Maharashtra Lok Sabha Election Result Vote Counting Live Updates : देशात नुकताच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली असून आज ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. यंदा महाराष्ट्रातील ४८ जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली आहे.दरम्यान, या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असला तरी त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले होते. या अंदाजानुसार महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुने असल्याचे दिसून आलं होतं. मात्र, असे असले तरी महाराष्ट्रातील जनेताच कौल ‘एनडीए’ला की ‘इंडिया’ला याचं उत्तर प्रत्यक्ष निकालानंतरच मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या ४८ जागांचे निकाल तुम्हाला एक क्लिकवर वाचता येणार आहे.
Maharashtra Lok Sabha Election Result, 0४ June 2024 : लोकसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? जाणून घ्या…
दिंडोरी मतदारसंघ – महाविकास आघाडीचे भास्कर भगरे हे १२६१ मतांनी आघाडीवर
महाविकास आघाडीचे भास्कर भगरे २३४४४
महायुतीच्या उमेदवार – भारती पवार २२१८३
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
पहिल्या फेरी अंती
मिळालेली मते
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 16301
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 35697
भाजपाच्या डॉ. हिना गावित १९३९६ मतांनी पिछाडीवर…
बीड लोकसभा निवडणुक २०२४
फेरी क्रमांक १
पंकजा मुंडे -२०३९६
बजरंग सोनवणे-२१७५५
आघाडी -१३५९ (बजरंग सोनवणे)
मावळ लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : पहिल्या फेरीनंतर महायुतीचे श्रीरंग बारणे ३ हजार ३९५ मतांनी आघाडीवर असून श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.
Amravati Lok Sabha Election Result Live Updates : पहिल्या फेरीनंतर काँग्रेसचे बळवंत वानखडे आघाडीवर आहेत.
बारामती पहिली फेरी
सुप्रिया सुळे
पुरंदर 5175
बारामती 7884
दौंड 4026
इंदापूर 4832
भोर 6177
खडकवासला 5191
सुनेत्रा पवार
पुरंदर 5104
बारामती 4345
दौंड 3823
इंदापूर 5358
भोर 3370
खडकवासला 4552
मावळ लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : मावळमध्ये श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत.
Nanded Lok Sabha Election Result Live Updates : पहिल्या फेरीनंतर वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत.
बारामती लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : सुप्रिया सुळे पहिल्या फेरीत ६९४१ मतांनी आघाडीवर
Dhule Lok Sabha Election Result Live Updates : डॉ.शोभाताई बच्छाव यांना पहिल्या फेरीत ३२ मतांची आघाडी मिळाली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सहा हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
Sangli Lok Sabha Election Result Live Updates : पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील ९ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
ठाणे लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : पहिल्या फेरीनंतर ठाण्यातून शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के ६१३ मतांनी आघाडीवर आहेत.
Baramati Lok Sabha Election Result Live Updates : बारामतीतून सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत.
हातकणंगले लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : हाती आलेल्या पहिल्या कल नुसार हातकणंगलेमधून धर्यशील माने आघाडीवर आहेत.
Dindori Lok Sabha Election Result Live Updates : दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : दिंडोरी मतदारसंघातून भाजपाच्या भारती पवार आघाडीवर आहेत.
Dhule Lok Sabha Election Result Live Updates : धुळे लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : धुळे -लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होण्याआधीच डॉ. सुभाष भामरे यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणुकांची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. अनेक ठिकाणी फटाके, गुलाल, वाजंत्री, बॅनर आणि डीजे अशा तयारीनिशी उत्साही महायुतीच्या कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी ठीक ठिकाणी घोळका दिसू लागला आहे. टपाली मतदानात भाजपचे सुभाष भामरे यांनी आघाडी घेतल्यावर कार्यकर्त्यांचा संयमाचा बांध फुटून उत्साहाची धामधूम पाहायला मिळाली. सर्वप्रथम पोस्टल मते मोजण्यास सुरुवात झाली आणि सगळ्यांच्या नजराणा या निकालाकडे लागल्या.
Beed Lok Sabha Election Result Live Updates : बीड लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : हाती आलेल्या कल नुसार बीडमधून बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत.
Mumbai South Lok Sabha Election Result Live Updates : मुंबई-दक्षिण लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : पहिल्या कल नुसार ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आघाडीवर आहेत.
Pune Lok Sabha Election Result Live Updates : पुणे लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : हाती आलेल्या पहिल्या कल नुसार पुण्यात मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या माणसाने जर उद्धव ठाकरेंना फ़ोन केला असेल तर याचा सरळ अर्थ असा होतो की एनडी पराभवाच्या दिशेने जात आहे. अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आलेल्या बातमीत तसा दावा करण्यात आल्यानंतर त्यावर अंजली दमानियांनी मुद्दा उपस्थित केला आहे.
https://twitter.com/anjali_damania/status/1797654055231397990
Shirur Lok Sabha Election Result Live Updates : शिरूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : हाती आलेल्या पहिल्या कल नुसार शिरुरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.
Amravati Lok Sabha Election Result Live Updates : अमरावती लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : हाती आलेल्या पहिल्या कल नुसार प्रहारचे दिनेश बुब आगाडीवर आहेत.
Sangli Lok Sabha Election Result Live Updates : सांगली लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : हाती आलेल्या पहिल् कल नुसार भाजपाचे संजयकाका पाटील आघाडीवर आहेत.
Maval Lok Sabha Election Result Live Updates : मावळ लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : मावळमध्ये पोस्टल मतदानात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आघाडीवर
Chandrapur Lok Sabha Election Result Live Updates :चंद्रपूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : आजचा निकाल देशातील कलाटणी देणारा ऐतिहासिक निकाल असणार आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे.
Nagpur Lok Sabha Election Result Live Updates : नागपूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : पहिला कल हाती आला असून नागपूरमध्ये नितीन गडकरी आघाडीवर आहेत.
Baramati Lok Sabha Election Result Live Updates : हाती आलेल्या पहिल्या कल नुसार बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.
महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील लोकसभेच्या ५४३ मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली आहे. त्याचे आज निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल भारताची भविष्यातील दिशा निश्चित करतील. यंदा महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही निवडणूक पार पडली असून ४८ मतदारसंघात चुरशीची लढत बघायला मिळाली.