Complete List of Maha Vikas Aghadi : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती बघता यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत प्रत्येकी तीन पक्ष आणि इतर मित्रपक्ष आहेत. त्यामुळे यंदा जागावाटपात दोघांनीही बरीच कसरत करावी लागली. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गोंधळ तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत बघायला मिळाला. दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढवतोय आणि त्या ठिकाणी नेमके उमेदवार कोण आहेत, जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे तीन मुख्य पक्ष आहेत. याशिवाय इतरही काही घटक पक्षांसाठी जागा सोडण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपानुसार काँग्रेस १०३, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ८१ आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ९२ जागांवर निवडणूक लढवते आहे. याशिवाय मित्रपक्षांना पाच जागा सोडण्यात आल्या आहेत. यापैकी काही ठिकाणी महाविकास आघाडीतच मैत्रीपूर्ण लढतही बगायला मिळते आहे.

हेही वाचा – Mahayuti vs Maha Vikas Agahdi Candidate : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, २८८ मतदारसंघात कोण कोणाविरोधात वाचा एका क्लिकवर!

महाविकास आघाडीच्या उमदेवारांची संपूर्ण यादी खालील प्रमाणे…

अनुक्रमांक मतदारसंघाचे नावउमेदवाराचे नााव
अक्कलकुवा के. सी पाडवी (काँग्रेस)
शहादा राजेंद्रकुमार गावित (काँग्रेस)
नंदुरबार किरण तडवी (काँग्रेस)
नवापूर कृष्णकुमार नाईक (काँग्रेस)
साक्री प्रवीण चौरे (काँग्रेस)
धुळे ग्रामीण कुणाल पाटील (काँग्रेस)
शिरपूर रणजित पावरा (काँग्रेस)
रावेरधनंजय चौधरी (काँग्रेस)
भुसावळ डॉ. राजेश तुकाराम मानवतकर (काँग्रेस)
१०अमळनेरडॉ. अनिल नाथू शिंदे (काँग्रेस)
११मलकापूरराजेश एकडे (काँग्रेस)
१२चिखलीराहुल बोंद्रे (काँग्रेस)
१३खामगांव दलिपकुमार राणा (काँग्रेस)
१४जळगाव (जामोद) स्वाती वाकेकर (काँग्रेस)
१५अकोट महेश गणगणे (काँग्रेस)
१६अकोलापश्चिम साजिद खान (काँग्रेस)
१७रिसोड अमित झनक (काँग्रेस)
१८धामणगाव रेल्वेप्रो. विरेंद्र जगताप (काँग्रेस)
१९अमरावतीडॉ. सुनिल देशमुख (काँग्रेस)
२०तिवसा यशोमती ठाकूर (काँग्रेस)
२१मेळघाटडॉ.हेमंत चिमोटे (काँग्रेस)
२२अचलपूरअनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस)
२३वरूड-मोर्शी गिरीश कराळे (काँग्रेस)
२४देवळी रणजीत कांबळे (काँग्रेस)
२५वर्धा शेखर शेंडे (काँग्रेस)
२६ सावनेर अनुजा केदार (काँग्रेस)
२७उमरेडसंजय मेश्राम (काँग्रेस)
२८नागपूर दक्षिण पश्चिम प्रफुल गुडधे (काँग्रेस)
२९नागपूरदक्षिण गिरीष पांडव (काँग्रेस)
३०नागपूर उत्तर डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)
३१कामठीसुरेश भोयार (काँग्रेस)
३२भंडारा पूजा तावकर (काँग्रेस)
३३साकोलीनानाभाऊ पटोले (काँग्रेस)
३४अर्जुनीमोरगाव दिलीप बनसोड (काँग्रेस)
३५गोंदियागोपालदास अग्रवाल (काँग्रेस)
३६आमगावराजकुमार पुरम (काँग्रेस)
३७आरमोरीरामदास मसराम (काँग्रेस)
३८गडचिरोली मनोहर पोरेती (काँग्रेस)
३९राजुरासुभाष धोटे (काँग्रेस)
४०चंद्रपूरप्रवीण नानाजी पाडवेकर (काँग्रेस)
४१बल्लारपूरसंतोषसिंह चंदनसिंह रावत (काँग्रेस)
४२ब्रह्मपुरीविजय वडेट्टीवार (काँग्रेस)
४३चिमूर सतीश वारजूकर (काँग्रेस)
४४वरोराप्रवीण सुरेश काकडे (काँग्रेस)
४५राळेगाववसंत पुरके (काँग्रेस)
४६यवतमाळअनिल मंगुळकर (काँग्रेस)
४७दिग्रस माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
४८आर्णीजितेंद्र मोघे (काँग्रेस)
४९उमरखेडसाहेबराव कांबळे (काँग्रेस)
५०हदगावमाधवराव पवार पाटील (काँग्रेस)
५१भोकरतिरुपती कदम कोंडेकर (काँग्रेस)
५२नांदेड उत्तर अब्दुल सत्तार अब्दुल गफूर (काँग्रेस)
५३नांदेड दक्षिणमोहनराव अंबाडे (काँग्रेस)
५४देगलूर निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस)
५५नायगावमिनल निरंजन पाटील (खतगावकर) (काँग्रेस)
५६मुखेड हेमंतराव पाटील भेटमोगरेकर (काँग्रेस)
५७पाथरी सुरेश वरपुडकर (काँग्रेस)
५७ जालना कैलास गोरंट्याल (काँग्रेस)
५८फुलंब्री विलास औताडे (काँग्रेस)
५९औरंगाबाद (पूर्व)लहू शेवाळे (काँग्रेस)
६०मालेगाव (मध्य) एजाज बेग अजिज बेग (काँग्रेस)
६१चांदवडशिरिषकुमार कोतवाल (काँग्रेस)
६२नालासोपारा संदीप पांडे (काँग्रेस)
६३वसई विजय पाटील (काँग्रेस)
६४भिवंडीपश्चिम दयानंद चोरघे (काँग्रेस)
६५मीरा भाईंदरमुझफ्फर हुसेन (काँग्रेस)
६६मुलुंड संगीता वाझे (काँग्रेस)
६७कांदिवली पूर्व काळू बधेलिया (काँग्रेस)
६८चारकोप यशवंत सिंह (काँग्रेस)
६९मालाड पश्चिम अस्लम आर. शेख (काँग्रेस)
७०अंधेरी पश्चिम अशोक जाधव (काँग्रेस)
७१चांदिवली मोहम्मद आरिफ नसीम खान (काँग्रेस)
७२वांद्रे पश्चिम असिफ झकारिया (काँग्रेस)
७३धारावी डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
७४सायन कोळीवाडा गणेश यादव (काँग्रेस)
७४मुंबादेवी अमिन पटेल (काँग्रेस)
७५कुलाबा हिरा देवसी (काँग्रेस)
७६पुरंदर संजय जगताप (काँग्रेस)
७७भोर संग्राम थोपटे (काँग्रेस)
७८शिवाजीनगर दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)
७९पुणे कॅन्टोन्मेंट रमेश बागवे (काँग्रेस)
८०कसबा पेठ रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
८१संगमनेरबाळासाहेब थोरात (काँग्रेस)
८२शिर्डी प्रभावती घोगरे (काँग्रेस)
८३श्रीरामपूर हेमंग उगले (काँग्रेस)
८४माजलगाव एजाज बेग अजिज बेग (काँग्रेस)
८५लातूर ग्रामीण धीरज विलासराव देशमुख (काँग्रेस)
८६लातूर शहर अमित विलासराव देशमुख (काँग्रेस)
८७निलंगा अभयकुमार साळुंखे (काँग्रेस)
८८तुळजापूरकुलदीप कदम पाटील (काँग्रेस)
८९अक्कलकोटसिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)
९०सोलापूर दक्षिण अमर पाटील (शिवसेना – ठाकरे गट), दिलीप माने (काँग्रेस)
९१पंढरपूर भागीरथ भालके (काँग्रेस)
९२कराड दक्षिणपृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
९३कोल्हापूर दक्षिणऋतुराज पाटील (काँग्रेस)
९४करवीरराहुल पाटील (काँग्रेस)
९५हातकणंगले राजू आवळे (काँग्रेस)
९६शिरोळगणपतराव पाटील (काँग्रेस)
९७सांगलीपृथ्वीराज पाटील (काँग्रेस)
९८पलुस कडेगांव डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
९९जत विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)
१००नागपूर (पश्चिम) विकास पी. ठाकरे (काँग्रेस)
१०१नागपूर (मध्य) बंटी शेळके (काँग्रेस)
१०२जळगाव शहर जयश्री महाजन (शिवसेना – ठाकरे गट)
१०३चाळीसगांवउन्मेश पाटील (शिवसेना – ठाकरे गट)
१०४पाचोरा वैशाली सुर्यवंशी (शिवसेना – ठाकरे)
१०५बुलढाणा जयश्री शेळके (शिवसेना – ठाकरे)
१०६मेहकर सिद्धार्थ खरात (शिवसेना – ठाकरे)
१०७बाळापूरनितीन देशमुख (शिवसेना – ठाकरे)
१०८अकोला पूर्वगोपाल दातकर (शिवसेना – ठाकरे)
१०९वाशिमडॉ. सिद्धार्थ देवळे (शिवसेना – ठाकरे)
११०बडनेरा सुनील खराटे (शिवसेना – ठाकरे)
१११दर्यापूर गजाजन लवटे (शिवसेना – ठाकरे)
११२रामटेक विशाल बरबटे (शिवसेना – ठाकरे)
११३वणीसंजय देरकर (शिवसेना – ठाकरे)
११४लोहाएकनाथ पवार (शिवसेना – ठाकरे)
११५कळमनुरीडॉ. संतोष टारफे (शिवसेना – ठाकरे)
११६हिंगोली रूपाली पाटील (शिवसेना – ठाकरे)
११७परभणी डॉ. राहुल पाटील (शिवसेना – ठाकरे)
११८गंगाखेड विशाल कदम (शिवसेना – ठाकरे)
११९परतूर आसाराम बोराडे (शिवसेना – ठाकरे)
१२०सिल्लोडसुरेश बनकर (शिवसेना – ठाकरे)
१२१कन्नड उदयसिंह राजपुत (शिवसेना – ठाकरे)
१२३औरंगबाद (मध्य) बाळासाहेब थोरात (शिवसेना – ठाकरे)
१२४औरंगाबाद (पश्चिम) राजू शिंदे (शिवसेना – ठाकरे)
१२५पैठण दत्ता गोर्डे (शिवसेना – ठाकरे)
१२६वैजापूरदिनेश परदेशी (शिवसेना – ठाकरे)
१२७मालेगाव (बाह्य)अद्वय हिरे (शिवसेना – ठाकरे)
१२८निफाड अनिल कदम (शिवसेना – ठाकरे)
१२९नाशिकमध्य वसंत गीते (शिवसेना – ठाकरे)
१३०नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर (शिवसेना – ठाकरे)
१३१देवळालीयोगेश घोलप (शिवसेना – ठाकरे)
१३२पालघर जयेंद्र दुबळा (शिवसेना – ठाकरे)
१३४बोईसर डॉ. विश्वास वळवी (शिवसेना – ठाकरे)
१३५भिवंडी ग्रामीणमहादेव घाटळ (शिवसेना – ठाकरे)
१३६कल्याण पश्चिमसचिन बासरे (शिवसेना – ठाकरे गट)
१३७अंबरनाथराजेश वानखेडे (शिवसेना – ठाकरे गट)
१३८कल्याण पूर्व धनंजय बोडारे (शिवसेना – ठाकरे गट)
१३९कल्याण ग्रामीण सुभाष भोईर (शिवसेना – ठाकरे गट)
१४०डोंबिवली दिपेश म्हात्रे (शिवसेना – ठाकरे गट)
१४१ओवळामाजिवडा नरेश मणेरा (शिवसेना – ठाकरे गट)
१४२कोपरी पाचपाखडी केदार दिघे (शिवसेना – ठाकरे गट)
१४३ठाणे शहर राजन विचारे (शिवसेना – ठाकरे गट)
१४५ऐरोली एम.के. मढवी (शिवसेना – ठाकरे गट)
१४६बोरिवली संजय भोसले (शिवसेना – ठाकरे गट)
१४७दहिसरविनोद घोसाळकर (शिवसेना-ठाकरे गट)
१४८मागाठाणे उदेश पाटेकर (शिवसेना – ठाकरे गट)
१४९विक्रोळी सुनील राऊत (शिवसेना – ठाकरे गट)
१५०भांडूप पश्चिमरमेश कोरगावकर (शिवसेना – ठाकरे गट)
१५१जोगेश्वरी पूर्व अनंत (बाळा) नर (शिवसेना – ठाकरे गट)
१५२दिंडोशीसुनील प्रभू (शिवसेना – ठाकरे गट)
१५३गोरेगाव समीर देसाई (शिवसेना – ठाकरे गट)
१५४वर्सोवाहरुन खान (शिवसेना-ठाकरे गट)
१५५अंधेरी पूर्व ऋतुजा लटके (शिवसेना – ठाकरे गट)
१५६विलेपार्ले संदिप नाईक (शिवसेना-ठाकरे गट)
१५७घाटकोपर पश्चिमसंजय भालेराव (शिवसेना-ठाकरे गट)
१५८चेंबूर प्रकाश फातर्पेकर (शिवसेना – ठाकरे गट)
१५९कुर्ला प्रविणा मोरजकर (शिवसेना – ठाकरे गट)
१६०कलिनासंजय पोतनीस (शिवसेना – ठाकरे गट)
१६१वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई (शिवसेना – ठाकरे गट)
१६२वडाळा श्रद्धा जाधव (शिवसेना – ठाकरे गट)
१६३माहीम महेश सावंत (शिवसेना – ठाकरे गट)
१६४वरळी आदित्य ठाकरे (शिवसेना – ठाकरे गट)
१६५शिवडी अजय चौधरी (शिवसेना – ठाकरे गट)
१६६भायखळा मनोज जामसुतकर (शिवसेना – ठाकरे गट)
१६७मलबाहर हिलभैरुलाल जैन (शिवसेना – ठाकरे गट)
१६८पनवेल लीना गरड (शिवसेना – ठाकरे गट)
१६९कर्जत नितीन सावंत (शिवसेना – ठाकरे गट)
१७०उरण मनोहर भोईर (शिवसेना – ठाकरे गट)
१७१पेण प्रसाद भोईर (शिवसेना – ठाकरे गट)
१७२महाड स्नेहल जगताप (शिवसेना – ठाकरे गट)
१७३खेड आळंदी बाबाजी काळे (शिवसेना – ठाकरे गट)
१७४कोथरूड चंद्रकांत मोकाटे (शिवसेना – ठाकरे गट)
१७५नेवासा शंकरराव गडाख (शिवसेना – ठाकरे गट)
१७६श्रीगोंदा अनुराधा नागावडे (शिवसेना – ठाकरे गट)
१७७गेवराईगणेश धात्रक (शिवसेना – ठाकरे गट)
१७८औसादिनकर माने (शिवसेना – ठाकरे गट)
१७९उमरगा प्रवीण स्वामी (शिवसेना – ठाकरे गट)
१८०उस्मानाबाद कैलास पाटील (शिवसेना – ठाकरे गट)
१८१परांडाराहुल ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना – ठाकरे गट) राहुल मोटे (एनसीपी-शरद पवार गट)
१८२ बार्शीदिलीप सोपल (शिवसेना – ठाकरे गट)
१८३सांगोला दीपक आबा साळुंखे (शिवसेना – ठाकरे गट)
१८४पाटण हर्षद कदम (शिवसेना – ठाकरे गट)
१८५साताराअमित कदम (शिवसेना – ठाकरे गट)
१८६दापोली संजय कदम (शिवसेना – ठाकरे गट)
१८७गुहागर भास्कर जाधव (शिवसेना – ठाकरे गट)
१८८रत्नागिरी सुरेंद्रनाथ (बाळ) माने (शिवसेना – ठाकरे गट)
१८९राजापूरराजन साळवी (शिवसेना – ठाकरे गट)
१९०कणकवली संदेश पारकर (शिवसेना – ठाकरे गट)
१९१कुडाळवैभव नाईक (शिवसेना – ठाकरे गट)
१९२सावंतवाडीराजन तेली (शिवसेना – ठाकरे गट)
१९३राधानगरी के.पी. पाटील (शिवसेना – ठाकरे गट)
१९४शाहूवाडी सत्यजीत आबा पाटील (शिवसेना – ठाकरे गट)
१९५मिरजतानाजी सातपुते (शिवसेना – ठाकरे गट)
१९६एरंडोलसतीश अण्णा पाटील (एनसीपी-शरद पवार)
१९७जळगाव ग्रामीण गुलाबराव देवकर (एनसीपी – शरद पवार)
१९८जामनेर दिलीप खोडपे (एनसीपी – शरद पवार)
१९९मुक्ताईनगररोहिणी खडसे (एनसीपी – शरद पवार)
२००सिंदखेड राजा राजेंद्र शिंराजेंद्र शिंगणे (एनसीपी – शरद पवार)
२०१मुर्तिजापूरसम्राट डोंगरदिवे (एनसीपी – शरद पवार)
२०२कारंजाज्ञायक पटणी (एनसीपी शरद पवार)
२०३आर्वी मयुरा काळे (एनसीपी-शरद पवार)
२०४हिंगणघाटअतुल वांदिले (एनसीपी शरद पवार)
२०५काटोल सलील देशमुख (एनसीपी – शरद पवार)
२०६हिंगणा रमेश बंग (एनसीपी शरद पवार)
२०७तुमसर चरण वाघमारे (एनसीपी – शरद पवार)
२०८तिरोरा रविकांत बोपचे (एनसीपी – शरद पवार)
२०९अहेरी भाग्यश्री आत्राम (एनसीपी – शरद पवार)
२१०पुसद शरद मेंद (एनसीपी – शरद पवार)
२११किनवटप्रदीप नाईक (एनसीपी – शरद पवार)
२१२बसमत जयप्रकाश दांडेगावकर (एनसीपी – शरद पवार)
२१३जिंतूरविजय भांबळे (एनसीपी – शरद पवार)
२१४घनसावंगी राजेश टोपे (एनसीपी – शरद पवार)
२१५बदनापूररुपकुमार बब्लू चौधरी (एनसीपी – शरद पवार)
२१६भोकरदनचंद्रकांत दानवे (एनसीपी – शरद पवार)
२१७गंगापूर सतीश चव्हाण (एनसीपी-शरद पवार)
२१८बागलाण दीपिका चव्हाण (एनसीपी-शरद पवार)
२१९येवला माणिकराव शिंदे (एनसीपी-शरद पवार)
२२०सिन्नर उदय सांगळे (एनसीपी-शरद पवार)
२२१दिंडोरी सुनीता चारोस्कर (एनसीपी – शरद पवार)
२२२नाशिक पूर्व गणेश गीते (एनसीपी-शरद पवार)
२२३विक्रमगडसुनिल भुसारा (एनसीपी – शरद पवार)
२२४शहापूरपांडुरंग बरोरा (एनसीपी-शरद पवार)
२२५भिवंडी पूर्व रईस शेख (समाजवादी पक्ष)
२२६मुरबाड सुभाष पवार (एनसीपी – शरद पवार गट)
२२७उल्हासनगर ओमी कलानी (एनसीपी-शरद पवार गट)
२२८मुंब्रा – कळवाजितेंद्र आव्हाड (एनसीपी – शरद पवार गट)
२२९बेलापूर संदीप नाईक (एनसीपी – शरद पवार गट)
२३०घाटकोपर पूर्व राखी जाधव (एनसीपी – शरद पवार गट)
२३१मानखूर्द शिवाजीनगर अबू आझमी (समाजवादी पक्ष)
२३२अणुशक्ती नगर फहाद अहमद (एनसीपी शरद पवार गट)
२३४अलिबाग(शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा)
२३५श्रीवर्धन अनिल नवगणे (एनसीपी – शरद पवार गट)
२३६चिपळूण प्रशांत यादव (एनसीपी – शरद पवार गट)
२३७जुन्नर सत्यशील शेरकर (एनसीपी-शरद पवार गट)
२३७आंबेगावदेवदत्त निकम (एनसीपी – शरद पवार गट)
२३७शिरूर अशोक पवार (एनसीपी – शरद पवार गट)
२३८दौंड रमेश थोरात (एनसीपी – शरद पवार गट)
२३९इंदापूरहर्षवर्धन पाटील (एनसीपी – शरद पवार गट
२४०बारामती युगेंद्र पवार (एनसीपी – शरद पवार गट)
२४१मावळबापूसाहेब भेगडे (एनसीपी – पवार गट पुरस्कृत अपक्ष)
२४२चिंचवड राहुल कलाटे (एनसीपी शरद पवार गट)
२४३पिंपरी सुलक्षणा शीलवंत (एनसीपी-शरद पवार गट)
२४४भोसरीअजित गव्हाणे (एनसीपी शरद पवार गट)
२४५वडगाव शेरी बापु साहेब पठारे (एनसीपी – शरद पवार गट)
२४६खडकवासला सचिन दोडके (एनसीपी-शरद पवार गट)
२४७पर्वती अश्विनीताई कदम (एनसीपी-शरद पवार गट)
२४८हडपसरप्रशांत जगताप (एनसीपी – शरद पवार गट)
२४९अकोले अमित भांगरे (एनसीपी-शरद पवार गट)
२५०कोपरगाव संदिप वर्पे (एनसीपी – शरद पवार गट)
२५१शेवगावप्रताप ढाकणे (एनसीपी – शरद पवार गट)
२५२राहुरीप्राजक्त तनपुरे (एनसीपी – शरद पवार गट)
२५३पारनेरराणी लंके (एनसीपी – शरद पवार गट)
२५४अहमदनगर शहर अभिषेक कळमकर (एनसीपी-शरद पवार गट)
२५५कर्जत जामखेड रोहित पवार (एनसीपी – शरद पवार गट)
२५६बीडसंदीप क्षीरसागर (एनसीपी-शरद पवार गट)
२५७आष्टीमेहबूब शेख (एनसीपी – शरद पवार गट)
२५८केज पृथ्वीराज साठे (एनसीपी – शरद पवार गट)
२५९परळी राजेसाहेब देशमुख (एनसीपी शरद पवार गट)
२६०अहमदपूर विनायक पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२६१उदगीर सुधाकर भालेराव (एनसीपी – शरद पवार गट)
२६२करमाळा नारायण पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२६३माढाअभिजित पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२६४मोहोळराजू खरे (एनसीपी शरद पवार गट)
२६५सोलापूरशहर उत्तर महेश कोठे (एनसीपी – शरद पवार गट)
२६६सोलापूर शहर मध्य चेतन नरोटे (एनसीपी – अजित पवार गट)
२६७माळशिरस उत्तमराव जानकर (एनसीपी-शरद पवार गट)
२६८फलटणदीपक चव्हाण (एनसीपी-शरद पवार गट)
२६९वाईअरुणादेवी पिसाळ (एनसीपी-शरद पवार गट)
२७०कोरेगाव शशिकांत शिंदे (एनसीपी – शरद पवार गट)
२७१माण प्रभाकर घार्गे (एनसीपी – अजित पवार गट)
२७२कराड उत्तर बाळासाहेब पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२७३चंदगडनंदिनी कुपेकर (एनसीपी-शरद पवार गट)
२७४कागलसमरजितसिंह घाटगे (एनसीपी – शरद पवार गट)
२७५इचलकरंजीमदन कारंडे (एनसीपी-शरद पवार गट)
२७६इस्लामपूरजयंत पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२७७शिराळामानसिंग नाईक (एनसीपी – शरद पवार गट)
२७८खानापूरवैभव पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२७९तासगावं कवठे रोहित पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२८०नागपूर पूर्व दुनेश्वर पेठे (एनसीपी – शरद पवार गट)
२८१कळवण जे. पी. गावित (माकप)

दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार.