Maharashtra Lok Sabha Election Result Vote Counting Live Updates : देशात नुकताच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली असून आज ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. यंदा महाराष्ट्रातील ४८ जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली आहे.दरम्यान, या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असला तरी त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले होते. या अंदाजानुसार महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुने असल्याचे दिसून आलं होतं. मात्र, असे असले तरी महाराष्ट्रातील जनेताच कौल ‘एनडीए’ला की ‘इंडिया’ला याचं उत्तर प्रत्यक्ष निकालानंतरच मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या ४८ जागांचे निकाल तुम्हाला एक क्लिकवर वाचता येणार आहे.
Maharashtra Lok Sabha Election Result, 0४ June 2024 : लोकसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? जाणून घ्या…
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील निलेश लंके आणि भारतीय जनता पार्टीच्या सुज विखेंमध्ये लढत होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुती ४५ हून अधिक जागांवर जिंकतील, असे सांगण्यात येत होते. मात्र आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये एकाही एक्झिट पोलने महायुतीला ४५ हून अधिक जागा दाखवलेल्या नाहीत.
इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स
महायुती – ३४
मविआ – १३
अपक्ष – १
न्यूज २४ चाणक्य
महायुती – ३३
मविआ – १५
रिपब्लिक भारत-मॅट्रीझ
महायुती – ३० ते ३५
मविआ – १३ ते १९
रिपब्लिक PMARQ
महायुती – २९
मविआ – १९
टीव्ही ९ पोलस्ट्राट
महायुती – २२
मविआ – २६
एबीपी-सी व्होटर
महायुती – २४
मविआ – २३
लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंत तापलं आहे. राज्यातील महायुती आणि महाविकास आगाडीने आपआपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. निवडणूक निकालासंदर्भात आज दिवसभरता काय घडलं?

एबीपी ‘सी व्होटर्सचा’ हा सर्व्हे लक्षात घेतला तर महाराष्ट्रातलं भाजपा आणि महायुतीचं ४५ प्लसचं स्वप्न भंगताना दिसतं आहे. या सर्व्हेतल्या संख्या लक्षात घेतल्या तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊनही भाजपाला फारसा फायदा झालेला दिसत नाही.
टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मिळून (महायुती) २६ जागांवर विजय मिळेल. तर काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळून (महाविकास आघाडी) २२ जागांवर विजय मिळेल.
महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील लोकसभेच्या ५४३ मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली आहे. त्याचे आज निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल भारताची भविष्यातील दिशा निश्चित करतील. यंदा महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही निवडणूक पार पडली असून ४८ मतदारसंघात चुरशीची लढत बघायला मिळाली.