उमेदवारी अर्ज भरायला अवघे दोन दिवस उरलेले असल्याने सर्वच पक्षांकडून जागा वाटप जलद गतीने सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील वाद संपत नसल्याने त्यांचं जागा वाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. दरम्यान, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी स्वंतत्र लढणार असल्याने त्यांनीही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मनसेने काल (२७ ऑक्टोबर) सहावी यादी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीतून त्यांनी वरळीतून आदित्य ठाकरे आणि माहिममधून अमित ठाकरे यांच्याविरोधात त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील राजकाणारणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विविध प्रयोग करून स्वबळावर आपले आदराचे वेगळे स्थान निर्माण केले. सामाजिक अभियांत्रिकीचा त्यांचा ‘अकोला पॅटर्न’ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या समाजाची एकत्रित मोट वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित बांधण्याचा प्रयत्न केला. वंचितची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडीला मोठा जनाधार लाभला. त्यांचे उमेदवार विजयी झाले नसले तरी घेतलेल्या मतांच्या टक्केवारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारणात बरेच परिवर्तन घडले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समविचारी म्हणून काँग्रेस आघाडीसोबत जाण्याच्या दृष्टीने वंचित व त्यांच्यात चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र, जागा वाटप व इतर मुद्द्यांवरून एकमत न झाल्याने वंचित पुन्हा एकदा स्वबळावर लढली. या निवडणुकीत वंचित आघाडीला अपेक्षित मते मिळाली नाही. २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मतांचा टक्का घसरला. वंचितची परंपरागत दलित व मुस्लिमांची मतपेढी मविआसह विशेषत: काँग्रेसकडे वळल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितने काँग्रेसला काही जागांवर पाठिंबा दिल्यावरही अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उमेदवार दिला. ॲड.आंबेडकरांच्या पराभवासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याची भावना वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे वंचितमध्ये काँग्रेसविरोधात तीव्र रोषाची भावना आहे.

b

हेही वाचा >> ‘वंचित’च्या राजकारणाचे बदलते सूर? काँग्रेससह मविआ प्रथम लक्ष्य; संविधान व आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी

वंचितची आठवी यादी जाहीर

विधानसभा मतदारसंघउमेदवार
जळगाव ग्रामीणप्रवीण जगन्नाथ सपकाळे
अमळनेरविवेकानंद वसंतराव पाटील
एरंडोलगौतम मधुकर पवार
बुलढाणाप्रशांत उत्तम वाघोदे
जळगाव जामोदडॉ प्रविण पाटील
अकोटदीपक बोडके
अमरावतीराहुल मेश्राम
तिरोराअतुल मुरलीधर गजभिये
राळेगावकिरण जयपाल कुमरे
उमरखेडतात्याराव मारोतराव हनुमंते
हिंगोलीजावेद बाबु सय्यद
फुलंब्रीमहेश कल्याणराव निनाळे
औरंगाबाद पूर्वअफसर खान यासीन खान
गंगापुरअनिल अशोक चंडालिया
वैजापूरकिशोर भीमराव जेजुरकर
नांदगावआनंद सुरेश शिनगारे
भिवंडी ग्रामीणप्रदिप दयानंद हरणे
अंबरनाथसुधीर पितांबर बागुल
कल्याण पुर्वविशाल विष्णु पावशे
डोंबिवलीसोनिया इंगोले
कल्याण ग्रामीणविकास इंगळे
बेलापूरसुनील प्रभु भोले
मागाठाणेदिपक हनवते
मुलुंडप्रदिप महादेव शिरसाठ
भांडूप पश्चिमस्नेहल सोहनी
विलेपार्लेसंतोष गणपत अमुलगे
चांदिवलीदत्ता निकम
कुर्लास्वप्नील जवळगेकर
बांद्रा पश्चिमआकीफ दाफेदार
माहीमआरिफ उस्मान मिठाईवाला
भायखळाफहाद मुजाहिद खान
कोथरूडयोगेश दीपक राजापुरकर
खडकवासलासंजय जयराम धिवर
श्रीरामपुरअण्णासाहेब आप्पाजी मोहन
निलंगामंजू निंबाळकर
माढामोहन नागनाथ हळणवर
मोहळअतुल मुकुंद वाघमारे
साताराबबन गणपती करडे
चंदगडअर्जुन मारुती दुंडगेकर
करवीरदयानंद मारुती कांबळे
इचलकरंजीशमशुद्दिन हिदायतुल्ला मोमीन
तासगाव कवठे महाकाळयुवराज चंद्रकांत घागरे

बातमी अपडेट होत आहे