Shivsena Thackeray Faction Candidate List : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ तीनच दिवस शिल्लक आहेत. मात्र, अनेक पक्षांचे सर्व उमेदवार जाहीर झालेले नाहीत. महाविकास आघाडी व महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला देखील निश्चित झालेला दिसत नाही. उमेदवार जाहीर करण्यात भाजपा व शिवसेनेने (ठाकरे) आघाडी घेतलेली दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दोन दिवसांपूर्वी ६५ उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (२६ ऑक्टोबर) सकाळी शिवसेनेचं (ठाकरे) मुखपत्र सामनातून त्यांनी १५ नवे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ या पक्षाने काही वेळापूर्वी सामाजमाध्यमांद्वारे आणखी तीन उमेदवार जाहीर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेने (ठाकरे) सकाळी धुळे शहर, चोपडा, जळगाव शहर, बुलढाणा, दिग्रस, हिंगोली, देवळाली, श्रीगोंदा, कणकवली, भायखळा, शिवडी, वडाळा, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, देवळाली, परतूर या मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केले. तर आता मुंबईतील वर्सोवा, घाटकोपर पश्चिम व विलेपार्ले मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत.

शिवसेनेने (ठाकरे) एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता पक्षाचे आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेनेने (ठाकरे) जाहीर केलेले तीन नवे उमेदवार

१६४ वर्सोवा – हरुन खान
१६९ घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव
१६७ विलेपार्ले – संदिप नाईक

शिवसेनेच्या (ठाकरे) सर्व ८३ उमेदवारांची यादी

क्र.विधानसभा मतदारसंघउमेदवाराचे नाव
1चाळीसगावउन्मेश पाटील
2पाचोरावैशाली सुर्यवंशी
3मेहकर (अजा)सिध्दार्थ खरात
4बाळापूरनितीन देशमुख
5अकोला पूर्वगोपाल दातकर
6वाशिम (अजा)डॉ. सिध्दार्थ देवळे
7बडनेरासुनील खराटे
8रामटेकविशाल बरबटे
9वणीसंजय देरकर
10लोहाएकनाथ पवार
11कळमनुरीडॉ. संतोष टारफे
12परभणीडॉ. राहुल पाटील
13गंगाखेडविशाल कदम
14सिल्लोडसुरेश बनकर
15कन्नडउदयसिंह राजपुत
16संभाजीनगर मध्यकिशनचंद तनवाणी
17संभाजीनगर प. (अजा)राजु शिंदे
18वैजापूरदिनेश परदेशी
19नांदगांवगणेश धात्रक
20मालेगांव बाह्यअद्वय हिरे
21नाशिक मध्यवसंत गीते
22नाशिक पश्चिमसुधाकर बडगुजर
23पालघर (अज)जयेंद्र दुबळा
24बोईसर (अज)डॉ. विश्वास वळवी
25निफाडअनिल कदम
26भिवंडी ग्रामीण (अज)महादेव घाटळ
27अंबरनाथ (अजा)राजेश वानखेडे
28डोंबिवलीदिपेश म्हात्रे
29कल्याण ग्रामीणसुभाष भोईर
30ओवळा माजिवडानरेश मणेरा
31कोपरी पाचपाखाडीकेदार दिघे
32ठाणेराजन विचारे
33ऐरोलीएम.के. मढवी
34मागाठाणेउदेश पाटेकर
35विक्रोळीसुनील राऊत
36भांडुप पश्चिमरमेश कोरगावकर
37जोगेश्वरी पूर्वअनंत (बाळा) नर
38दिंडोशीसुनील प्रभू
39गोरेगांवसमीर देसाई
40अंधेरी पूर्वऋतुजा लटके
41चेंबूरप्रकाश फातर्पेकर
42कुर्ला (अजा)प्रविणा मोरजकर
43कलीनासंजय पोतनीस
44वांद्रे पूर्ववरुण सरदेसाई
45माहिममहेश सावंत
46वरळीआदित्य ठाकरे
47कर्जतनितीन सावंत
48उरणमनोहर भोईर
49महाडस्नेहल जगताप
50नेवासाशंकरराव गडाख
51गेवराईबदामराव पंडीत
52धाराशिवकैलास पाटील
53परांडाराहुल ज्ञानेश्वर पाटील
54बार्शीदिलीप सोपल
55सोलापूर दक्षिणअमर रतिकांत पाटील
56सांगोलेदिपक आबा साळुंखे
57पाटणहर्षद कदम
58दापोलीसंजय कदम
59गुहागरभास्कर जाधव
60रत्नागिरीसुरेंद्रनाथ (बाळ) माने
61राजापूरराजन साळवी
62कुडाळवैभव नाईक
63सावंतवाडीराजन तेली
64राधानगरीके. पी. पाटील
65शाहूवाडीसत्यजीत आबा पाटील
66शिवडीअजय चौधरी
67धुळे शहरअनिल गोटे
68चोपडाराजू तडवी
69जळगाव शहरजयश्री सुनील महाजन
70बुलढाणाजयश्री शेळके
71दिग्रसपवन श्यामलाल जयस्वाल
72हिंगोलीरुपाली राजेश पाटील
73परतूरआसाराम बोराडे
74देवळालीयोगेश घोलप
75कल्याण पश्चिमसचिन बासरे
76कल्याण पूर्वधनंजय बोडारे
77वडाळाश्रद्धा श्रीधर जाधव
78भायखळामनोज जामसुतकर
79श्रीगोंदाअनुराधा राजेंद्र नागावडे
80कणकवलीसंदेश भास्कर पारकर
81वर्सोवाहरुन खान
82घाटकोपर पश्चिमसंजय भालेराव
83विलेपार्लेसंदिप नाईक

शिवसेनेने (ठाकरे) सकाळी धुळे शहर, चोपडा, जळगाव शहर, बुलढाणा, दिग्रस, हिंगोली, देवळाली, श्रीगोंदा, कणकवली, भायखळा, शिवडी, वडाळा, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, देवळाली, परतूर या मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केले. तर आता मुंबईतील वर्सोवा, घाटकोपर पश्चिम व विलेपार्ले मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत.

शिवसेनेने (ठाकरे) एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता पक्षाचे आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेनेने (ठाकरे) जाहीर केलेले तीन नवे उमेदवार

१६४ वर्सोवा – हरुन खान
१६९ घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव
१६७ विलेपार्ले – संदिप नाईक

शिवसेनेच्या (ठाकरे) सर्व ८३ उमेदवारांची यादी

क्र.विधानसभा मतदारसंघउमेदवाराचे नाव
1चाळीसगावउन्मेश पाटील
2पाचोरावैशाली सुर्यवंशी
3मेहकर (अजा)सिध्दार्थ खरात
4बाळापूरनितीन देशमुख
5अकोला पूर्वगोपाल दातकर
6वाशिम (अजा)डॉ. सिध्दार्थ देवळे
7बडनेरासुनील खराटे
8रामटेकविशाल बरबटे
9वणीसंजय देरकर
10लोहाएकनाथ पवार
11कळमनुरीडॉ. संतोष टारफे
12परभणीडॉ. राहुल पाटील
13गंगाखेडविशाल कदम
14सिल्लोडसुरेश बनकर
15कन्नडउदयसिंह राजपुत
16संभाजीनगर मध्यकिशनचंद तनवाणी
17संभाजीनगर प. (अजा)राजु शिंदे
18वैजापूरदिनेश परदेशी
19नांदगांवगणेश धात्रक
20मालेगांव बाह्यअद्वय हिरे
21नाशिक मध्यवसंत गीते
22नाशिक पश्चिमसुधाकर बडगुजर
23पालघर (अज)जयेंद्र दुबळा
24बोईसर (अज)डॉ. विश्वास वळवी
25निफाडअनिल कदम
26भिवंडी ग्रामीण (अज)महादेव घाटळ
27अंबरनाथ (अजा)राजेश वानखेडे
28डोंबिवलीदिपेश म्हात्रे
29कल्याण ग्रामीणसुभाष भोईर
30ओवळा माजिवडानरेश मणेरा
31कोपरी पाचपाखाडीकेदार दिघे
32ठाणेराजन विचारे
33ऐरोलीएम.के. मढवी
34मागाठाणेउदेश पाटेकर
35विक्रोळीसुनील राऊत
36भांडुप पश्चिमरमेश कोरगावकर
37जोगेश्वरी पूर्वअनंत (बाळा) नर
38दिंडोशीसुनील प्रभू
39गोरेगांवसमीर देसाई
40अंधेरी पूर्वऋतुजा लटके
41चेंबूरप्रकाश फातर्पेकर
42कुर्ला (अजा)प्रविणा मोरजकर
43कलीनासंजय पोतनीस
44वांद्रे पूर्ववरुण सरदेसाई
45माहिममहेश सावंत
46वरळीआदित्य ठाकरे
47कर्जतनितीन सावंत
48उरणमनोहर भोईर
49महाडस्नेहल जगताप
50नेवासाशंकरराव गडाख
51गेवराईबदामराव पंडीत
52धाराशिवकैलास पाटील
53परांडाराहुल ज्ञानेश्वर पाटील
54बार्शीदिलीप सोपल
55सोलापूर दक्षिणअमर रतिकांत पाटील
56सांगोलेदिपक आबा साळुंखे
57पाटणहर्षद कदम
58दापोलीसंजय कदम
59गुहागरभास्कर जाधव
60रत्नागिरीसुरेंद्रनाथ (बाळ) माने
61राजापूरराजन साळवी
62कुडाळवैभव नाईक
63सावंतवाडीराजन तेली
64राधानगरीके. पी. पाटील
65शाहूवाडीसत्यजीत आबा पाटील
66शिवडीअजय चौधरी
67धुळे शहरअनिल गोटे
68चोपडाराजू तडवी
69जळगाव शहरजयश्री सुनील महाजन
70बुलढाणाजयश्री शेळके
71दिग्रसपवन श्यामलाल जयस्वाल
72हिंगोलीरुपाली राजेश पाटील
73परतूरआसाराम बोराडे
74देवळालीयोगेश घोलप
75कल्याण पश्चिमसचिन बासरे
76कल्याण पूर्वधनंजय बोडारे
77वडाळाश्रद्धा श्रीधर जाधव
78भायखळामनोज जामसुतकर
79श्रीगोंदाअनुराधा राजेंद्र नागावडे
80कणकवलीसंदेश भास्कर पारकर
81वर्सोवाहरुन खान
82घाटकोपर पश्चिमसंजय भालेराव
83विलेपार्लेसंदिप नाईक