महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी दुसरी यादी जाहीर केली त्यात अमित ठाकरे यांचं नाव होतं. त्या यादीची चर्चा सुरु झालेली असतानाच आता मनसेने तिसरी यादी जाहीर केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यामध्ये १३ उमेदवारांना संधी दिली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

कोण आहेत हे १३ उमेदवार?

मंगेश पाटील, अमरावती<br>दिनकर पाटील, नाशिक, पश्चिम
नरसिंग भिकाणे, अहमदपूर-चाकूर
अभिजित देशमुख, परळी
सचिन रामू शिंगडा, विक्रमगड
वनिता कथुरे, भिवंडी ग्रामीण
नरेश कोरडे, पालघर
आत्माराम प्रधान, शहादा
स्नेहल जाधव, वडाळा
प्रदीप वाघमारे, कुर्ला
संदीप पाचंगे, ओवळा-माजिवाडा
सुरेश चौधरी, गोंदिया
अश्विन जैस्वाल, पुसद

Raj thackeray sixth List
MNS Candidates List : मनसेची सहावी यादी जाहीर; मुंबई-ठाण्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
MNS Second List Announced
MNS List : मनसेने जाहीर केली उमेदवारांची यादी, अमित ठाकरे माहीममधून, तर वरळीतून आदित्य ठाकरेंना ‘हा’ उमेदवार देणार आव्हान
MNS First List of Candidates
MNS Candidate 1st List : राज ठाकरेंकडून पहिली यादी जाहीर, राजू पाटील यांंच्यासह ‘या’ शिलेदाराच्या नावाची घोषणा!
Raj Thacekray List
Maharashtra MNS Candidate List 2024 : मनसेच्या पाचव्या यादीत १५ जणांना संधी, आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्व उमेदवारांची नावे एका क्लिकवर!
MNS Fourth List
MNS Fourth List : मनसेची चौथी यादी जाहीर कसबा पेठ मतदारसंघातून ‘या’ उमेदवाराला तिकिट
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra assembly election 2024 MNS releases Seventh list of 18 candidates
MNS Seventh Candidates List : मनसेच्या सातव्या यादीत १८ जणांना संधी, आतापर्यंत किती शिलेदार रिंगणात? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

आत्तापर्यंत ५८ उमेदवारांची यादी जाहीर

अशा तेरा जणांना तिसऱ्या यादीत संधी देण्यात आली आहे. राज ठाकरेंनी हे जाहीर केलं होतं की विधानसभा निवडणुकीत आपण २०० ते २२५ उमेदवारांची नावं जाहीर करणार आहेत. राज ठाकरेंनी मंगळवारी ४५ नावं जाहीर केली होती. त्यानंतर आज १३ नावं जाहीर कऱण्यात आली. आत्तापर्यंत एकूण मनसेनेने ५८ नावं जाहीर केली आहेत. आणखी कुठे कसे उमेदवार जाहीर केले जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

विधानसभेसाठी मनसेची दुसरी यादी

१) राजू पाटील- कल्याण 
२) अमित ठाकरे -माहीम
३) शिरीष सावंत-भांडुप
४) संदीप देशपांडे-वरळी
५) अविनाश जाधव-ठाणे शहर
६) संगिता चेंदवणकर -मुरबाड
७) किशोर शिंदे- कोथरुड
८) साईनाथ बाबर-हडपसर
९) मयुरेश वांजळे- खडकवासला
१०) प्रदीप कदम-मागाठाणे
११) कुणाल माईणकर-बोरीवली
१२) राजेश येरुणकर-दहिसर
१३) भास्कर परब-दिंडोशी
१४) संदेश देसाई-वर्सोवा
१५) महेश फरकासे-कांदिवली पूर्व
१६) वीरेंद्र जाधव -गोरेगांव
१७) दिनेश साळवी-चारकोप
१८) भालचंद्र अंबुरे- जोगेश्वरी पूर्व
१९) विश्वजीत ढोलम-विक्रोळी
२०) गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम
२१) संदीप कुलथे-घाटकोपर पूर्व
२२) माऊली थोरवे-चेंबूर
२३) जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर
२४) निलेश बाणखेले-ऐरोली
२५) गजानन काळे-बेलापूर
२६) सुशांत सूर्यराव-मुंब्रा-कळवा
२७) विनोद मोरे- नालासोपारा
२८) मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम
२९) संदीप राणे – मिरा भाईंदर
३०) हरिश्चंद्र खांडवी- शहापूर
३१) महेंद्र भानुशाली-चांदिवली
३२) प्रमोद गांधी-गुहागर
३३) रविंद्र कोठारी-कर्जत-जामखेड
३४) कैलास दरेकर-आष्टी
३५) मयुरी म्हस्के-गेवराई
३६) शिवकुमार नगराळे-औसा
३७) अनुज पाटील-जळगाव
३८) प्रवीण सूर- वरोरा
३९) रोहन निर्मळ- कागल
४०) वैभव कुलकर्णी- तासगांव-कवठे महाकाळ
४१) महादेव कोनगुरे-सोलापूर दक्षिण
४२) संजय शेळके-श्रीगोंदा
४३) विजयराम किनकर-हिंगणा
४४) आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण
४५) परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर

अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या तालमीत तयार झाल्यानंतर आता या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे माहीम या विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत. मनसेने आणखी एक प्रयोग केला आहे तो म्हणजे वरळीतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. मागच्या निवडणुकीला म्हणजेच २०१९ ला मनसेने आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उभे असल्याने वरळीत उमेदवार दिला नव्हता. मात्र यावेळी आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडेंचं आव्हान असणार आहे.

Story img Loader