडके (एनसीपी-अजित पवार)डॉ. सुनिल देशमुख (काँग्रेस)
२०तिवसाराजेश वानखेडे (भाजप)यशोमती ठाकूर (काँग्रेस)
२१मेळघाटकेवलराम तुलसीराम काळे (भाजप)डॉ.हेमंत चिमोटे (काँग्रेस)
२२अचलपूरप्रवीण तायडे (भाजप)
अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस)
२३वरूड-मोर्शीउमेश यावलकर (भाजप)गिरीश कराळे (काँग्रेस)
२४देवळीराजेश बकाने (भाजप)रणजीत कांबळे (काँग्रेस)
२५वर्धाडॉ. पंकज भोयर (भाजप)शेखर शेंडे (काँग्रेस)
२६सावनेरआशिष देशमुख (भाजप)अनुजा केदार (काँग्रेस)
२७उमरेडसुधीर पारवे (भाजप)संजय मेश्राम (काँग्रेस)
२८नागपूर दक्षिण पश्चिमदेवेंद्र फडणवीस (भाजप)
प्रफुल गुडधे (काँग्रेस)
२९नागपूर दक्षिणमोहन मते (भाजप)गिरीष पांडव (काँग्रेस)
३०नागपूर उत्तरमिलिंद माने (भाजप)डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)
३१कामठीचंद्ररशेखर बावनकुळे(भाजप)
सुरेश भोयार (काँग्रेस)
३२भंडारानरेंद्र भोंडेकर (शिवसेना -एकनाथ शिंदे)पूजा तावकर (काँग्रेस)
३३साकोलीअलिनाष ब्राह्मणकर (भाजप)नानाभाऊ पटोले (काँग्रेस)
३४अर्जुनी मोरगावराजकुमार बडोले (एनसीपी-अजित पवार)दिलीप बनसोड (काँग्रेस)
३५गोंदियाविनोद अग्रवाल (भाजप)गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)
३६आमगावसंजय पुरम (भाजप)राजकुमार पुरम (काँग्रेस)
३७आरमोरीकृष्णा गजबे (भाजप)रामदास मसराम (काँग्रेस)
३८गडचिरोलीडॉ. मिलिंद नरोटे (भाजप)मनोहर पोरेती (काँग्रेस)
३९राजुरादेवराव भोंगळे (भाजप)सुभाष धोटे (काँग्रेस)
४०चंद्रपूरकिशोर जोरगेवार (भाजप)प्रवीण नानाजी पाडवेकर (काँग्रेस)
४१बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (भाजप)संतोषसिंह चंदनसिंह रावत (काँग्रेस)
४२ब्रह्मपुरीकृष्णलाल बाजीराव सहारे (भाजप)विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
४३चिमूरबंटी भांगडिया (भाजप)सतीश वारजूकर (काँग्रेस)
४४वरोराकरण संजय देवतळे (भाजप)प्रवीण सुरेश काकडे (काँग्रेस)
४५राळेगावअशोक उइके (भाजप)वसंत पुरके (काँग्रेस)
४६यवतमाळमदन येरावार (भाजप)अनिल मंगुळकर (काँग्रेस)
४७दिग्रससंजय राठोड (शिवसेना – एकनाथ शिंदे)माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
४८आर्णीराजू तोडसाम (भाजप)जितेंद्र मोघे (काँग्रेस)
४९उमरखेडकेिशान वानखेडे (भाजप)साहेबराव कांबळे (काँग्रेस)
५०हदगावबाबुराव कोहळीकर (शिवसेना एकनाथ शिंदे)माधवराव पवार पाटील (काँग्रेस)
५१भोकर
श्रीजया चव्हाण (भाजप)
तिरुपती कदम कोंडेकर (काँग्रेस)
५२नांदेड उत्तर
बालाजी कल्याणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
अब्दुल सत्तार अब्दुल गफूर (काँग्रेस)
५३नांदेड दक्षिणआनंद तिडके पाटील (बोंडारकर) (शिवसेना एकनाथ शिंदे)मोहनराव अंबाडे (काँग्रेस)
५४नायगावराजेश पवार (भाजप)मिनल निरंजन पाटील (खतगावकर) (काँग्रेस)
५५देगलूरजितेश अंतापूरकर (भाजप)निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस)
५६मुखेडतुषार राठोड (भाजप)हेमंतराव पाटील भेटमोगरेकर (काँग्रेस)
५७पाथरीनिर्मला विटेकर (एनसीपी-अजित पवार)सुरेश वरपुडकर (काँग्रेस)
५८जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना – शिंदे)कैलास गोरंट्याल (काँग्रेस)
५९फुलंब्रीअनुराधा चव्हाण (भाजप)विलास औताडे (काँग्रेस)
६०औरंगाबाद (पूर्व)अतुल सावे (भाजप)लहू शेवाळे (काँग्रेस)
६१मालेगाव (मध्य)
उमेदवार नाहीएजाज बेग अजिज बेग (काँग्रेस)
६२चांदवडडॉ. राहुल अहेर (भाजप)
शिरिषकुमार कोतवाल (काँग्रेस)
६३इगतपूरीभिका खोसकर (राष्ट्रवादी)लकीभाऊ भिका जाधव (काँग्रेस)
६४नालासोपाराराजन नाईक (भाजप)संदीप पांडे (काँग्रेस)
६५वसईस्नेहा दुबे (भाजप)विजय पाटील (काँग्रेस)
६६भिवंडी पश्चिममहेश चौघुले (भाजप)दयानंद चोरघे (काँग्रेस)
६७मीरा भाईंदरनरेंद्र मेहता (भाजप)मुझफ्फर हुसेन (काँग्रेस)
६८मुलुंडमिहिर कोटेचा (भाजप)संगीता वाझे (काँग्रेस)
६९कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप)काळू बधेलिया (काँग्रेस)
७०चारकोपयोगेश सागर (भाजप)यशवंत सिंह (काँग्रेस)
७१मालाड पश्चिमविनोद शेलार (भाजप)अस्लम आर. शेख (काँग्रेस)
७२अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप)अशोक जाधव (काँग्रेस)
७३चांदिवलीदिलीप लांडे (शिवसेना – शिंदे गट)मोहम्मद आरिफ नसीम खान (काँग्रेस)
७४वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप)असिफ झकारिया (काँग्रेस)
७५धारावीराजेश खंदारे (शिवसेना-शिंदे गट)डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
७६सायन कोळीवाडाआर. तमिल सेल्वन (भाजप)गणेश यादव (काँग्रेस)
७७मुंबादेवीशायना एनसी (शिवसेना – शिंदे गट)अमिन पटेल (काँग्रेस)
७८कुलाबाअ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप)हिरा देवसी (काँग्रेस)
७९पुरंदर
विजय शिवतारे (शिवसेना शिंदे गट)
संजय जगताप (काँग्रेस)
८०भोरशंंकर मांडेकर (एनसीपी – अजित पवार गट)संग्राम थोपटे (काँग्रेस)
८१शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे (भाजप)दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)
८२पुणे कॅन्टोन्मेंटसुनील कांबळे (भाजप)रमेश बागवे (काँग्रेस)
८३कसबा पेठहेमंत नारायण रासने (भाजप)रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
८४संगमनेरअमोल खताळ (शिवसेना – शिंदे गट)बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
८५शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजप)प्रभावती घोगरे (काँग्रेस)
८६श्रीरामपूरभाऊसाहेब कांबळे (शिवसेना – शिंदे गट)हेमंग उगले (काँग्रेस)
८७लातूर ग्रामीणरमेश कराड (भाजप)धीरज विलासराव देशमुख (काँग्रेस)
८८लातूर शहर
अर्चना पाटील चाकूरकर (भाजप)
अमित विलासराव देशमुख (काँग्रेस)
८९निलंगासंभाजी पाटील निलंगेकर (भाजप)अभयकुमार साळुंखे (काँग्रेस)
९०तुळजापूर
राणा जगजीतसिंह पाटील (भाजप)
कुलदीप कदम पाटील (काँग्रेस)
९१अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी (भाजप)सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)
९२सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (भाजप)अमर रतिकांत पाटील (शिवसेना – ठाकरे गट), दिलीप ब्रह्मदेव माने (काँग्रेस)
९३पंढरपूरसमाधान महादेव अवताडे (भाजप)भागीरथ भालके (काँग्रेस)
९४कराड दक्षिण अतुल भोसले (भाजप)पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
९५कोल्हापूर दक्षिणअमल महाडिक (भाजप)ऋतुराज पाटील (काँग्रेस)
९६करवीरचंद्रदीप नरके (शिवसेना – शिंदे गट)राहुल पाटील (काँग्रेस)
९७हातकणंगलेअशोक माने (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)राजू आवळे (काँग्रेस)
९८शिरोळराजेंद्र पाटील यड्रावकर (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)गणपतराव पाटील (काँग्रेस)
९९सांगली
सुधीर गाडगीळ (भाजप)
पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)
१००पलुस कडेगांव संग्राम देशमुख (भाजप)डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
१०१जतगोपीचंद पडळकर (भाजप)विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)
१०२नागपूर (पश्चिम)सुधाकर कोहळे (भाजप)विकास पी. ठाकरे (काँग्रेस)
१०३नागपूर (मध्य)प्रवीण दटके (भाजप)बंटी शेळके (काँग्रेस)

एकीकडे काँग्रेस आणि भाजपा यांच्यात हा थेट सामना होत असताना दुसरीकडे याच पद्धतीने शिवसेना (एकनाथ शिंदे) विरुद्ध शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) व राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांचाही अनेक मतदारसंघांमध्ये थेट सामना पाहायला मिळणार आहे.

Live Updates