Maharashtra Assembly Election Results Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर, महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. मविआमधील तिन्ही पक्षांना मिळून ६० जागा देखील जिंकता आलेल्या नाहीत. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. त्यांच्या पक्षाने राज्यात ५७ जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा पक्षाला महायुतीच्या जागावाटपात ८५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी ५७ जागांवर शिंदेंचे शिलेदार जिंकले आहेत. एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की त्यांच्याबरोबर बंड करणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा निवडून आणणार. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा शब्द राखला आहे. त्यांच्याबरोबर गेलेले जवळपास सर्वच आमदार (सदा सरवणकर वगळता) विजयी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे, सातत्याने म्हणत होते की आमचा पक्ष खरी शिवसेना आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालतो. राज्यातील जनता याबाबत निर्णय घेईल. दरम्यान, राज्यातील जनतेने शिंदेंच्या शिलेदारांवर विश्वास दर्शवला आहे. आम्ही केवळ विकासावर बोलतो, विकासाचं राजकारण करतो, आम्ही कोणावरही आरोप केले नाहीत, आम्ही जनतेची कामं करणारे लोक आहोत. म्हणूनच जनतेने आमच्यावर विश्वास दर्शवला आहे.

विधानसभा मतदारसंघउमेदवारनिवडणुकीचा निकाल
विजयी
साक्रीमंजुळाताई तुळशीराम गावितविजयी
पाचोराकिशोर (अप्पा) धनसिंग पाटीलविजयी
मुक्ताईनगरचंद्रकांत निंबा पाटीलविजयी
बुलढाणासंजय रामभाऊ गायकवाडविजयी
रिसोडभावना पुंडलीकराव गवळीविजयी
दर्यापूरअभिजित आनंदराव अडसूळपराभूत
रामटेकआशिष नंदकिशोर जैस्वालविजयी
भंडारानरेंद्र भोजराज भोंडेकरविजयी
दिग्रससंजय दुलीचंद राठोडविजयी
हदगावसंभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकरविजयी
नांदेड उत्तरबालाजी कल्याणकरविजयी
कळमनुरीसंतोष लक्ष्मणराव बांगरविजयी
छत्रपती संभाजीनगर पश्चिमसंजय पांडुरंग शिरसाटविजयी
पैठणविलास संदिपान भुमरेविजयी
वैजापूररमेश नानासाहेब बोरनारेविजयी
नांदगावसुहास द्वारकानाथ कांदेविजयी
मालेगाव बाह्यदादाजी दगडूजी भुसेविजयी
देवळालीडॉ. राजश्री हरिषचंद्र अहिरावपराभूत
पालघरराजेंद्र धेड्या गावितविजयी
बोईसरविलास सुकुर तरेविजयी
अबंरनाथबालाजी प्रल्हाद किणीकरविजयी
कल्याण ग्रामीणराजेश गोवर्धन मोरेविजयी
ओवळा – माजीवाडाप्रताप बाबूराव सरनाईकविजयी
कोपरी – पाचपाखडीएकनाथ संभाजी शिंदेविजयी
मागाठाणेप्रकाश राजाराम सुर्वेविजयी
विक्रोळीसुवर्णा सहदेव करंजेपराभूत
भांडुप पश्चिमअशोक धर्मराज पाटीलविजयी
जोगेश्वरी पूर्वमनिषा रविंद्र वायकरविजयी
दिंडोशीसंजय ब्रिजकिशोर निरुपमपराभूत
अंधेरी पूर्वमूरजी कांनजी पटेलविजयी
चांदिवलीदिलीप भाऊसाहेब लांडेविजयी
मानखुर्द शिवाजीनगरसुरेश पाटीलपराभूत
अणुशक्ती नगरअविनाश राणेपराभूत
चेंबूरतुकाराम रामकृष्ण कातेपराभूत
कुर्लामंगेश अनंत कुडाळकर (अजा)विजयी
धारावीराजेश खंदारेपराभूत
माहिमसदा (सदानंद) शंकर सरवणकरपराभूत
वरळीमिलींद मुरली देवरापराभूत
भायखळायामिनी यशवंत जाधवविजयी
मुंबादेवीशायना मनिष चुडासामा मुनोट (शायना एन. सी.)पराभूत
कर्जतमहेंद्र सदाशिव थोरवेविजयी
अलिबागमहेंद्र हरी दळवीविजयी
महाडभरतशेठ मारुती गोगावलेविजयी
पुरंदरविजय सोपानराव शिवतारेविजयी
संगमनेरअमोल धोंडीबा खताळविजयी
श्रीरामपुरभाऊसाहेब मल्हारी कांबळेपराभूत
नेवासाविठ्ठलराव वकिलराव लंघे पाटीलविजयी
उमरगाज्ञानराज धोंडीराम चौगुलेपराभूत
धाराशिवअजित बाप्पासाहेब पिंगळेपराभूत
परांडाडॉ. तानाजी जयवंत सावंतविजयी
करमाळादिग्विजय बागलपराभूत
बार्शीराजेंद्र राऊतविजयी
सांगोलाशहाजीबापू राजाराम पाटीलपराभूत
कोरेगांवमहेश संभाजीराजे शिंदेविजयी
पाटणशंभूराज शिवाजीराव देसाईविजयी
दापोलीयोगेश रामदास कदमविजयी
गुहागरराजेश रामचंद्र बेंडलपराभूत
रत्नागिरीउदय रविंद्र सामंतविजयी
राजापूरकिरण रविंद्र सामंतविजयी
कुडाळनिलेश नारायण राणेविजयी
सावंतवाडीदीपक वसंतराव केसरकरविजयी
राधानगरीप्रकाश आनंदराव आबिटकरविजयी
करवीरचंद्रदिप शशिकांत नरकेविजयी
कोल्हापुर उत्तरराजेश विनायक क्षिरसागरविजयी
खानापूरसुहास अनिल बाबरविजयी
हातकंगणले (सहयोगी पक्ष)अशोक माने (जनसुराज्य शक्ती) विजयी
शिरोळ(सहयोगी पक्ष)राजेंद्र येड्रावकरविजयी

हे ही वाचा >> महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने, मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लाडक्या बहिणी…”

एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, निवडणुकीतील यशानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “तमाम मतदारांचं मी आभार मानतो.या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल. मी याआधी सांगत होतो की, महायुतीला मोठा विजय मिळेल. त्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार व्यक्त करतो. माझ्या लाडक्या बहि‍णींचे आभार मानतो. लाडक्या बहि‍णींनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, जेष्ठ मतदारांनी, समाजातील प्रत्येक घटकांनी मतदान केलं. लोकांनी महायुतीला भरभरून मतदान केलं. गेली दोन ते अडीच वर्ष महायुतीने जे काम केलं. त्या कामाची पोहोचपावती या निवडणुकीत जनतेने दिली. त्यामुळे जनतेचे आभार मानतो”.