2024 Mumbai Konkan Assembly Election Result highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Konkan Assembly Election Results highlights : मुंबईसह ठाणे व कोकणातील प्रत्येक मतदारसंघाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.
पनवेल – २१ वी फेरी
प्रशांत ठाकूर – १,५१,४८७
बाळाराम पाटील – १,०२,१९६
लीना गरड – ४०,५८६
भाजपचे प्रशांत ठाकूर यांना ४९,२९१ मतांची आघाडी
पनवेल – २० वी फेरी
प्रशांत ठाकूर – १,४२,७२५
बाळाराम पाटील – ९७,८८४
लीना गरड – ३९,३२१
भाजपचे प्रशांत ठाकूर ४४,८४१ मतांनी आघाडीवर
शपथविधीची तारीख व ठिकाणही ठरलं, मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित जागेची निवड
महायुतीमधील नेत्यांनी येत्या २५ नोव्हेबंर रोजी शपथविधी घेण्याची तयारी सुरू केली आहे. महायुतीमधील नेते शपथविधीसाठी शिवाजी पार्क व मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा विचार करत आहेत.
पनवेल – १९ वी फेरी
प्रशांत ठाकूर – १,३४,९८२
बाळाराम पाटील – ९४,०७३
लीना गरड – ३७,९५९
प्रशांत ठाकूर यांना ४०,९०९ मतांची आघाडी
पनवेल – १८ वी फेरी
प्रशांत ठाकूर – १,२८,०२१
बाळाराम पाटील – ९०,७०२
लीना गरड – ३६,१०७
भाजपचे प्रशांत ठाकूर यांना ३७,१३९ मतांची आघाडी
Maharashtra Assembly Election Results 2024 : उरण विधानसभा मतदारसंघातून महेश बालदी विजयी
Rajapur Assembly Constituency Election 2024 Result : राजापूर विधानसभा अंतिम निकाल
राजापूर विधानसभा मधून १९९८६ मतांनी किरण सामंत विजयी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा पराभव
Ratnagiri Assembly Constituency Election 2024 Result : रत्नागिरी विधानसभा अंतिम निकाल
रत्नागिरी विधानसभा मधून शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत ११०३२७ मतांनी विजयी.. शिवसेना ठाकरे गटाचे बाळ माने ६८८५४ मते घेत पराभूत
Aditya Thackeray : वरळीत आदित्य ठाकरे विजयी

१७ पैकी १६ फेऱ्यानंतर आदित्य टाकरे यांनी ८ हजार मतांची आघाडी मिळवली आहे. त्यांना ६०,६०६ तर मिलिंद देवरांना ५२,१९८ मतं मिळाली आहेत. मनसेच्या संदीप देशपांडे यांना १८८१८ मतं मिळाली आहेत.
Worli Constituency Results- वरळी विधानसभा (सोळावी फेरी)
ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे ६० हजार ६०६ मते
शिंदे गटाचे मिलिंद देवरा ५२ हजार १९८ मते
मनसेचे संदीप देशपांडे १८ हजार ८५८ मते
आदित्य ठाकरे ८ हजार ४०८ मतांची आघाडी
वांद्रे पूर्व वरूण सरदेसाई विजयी
Vasai Vidhan Sabha Election Result 2024 : वसई विधानसभा अंतिम निकाल
विजय पाटील (काँग्रेस) – ६२३२४
हितेंद्र ठाकूर (बविआ) – ७४४००
स्नेहा दुबे (भाजप) ७७५५३
नोटा २३४६
बहुजन विकास आघाडीला धक्का ; भाजपच्या स्नेहा दुबे- पंडित ३ हजार १५३ मतांनी विजयी
Kopri -Pachpakhadi Assembly Constituency Election Results live update : कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (महायुती) यांनी आपली आघाडी कायम राखली. त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थित जल्लोष साजरा करण्यात आला. (छाया – दीपक जोशी)
Kopri Pachpakhadi Assembly Constituency Election Results: १८ वी फेरी
कोपरी -पाचपाखाडी विधानसभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ८०,०५५ मतांनी आघाडीवर
एकनाथ शिंदे (शिवसेना ) १, ०७, ७०१
केदार दिघे (उबाठा ) २७, ६४६
मनोज शिंदे (बंडखोर उमेदवार ) १,४८४
नोटा – १८२६
Dombivli Assembly Constituency Election Results: डोंबिवली विधानसभा
19 वी फेरी
महायुतीचे रवींद्र चव्हाण ७२,१३९ मतांनी आघाडीवर.
रवींद्र चव्हाण एक लाख पंधरा हजार तीनशे एकवीस
दीपेश म्हात्रे 43 हजार 186
एकूण मतदान एक लाख 64 हजार 10
नोटा 2531
मंदा म्हात्रे मतमोजणी केंद्रावर आल्या आहेत…
Maharashtra Assembly Election Results 2024 : नोटा आतापर्यंत २१२५ मते
Maharashtra Assembly Election Results 2024 : पनवेल – १५ व्या फेरी अखेर
प्रशांत ठाकूर – १,०४,६१३
बाळाराम पाटील – ७७,५३७
लीना गरड – ३१,४००
भाजपचे प्रशांत ठाकूर यांना २७,०७६ मतांची आघाडी
Shivadi Constituency Result- शिवडी विधानसभा (अठरावी फेरी)
ठाकरे गटाचे अजय चौधरी ७१ हजार ८८८ मते
मनसेचे बाळा नांदगावकर ६३ हजार ८४६ मते
अजय चौधरी यांना ८ हजार ४२ मतांची आघाडी
वसईत स्नेहा दुबे-पंडित ठरल्या जायंट किलर; हितेंद्र ठाकूर यांचा ३ हजार २७५ मतांनी केला पराभव
Chembur Constituency Result- चेंबूर विधानसभा (सतरावी फेरी)
प्रकाश फातरपेकर 41353
तुकाराम काते- 51820
तुकाराम काते 10437 मतांनी आघाडीवर

Worli Constituency Result- वरळी विधानसभा (चौदावी फेरी)
ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे ५३ हजार ५६० मते
शिंदे गटाचे मिलिंद देवरा ४५ हजार ८५३ मते
मनसेचे संदीप देशपांडे १७ हजार ८३० मते
आदित्य ठाकरे ७ हजार ७०७ मतांची आघाडी
Mahim Constituency Election Result- माहीम मतदारसंघ
अमित ठाकरे (मनसे ):30703
महेश सावंत (ठाकरे गट ):46579
सदा सरवणकर (शिंदे गट ):45239
Kalwa Mumbra Constituency Election Results: जितेंद्र आव्हाड विजयी
जितेंद्र आव्हाड – 1,55,930
नजीब मुल्ला – 60,640
फोटो सौजन्य: दीपक जोशी
Vasai Vidhan Sabha Election Result 2024 : वसई विधानसभा निवडणूक निकाल
वसई: बहुजन विकास आघाडीचा ३५ वर्षांचा बुरुज ढासळला. राजेश पाटील, क्षितिज ठाकूर यांचा पराभव. हितेंद्र ठाकूर देखील पराभवाच्या उंबरठ्यावर.
versova Assembly Election Results 2024 : वर्सोवा अपडेट
१६ वी फेरी
भारती लव्हेकर (भाजपा) -४ १३७९
हारून खान (सेना ठाकरे) -५२५०६
हारून खान १११२७ मतांनी आघाडीवर
अलिबागमधून शिवसेनेचे महेंद्र दळवी विजयी
worli Assembly Election Results 2024 : वरळी विधानसभा
बारावी फेरी
ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे ४६ हजार ३७९ मते
शिंदे गटाचे मिलिंद देवरा ४० हजार २५९ मते
मनसेचे संदीप देशपांडे १६ हजार ११७ मते
आदित्य ठाकरे ६ हजार १२० मतांची आघाडी