Maharashtra Lok Sabha Election Result Vote Counting Live Updates : देशात नुकताच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली असून आज ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. यंदा महाराष्ट्रातील ४८ जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली आहे.दरम्यान, या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असला तरी त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले होते. या अंदाजानुसार महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुने असल्याचे दिसून आलं होतं. मात्र, असे असले तरी महाराष्ट्रातील जनेताच कौल ‘एनडीए’ला की ‘इंडिया’ला याचं उत्तर प्रत्यक्ष निकालानंतरच मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या ४८ जागांचे निकाल तुम्हाला एक क्लिकवर वाचता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Lok Sabha Election Result, 0४ June 2024 : लोकसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? जाणून घ्या…

04:05 (IST) 5 Jun 2024
Nandurbar Lok Sabha Election Result Live Updates : नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांचा विजय; भाजपाच्या हिना गावीत यांचा केला पराभव

नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांचा विजय झाला असून त्यांनी भाजपाच्या हिना गावीत यांचा १ लाख ५९ हजार १२० मतांनी पराभव केला

03:11 (IST) 5 Jun 2024
Nanded Lok Sabha Election Result Live Updates:नांदेडमध्ये काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा विजय; भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांचा केला पराभव

नांदेडमध्ये काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला असून त्यांनी भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला आहे.

03:11 (IST) 5 Jun 2024
Nagpur Lok Sabha Election Result Live Updates नागपूरमध्ये नितीन गडकरींचा विजय; काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा केला पराभव

नागपूरमध्ये भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांचा विजय झाला असून त्यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा १ लाख ३७ हजार मतांनी पराभव केला.

22:09 (IST) 4 Jun 2024
Mumbai South Central Lok Sabha Election Result Live Updates : ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी, शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा केला पराभव

ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले असून त्यांनी शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा ५३ हजार ३८४ मतांनी पराभव केला आहे.

21:59 (IST) 4 Jun 2024
Beed Lok Sabha Election Result Live Updates : बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव; बजरंग सोनवणे यांचा विजय

21:55 (IST) 4 Jun 2024
Mumbai South Lok Sabha Election Result Live Updates : मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत विजयी; शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा केला पराभव

मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा ५२६७३ मतांनी पराभव केला. सावंत यांना एकूण ३९५६५५ मते मिळाली, तर जाधव यांना एकूण ३४२९८२ मते मिळाली.

21:52 (IST) 4 Jun 2024
Mumbai North West Lok Sabha Election Result Live Updates : मुंबई-उत्तर-पश्चिममधून शिंद गटाचे रवींद्र वायकर विजयी; ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांचा केला पराभव

मुंबई-उत्तर-पश्चिममधून शिंद गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांचा ४८ मतांनी पराभव केला. वायकर यांना एकूण ४५२६४४ मते मिळाली. तर किर्तीकर यांना ४५२५९६ मते मिळाली.

21:46 (IST) 4 Jun 2024
Mumbai North East Lok Sabha Election Result Live Updates: मुंबई-उत्तर-पूर्व मधून संजय दीना पाटील यांचा विजय; भाजपाच्या मिहिर कोटेचा यांचा केला पराभव

मुंबई-उत्तर-पूर्व मधून संजय दीना पाटील यांचा विजय झाल आहे. त्यांनी भाजपाच्या मिहिर कोटेचा यांचा २९८६१ मतांनी पराभव केला. पाटील यांना एकूण ४५०९३७ मते मिळाली, तर कोटेचा यांना ४२१०७६ मते मिळाली.

21:43 (IST) 4 Jun 2024
Mumbai North Central Lok Sabha Election Result Live Updates : काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय; भाजपाच्या उज्वल निकम यांचा केला पराभव

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाल्या आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार उज्वल निकम यांचा केला पराभव १६५१४ मतांनी पराभव केला. गायकवाड यांना एकूण ४४५५४५ मते मिळाली, तर निकम यांना ४२९०३१ मते मिळाली.

21:39 (IST) 4 Jun 2024
Mumbai North Lok Sabha Election Result Live Updates : मुंबई उत्तरमधून भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल विजयी; काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा केला पराभव

मुंबई उत्तरमधून भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा ३ लाख ५७ हजार ६०८ मतांनी पराभव केला आहे. गोयल यांना एकूण ६८०१४६ मते मिळाली, तर पाटील यांना ३२२५३८ मते मिळाली.

21:31 (IST) 4 Jun 2024
Maval Lok Sabha Election Result Live Updates : मावळमधून शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे याचा विजय; ठाकरे गटाच्या संजोग पाटील यांचा केला पराभव

मावळमधून शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार संजोग पाटील यांचा ९६ हजार ६१५ मतांनी पराभव केला. बारणे यांना एकूण ६ लाख ९२ हजार, ८३२ मते मिळाली, तर पाटील यांना एकूण ५ लाख ९६ हजार २१७ मते मिळाली.

21:27 (IST) 4 Jun 2024
Kalyan Lok Sabha Election Result Live Updates : कल्याणमधून डॉ.श्रीकांत शिंदे यांचा विजय, ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा केला पराभव

कल्याण मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विजय झाला आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा २ लाख ९ हजार १४४ मतांनी पराभव केला. शिंदे यांना एकूण ५ लाख ८९ हजार ६३६ मते मिळाली, तर दरेकर यांना एकूण ३ लाख ८० हजार ४९२ मते मिळाली.

21:22 (IST) 4 Jun 2024
Hatkanangle Lok Sabha Election Result Live Updates : शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने याचा विजय; ठाकरे गटाचे सत्यजीत सरुडकर यांचा केला पराभव

हातकणंगले मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे उमेदवार गटाच्या सत्यजीत सरुडकर यांचा १३ हजार ४२६ मतांनी पराभव केला. माने यांना एकूण ५ लाख २० हजार १९० मते मिळाली, तर सरुडकर यांना ५ लाख ६ हजार ७६४ मते मिळाली.

21:17 (IST) 4 Jun 2024
Dindori Lok Sabha Election Result Live Updates : शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भागरे यांचा विजय; भाजपाच्या डॉ. भारती पवार यांचा केला पराभव

दिंडोरीतून शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भागरे यांचा विजय झाला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचा १ लाख १३ हजार १९९ मतांनी पराभव केला. भास्कर भगरे यांना एकूण ५ लाख ७७ हजार ३३९ मते मिळाली, तर भारतीय पवार यांना एकूण ४ लाख ६४ हजार १४० मते मिळाली.

21:08 (IST) 4 Jun 2024
Buldhana Lok Sabha Election Result Live Updates : शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी; ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडकर यांचा केला पराभव

बुलढाण्यातून शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी झाले आहे. त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडकर यांचा २९ हजार ४७९ मतांनी पराभव केला आहे. प्रतापराव जाधव यांना एकूण ३ लाख ४९ हजार ८६७ मते मिळाली, तर नरेंद्र खेडकर यांना ३ लाख २० हजार ३८८ मते मिळाली.

21:02 (IST) 4 Jun 2024
Akola Lok Sabha Election Result Live Updates : अकोल्यातून भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी, अभय पाटील यांचा ४० हजार ६२६ मतांनी केला पराभव

अकोल्यातून भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे विजय झाले आहेत. त्यांना काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांचा ४० हजार ६२६ मतांनी पराभव केला आहे. अनुप धोत्रे यांना एकूण ४ लाख ५७ हजार ०३० मते मिळाली, तर अभय पाटील यांना ४ लाख १६ हजार ४०४ मते मिळाली.

20:56 (IST) 4 Jun 2024
Amravati Lok Sabha Election Result Live Updates : काँंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे विजयी १९ हजार ७३१ मतांनी

अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना १९ हजार ७३१ मतांनी पराभव केला आहे.

20:49 (IST) 4 Jun 2024
Kolhapur Lok Sabha Election Result Live Updates : कोल्हापुरात शाहू महाराजांचा दीड लाखावर मताधिक्याने विजय, संजय मंडलिक पराभूत

Kolhapur Lok Sabha Election Result Live Updates : लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी दीड लाखावर मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे दुसऱ्यांदा संसदेत जाण्याचे स्वप्न खंडित केले. शाहू महाराजांच्या रूपाने संसदेमध्ये छत्रपती घराण्यातील कोल्हापूर छत्रपती घराण्यातील छत्रपती घराण्याला दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यांच्या विजयानंतर मतदार संघात गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला.

20:18 (IST) 4 Jun 2024
Beed Lok Sabha Election Result Live Updates : बीडमध्ये राजकीय तणाव; शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Beed Lok Sabha Election Result Live Updates : बीडमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. शेवटच्या फेरीची मतमोजणी पार पडली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याने निकाल राखून ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राबाहेर सध्या तणावाची परिस्थिती आहे. मतमोजणी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे, असे ते म्हणााले.

20:07 (IST) 4 Jun 2024
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले, तरी…”

आपल्या देशातील सर्वसमान्य जनतेने सर्वसामान्यांची ताकद काय असते, हे दाखवून दिलं आहे. त्याकरिता मी जनतेचं अभिनंदन करतो. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले, तरी आपल्या एका बोटाने आपण त्यांचा पराभव करू शकतो, हे देशातल्या जनतेने अख्या जगाला दाखवून दिलं आहे. त्याचा मला आनंद आहे. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

20:01 (IST) 4 Jun 2024
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया

19:55 (IST) 4 Jun 2024
Beed Lok Sabha Election Result Live Updates : पंकजा मुंडेंकडून फेरमतमोजणीची मागणी; मतमोजणी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला…

19:38 (IST) 4 Jun 2024
Beed Lok Sabha Election Result Live Updates : “ही निवडणूक एवढी चुरशीची होईल, असं वाटलं नव्हतं”, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया,

ही निवडणूक सोपी नक्कीच नव्हती. मात्र, एवढी चुरशीची होईल, असं वाटलं नव्हतं. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. तसेच निकाल काहीही लागो कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले.

19:29 (IST) 4 Jun 2024
Beed Lok Sabha Election Result Live Updates : बीडमध्ये चुरशीची लढत; पंकजा मुंडे ४०० मतांनी आघाडीवर

Beed Lok Sabha Election Result Live Updates : बीडमध्ये चुरशीची लढत सुरू असून भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे ४०० मतांनी आघाडीवर आहेत. बीडमध्ये सध्या शेवटच्या फेरीची मतमोजणी सुरू आहे. पंकजा मुंडे मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या आहेत.

19:24 (IST) 4 Jun 2024
Ahmadnagar Lok Sabha Election Result Live Updates : अहमनगर निलेश लंके २७ हजार १७० मतांनी आघाडीवर

Ahmadnagar Lok Sabha Election Result Live Updates : अहमनगर निलेश लंके २७ हजार १७० मतांनी आघाडीवर, सुजय विखे पिछाडीवर

19:18 (IST) 4 Jun 2024
Beed Lok Sabha Election Result Live Updates : बीडमध्ये चुरशीची लढत; २८ व्या फेरीनंतर बजरंग सोनवणे केवळ ९३२ मतांनी आघाडीवर

बीड लोकसभा निवडणुक 2024

फेरी क्रमांक -28

पंकजा मुंडे-653077

बजरंग सोनवणे-654009

आघाडी – 932 (बजरंग सोनवणे )

18:14 (IST) 4 Jun 2024
Maval Lok Sabha Election Result Live Updates : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे ९६ हजार ६१५ मतांनी विजयी

18:02 (IST) 4 Jun 2024
Ahmadnagar Lok Sabha Election Result Live Updates : निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात चुरशीची लढत

अहमदनगरमध्ये निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. निलेश लंके १४ हजार ७९७ मतांनी आघाडीवर आहे.

17:57 (IST) 4 Jun 2024
Raigad Lok Sabha Election Result Live Updates : अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजय; ठाकरे गटाचे अनंत गिते यांचा केला पराभव

अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजय; ठाकरे गटाचे अनंत गिते यांचा केला पराभव

17:42 (IST) 4 Jun 2024
Beed Lok Sabha Election Result Live Updates : भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे ३० हजार ४६१ मतांनी आघाडीवर

लोकसभा निवडणुकीचा निकाल २०२४

महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील लोकसभेच्या ५४३ मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली आहे. त्याचे आज निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल भारताची भविष्यातील दिशा निश्चित करतील. यंदा महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही निवडणूक पार पडली असून ४८ मतदारसंघात चुरशीची लढत बघायला मिळाली.