MNS Candidates Sixth List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहावी यादी जाहीर केली असून आज ३२ उमेदवारांची घोषणा केली आहे. आज मुंबई आणि ठाण्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातून जुईली शेंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून कल्याण पश्चिममधून उल्हास भोईर आणि उल्हासनगरमधून भगवान भालेराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यानिमित्ताने सर्वच पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी लढत होत असताना मनसेनेही सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत मनसेने ११० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. टप्प्याटप्प्याने उमेदवार जाहीर केले जात असून २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Eknath Shinde Candidates List
Shivsena Eknath Shinde Candidates List : शिंदेंच्या शिवसेनेतील २० उमेदवारांची नावे जाहीर; आदित्य ठाकरेंविरोधात खास मोहरा, आयारामांना संधी!
Congress Candidates List Nana Patole
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार

मनसेच्या सहाव्या यादीत कोण कोण? (MNS Sixth List of Candidates)

विधानसभा मतदारसंघउमेदवार
नंदुरबारवासुदेव गांगुर्डे
मुक्ताईनगरअनिल गंगतिरे
आर्वीविजय वाघमारे
सावनेरघनश्याम निखाडे
नागपूर पूर्वअजय मारोडे
कामठीगणेश मुदलियार
अर्जुनी-मोरगावभावेश कुंभारे
अहेरीसंदीप कोरेत
राळेगावअशोक मेश्राम
भोकरसाईप्रसाद जटालवार
नांदेड उत्तरसदाशिव आरसुळे
परभणीश्रीनिवास लाहोटी
कल्याण पश्चिमउल्हास भोईर
उल्हास नगरभगवान भालेराव
आंबेगावसुनील इंदोरे
संगमनेरयोगेश सूर्यवंशी
राहुरीज्ञानेश्वर गाडे (माऊली)
नगर शहरसचिन डफळ
माजलगावश्रीराम बादाडे
दापोलीसंतोष अबगुल
इचलकरंजीरवी गोंदकर
भंडाराअश्विनी लांडगे
अरमोरीरामकृष्ण मडावी
कन्नडलखन चव्हाण
अकोला पश्चिमप्रशंसा मनोज अंबेरे
सिंदखेडारामकृष्ण पाटील
अकोटकॅप्टन सुनील डोबाळे
विलेपार्लेजुईली शेंडे
नाशिक पूर्वप्रसाद दत्तात्रय सानप
देवळालीमोहिनी गोकुळ जाधव
नाशिक मध्यअंकुश अरुण पवार
जळगाव ग्रामीणमुकुंदा आनंदा रोटे

मनसेची पाचवी यादी (Fifth List of MNS)

विधानसभा मतदारसंघउमेदवाराचे नाव
पनवेलयोगश जनार्दन चिले
खामगांवशिवशंकर लगर
अक्कलकोटमल्लिनाथ पाटील
सोलापूर शहर मध्यनागेश पासकंटी
जळगाव जमोदअमित देशमुख
मेहकरभय्यासाहेब पाटील
गंगाखेडरुपेश देशमुख
उमरेडशेखर दंडे
फुलंब्रीबाळासाहेब पार्थीकर
परांडाराजेंद्र गपाट
उस्मानाबाद (धाराशिव)देवदत्त मोरे
काटोलसागर दुधाने
बीडसोमेश्वर कदम
श्रीवर्धनफैझल पोपेरे
राधानगरीयुवराज येडुरे

c

मनसेचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार (MNS All Declare Candidates)

  • राजू पाटील- कल्याण
  • अमित ठाकरे -माहीम
  • शिरीष सावंत-भांडुप
  • संदीप देशपांडे-वरळी
  • अविनाश जाधव-ठाणे शहर
  • संगिता चेंदवणकर -मुरबाड
  • किशोर शिंदे- कोथरुड
  • साईनाथ बाबर-हडपसर
  • मयुरेश वांजळे- खडकवासला
  • प्रदीप कदम-मागाठाणे
  • कुणाल माईणकर-बोरीवली
  • राजेश येरुणकर-दहिसर
  • भास्कर परब-दिंडोशी
  • संदेश देसाई-वर्सोवा
  • महेश फरकासे-कांदिवली पूर्व
  • वीरेंद्र जाधव -गोरेगांव
  • दिनेश साळवी-चारकोप
  • भालचंद्र अंबुरे- जोगेश्वरी पूर्व
  • विश्वजीत ढोलम-विक्रोळी
  • गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम
  • संदीप कुलथे-घाटकोपर पूर्व
  • माऊली थोरवे-चेंबूर
  • जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर
  • निलेश बाणखेले-ऐरोली
  • गजानन काळे-बेलापूर
  • सुशांत सूर्यराव-मुंब्रा-कळवा
  • विनोद मोरे- नालासोपारा
  • मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम
  • संदीप राणे – मिरा भाईंदर
  • हरिश्चंद्र खांडवी- शहापूर
  • महेंद्र भानुशाली-चांदिवली
  • प्रमोद गांधी-गुहागर
  • रविंद्र कोठारी-कर्जत-जामखेड
  • कैलास दरेकर-आष्टी
  • मयुरी म्हस्के-गेवराई
  • शिवकुमार नगराळे-औसा
  • अनुज पाटील-जळगाव
  • प्रवीण सूर- वरोरा
  • रोहन निर्मळ- कागल
  • वैभव कुलकर्णी- तासगांव-कवठे महाकाळ
  • महादेव कोनगुरे-सोलापूर दक्षिण
  • संजय शेळके-श्रीगोंदा
  • विजयराम किनकर-हिंगणा
  • आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण
  • परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर
  • गणेश भोकरे, कसबा पेठ
  • गणेश बरबडे, चिखली
  • अभिजित राऊत, कोल्हापूर, उत्तर
  • रमेश गालफाडे, केज
  • संदीप उर्फ बाळकृष्ण हटगी, कलीना

Story img Loader