Maharashtra Lok Sabha Election Result Vote Counting Live Updates : देशात नुकताच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली असून आज ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. यंदा महाराष्ट्रातील ४८ जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली आहे.दरम्यान, या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असला तरी त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले होते. या अंदाजानुसार महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुने असल्याचे दिसून आलं होतं. मात्र, असे असले तरी महाराष्ट्रातील जनेताच कौल ‘एनडीए’ला की ‘इंडिया’ला याचं उत्तर प्रत्यक्ष निकालानंतरच मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या ४८ जागांचे निकाल तुम्हाला एक क्लिकवर वाचता येणार आहे.
Maharashtra Lok Sabha Election Result, 0४ June 2024 : लोकसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? जाणून घ्या…
सातारा मतदारसंघ
शशिकांत शिंदें पिछाडीवर…
उदयनराजे – 479304
शशिकांत शिंदे -469568
Nanded Lok Sabha Election Result Live Updates : नांदेडमध्ये वसंत चव्हाण १९ हजार ८३० मतांनी आघाडीवर
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election Result Live Updates : नारायण राणे ३४ हजार मतांनी आघाडीवर
21 फेरी अखेरRaigad Lok Sabha Election Result Live Updates : सुनील तटकरे यांना ५२ हजार ४५१ मतांनी आघाडीवर
११ व्या फेरीअखेर जळगाव मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील- पवार यांच्यापेक्षा 1,36,604 मतांनी आघाडीवर…
जळगाव लोकसभा मतदारसंघ
अकरावी फेरी
स्मिता वाघ- 3,17,319 (महायुती, भाजप)
करण पाटील-पवार- 1,80,715 (महाविकास आघाडी, शिवसेना ठाकरे गट)
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
12 फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 270330
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 381054
सातवी फेरी कल्याण</p>
तीन लाख 11 हजार 342… एकूण मतमोजणी
वैशाली एक लाख 1, हजार 319
श्रीकांत शिंदे एक लाख 83 हजार 634
नोटा 3, 694
आठव्या फेरीअखेर रावेर मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यापेक्षा 80,636 मतांनी आघाडीवर…
रावेर लोकसभा मतदारसंघ
आठवी फेरी
रक्षा खडसे- 2,09,763 (महायुती, भाजप)
श्रीराम पाटील- 1,29,127 (महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरद पवार गट)
Solapur Lok Sabha Election Result Live Updates : काँग्रेसच्या प्रणिती शिंदे २३ हजार मतांनी आघाडीवर
बीडमध्ये पंकजा मुंडे-बंजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत, पंकजा मुंडेंच मताधिक्य घटलं; पंकजा मुंडे यांना २ हजार १११ मतांची आघाडी आहे.
Sangli Lok Sabha Election Result Live Updates : अपक्ष विशाल पाटील यांना १३ व्या फेरीअखेर ५५,३१६ मतांची आघाडी
Baramati Lok Sabha Election Result Live Updates : सुप्रिया सुळे ४० हजार ४७ मतांनी आघाडीवर
जालना लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे ५ हजार ३०६ मतांनी पिछाडीवर
Gadchiroli Chimur Lok Sabha Election Result Live Updates : काँग्रेसचे किरसन नामदेव २४ हजार २८७ मतांनी आघाडीवर
बुलढाणा लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : शिवसेनेचे प्रतापराव जाधव १५ हजार ८९१ मतांनी आघाडीवर
Amravati Lok Sabha Election Result Live Updates : नवनीत राणा १० हजार मतांनी आघाडीवर
Akola Lok Sabha Election Result Live Updates : भाजपाचे अनुप धोत्रे १० हजार मतांनी पिछाडीवर , अभय पाटील आघाडीवर
भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघ
काँग्रेस- प्रशांत पडोळे – 149768
भाजपा- सुनील मेंढे – 148303
प्रशांत पडोळे लीड… 1465
वर्धा लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : अमर काळे १३१६३८ मतांसह आघाडीवर
अमर काळे 131638
रामदास तडस 116183
पाचव्या फेरीअखेर रावेर मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यापेक्षा 70,525 मतांनी आघाडीवर…
रावेर लोकसभा मतदारसंघ
पाचवी फेरी
रक्षा खडसे- 1,61,334 (महायुती, भाजप)
श्रीराम पाटील- 90,809 (महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरद पवार गट)
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
९ फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 198985
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 286021
Raigad Lok Sabha Election Result Live Updates : १५ व्या फेरी अखेर सुनील तटकरे यांना ४४ हजार ४२९ मतांची आघाडी
सहाव्या फेरीअखेर जळगाव मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील- पवार यांच्यापेक्षा 86,381 मतांनी आघाडीवर…
जळगाव लोकसभा मतदारसंघ
सहावी फेरी
स्मिता वाघ- 1,79,043 (महायुती, भाजप)
करण पाटील-पवार- 92,662 (महाविकास आघाडी, शिवसेना ठाकरे गट)
नाशिक –
(आठवी फेरी)
राजाभाऊ वाजे – २२३३४६
महायुतीचे हेमंत गोडसे – १५१९८६
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election Result Live Updates : भाजपाचे उमेदवार नारायण राणे २३ हजार मतांनी आघाडीवर
भाऊसाहेब वाकचौरे एकूण मते- १ लाख ३७ हजार ३८९
शिंदे गट सदाशिव लोखंडे- एकूण मते १ लाख २२ हजार ४४६
वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते- एकूण मते ३२ हजार ३२९
Raigad Lok Sabha Election Result Live Updates : १४ व्या फेरीनंतर सुनील तटकरे ४० हजार ८२८ मतांनी आघाडीवर
महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील लोकसभेच्या ५४३ मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली आहे. त्याचे आज निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल भारताची भविष्यातील दिशा निश्चित करतील. यंदा महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही निवडणूक पार पडली असून ४८ मतदारसंघात चुरशीची लढत बघायला मिळाली.