Complete List of Raj Thackeray Maharashtra Navnirman Sena : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना पाहायला मिळणार आहे. मात्र, असं असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवलेले आहेत.

खरं तर या निवडणुकीत सर्वाज जास्त चर्चा ही माहिम मतदारसंघाची झाली. कारण या मतदारसंघामधून राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची मतदारसंघनिहाय यादी जाणून घेऊयात.

Sanjay Raut On MNS chief Raj Thackeray Uddhav Thackeray meet
Udhhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? भूमिका स्पष्ट करत राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे…”
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
One Nation One Election Joint Parliamentary Committee
One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी जेपीसीची स्थापना; प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेंसह ३१ सदस्यांचा समितीत सहभाग
Nana patole and uddhav thackeray
Leader of Opposion Party : विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस – शिवसेनेत दुफळी? नाना पटोले म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र…”
Rahul Narwekar On Uddhav Thackeray
Rahul Narwekar : उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय चर्चा झाली? विरोधी पक्षनेतेपदाबाबत काही ठरलं का? राहुल नार्वेकरांचं मोठं भाष्य
Shambhuraj Desai On Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून शंभुराज देसाई यांचं आव्हान; म्हणाले, “त्यांची नावं सांगा, मग आम्ही…”
Arvind Kejriwal to contest from New Delhi AAP announces final list of 38 candidates
केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढविणार; आपच्या ३८ उमेदवारांची अंतिम यादी जाहीर
Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi
Devendra Fadnavis : ‘मविआ’ला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “सरकारची भूमिका…”

हेही वाचा : Women Candidates Maharashtra Assembly Election 2024 : लाडक्या बहिणींच्या राज्यात महिला उमेदवारांची संख्या कमी; महायुती आणि मविआकडून किती महिला उमेदवारांना संधी?

वाचा मनसे उमेदवारांची मतदारसंघनिहाय यादी…

क्रमांकउमेदवारांची नावंविधानसभा मतदारसंघ
राजू पाटीलकल्याण
अमित ठाकरेमाहीम
भांडुपशिरीष सावंत
संदीप देशपांडेवरळी
अविनाश जाधवठाणे शहर
संगिता चेंदवणकरमुरबाड
किशोर शिंदेकोथरुड
साईनाथ बाबरहडपसर
मयुरेश वांजळेखडकवासला
१०प्रदीप कदममागाठाणे
११कुणाल माईणकरबोरीवली
१२राजेश येरुणकरदहिसर
१३भास्कर परबदिंडोशी
१४संदेश देसाईवर्सोवा
१५महेश फरकासेकांदिवली पूर्व
१६वीरेंद्र जाधवगोरेगांव
१७दिनेश साळवीचारकोप
१८भालचंद्र अंबुरेजोगेश्वरी पूर्व
१९विश्वजीत ढोलमविक्रोळी
२०गणेश चुक्कलघाटकोपर पश्चिम
२१संदीप कुलथेघाटकोपर पूर्व
२२माऊली थोरवेचेंबूर
२३जगदीश खांडेकरमानखुर्द-शिवाजीनगर
२४निलेश बाणखेलेऐरोली
२५गजानन काळेबेलापूर
२६सुशांत सूर्यरावमुंब्रा-कळवा
२७विनोद मोरेनालासोपारा
२८मनोज गुळवीभिवंडी-पश्चिम
२९संदीप राणेमिरा भाईंदर
३०हरिश्चंद्र खांडवीशहापूर
३१महेंद्र भानुशालीचांदिवली
३२प्रमोद गांधीगुहागर
३३रविंद्र कोठारीकर्जत-जामखेड
३४कैलास दरेकरआष्टी
३५मयुरी म्हस्केगेवराई
३६शिवकुमार नगराळेऔसा
३७अनुज पाटीलजळगाव
३८प्रवीण सूरवरोरा
३९रोहन निर्मळकागल
४०वैभव कुलकर्णीतासगांव-कवठे महाकाळ
४१महादेव कोनगुरेसोलापूर दक्षिण
४२संजय शेळकेश्रीगोंदा
४३विजयराम किनकरहिंगणा
४४आदित्य दुरुगकरनागपूर दक्षिण
४५परशुराम इंगळेसोलापूर शहर, उत्तर
४६मंगेश पाटीलअमरावती
४७दिनकर पाटीलनाशिक, पश्चिम
४८नरसिंग भिकाणेअहमदपूर-चाकूर
४९अभिजित देशमुखपरळी
५०सचिन रामू शिंगडाविक्रमगड
५१वनिता कथुरेभिवंडी ग्रामीण
५२नरेश कोरडेपालघर
५३आत्माराम प्रधानशहादा
५४स्नेहल जाधववडाळा
५५प्रदीप वाघमारेकुर्ला
५६संदीप पाचंगेओवळा-माजिवाडा
५७सुरेश चौधरीगोंदिया
५८अश्विन जैस्वालपुसद
५९गणेश भोकरेकसबा पेठ
६०गणेश बरबडेचिखली
६१अभिजित राऊतकोल्हापूर, उत्तर
६२रमेश गालफाडेकेज
६३संदीप उर्फ बाळकृष्ण हटगीकलीना
६४योगेश जनार्दन चिलेपनवेल
६५शिवशंकर लगरखामगांव
६६मल्लिनाथ पाटीलअक्कलकोट
६७नागेश पासकंटीसोलापूर शहर मध्य
६८अमित देशमुखजळगाव जामोद
६९भैय्यासाहेब पाटीलमेहकर
७०रुपेश देशमुखगंगाखेड
७१शेखर दुंडेउमरेड
७२बाळासाहेव पाथ्रीकरफुलंब्री
७३राजेंद्र गपाटपरांडा
७४देवदत्त मोरेउस्मानाबाद (धाराशिव)
७५सागर दुधानेकाटोल
७६सोमेश्वर कदमबीड
७७फैझल पोपेरेश्रीवर्धन
७८युवराज येडुरेराधानगरी
७९वासुदेव गांगुर्डेनंदुरबार
८०अनिल गंगतिरेमुक्ताईनगर
८१घनश्याम निखोडेसावनेर
८२अजय मारोडेनागपूर पूर्व
८३गणेश मुदलियारकामठी
८४भावेश कुंभारेअर्जुनी मोरगाव
८४संदीप कोरेतअहेरी
८६अशोक मेश्रामराळेगाव
८७साईप्रसाद जटालवारभोकर
८८सदाशिव आरसुळेनांदेड उत्तर
८९श्रीनिवास लाहोटीपरभणी
९०उल्हास भोईरकल्याण पश्चिम
९१भगवान भालेरावउल्हासनगर
९२सुनील इंदोरेआंबेगाव
९३योगेश सूर्यवंशीसंगमनेर
९४ज्ञानेश्वर गाडे (माऊली)राहुरी
९५सचिन डफळनगर शहर
९६श्रीराम बादाडेमाजलगाव
९७संतोष अबगुलदापोली
९८रवी गोंदकरइचलकरंजी
९९अश्विनी लांडगेभंडारा
१००रामकृष्ण मडावीअरमोरी
१०१लखन चव्हाणकन्नड
१०२प्रशंसा अंबेरेअकोला पश्चिम
१०३रामकृष्ण पाटीलसिंदखेडा
१०४कॅप्टन सुनील डोबाळेअकोट
१०५जुईली शेंडेविलेपार्ले
१०६प्रसाद सानपनाशिक पूर्व
१०७मोहिनी जाधावदेवळाली
१०८अंकुश पवारनाशिक मध्य
१०९मुकुंदा रोटेजळगाव ग्रामीण
११०विजय वाघमारेआर्वी
१११मंगेश गाडगेबाळापूर
११२भिकाजी अवचरमूर्तिजापूर
११३गजानन वैरागडेवाशिम
११४सतीश चौधरीहिंगणघाट
११५राजेंद्र नजरधनेउमरखेड
११६सुहास दाशरथेऔरंगाबाद मध्य
११७अकबर सोनावालानांदगाव
११८काशिनाथ मेंगाळइगतपुरी
११९विजय वाढियाडहाणू
१२०शैलेश भुतकडेबोईसर
१२१मनोज गुळवीभिवंडी पूर्व
१२२जगन्नाथ पाटीलकर्जत खालापूर
१२३सत्यवान भगतउरण
१२४अमोल देवकातेइंदापूर
१२५उमेश जगतापपुरंदार
१२६राजू कापसेश्रीरामपूर
१२७अविनाश पवारपारनेर
१२८राजेश जाधवखानापूर

विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती यश मिळतं? हे आता २३ नोव्हेंबर रोजी निकालाच्या दिवशी कळणार आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, कॉग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि इतर काही पक्ष यापैकी जनता कोणाला कौल देते? कोणत्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतात? यातच मनसेचे किती आमदार निवडून येतात? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

Story img Loader