Ajit Pawar NCP Vidhan Sabha Election 2024 Candidates 2024 List : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. मंगळवार पासून (२२ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. आज (२३ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ३८ उमेदवारांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता बारामतीमधून विधानसभा लढवणार हे फायनल झालं आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आपल्याला बारामतीमधून निवडणूक लढवण्यास रस नसल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

Maharashtra Ajit Pawar NCP 2nd candidate list 2024 for Legislative Assembly Election 2024 in Marathi
Ajit Pawar NCP Candidate 2nd List: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; जयंत पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार, नवाब मलिकांच्या मुलीलाही तिकीट
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Eknath Shinde Shivsena Total Candidate List in Marathi
Shinde Shivsena Full Candidate List : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ८५ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात; संपूर्ण यादी एका क्लिकवर!
Sharad Pawar and Uddhav Thackeray candidate list for vidhan sabha Election
Sharad Pawar NCP Candidate List 2024: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; शिवसेना उबाठा गटाच्या विरोधात दिला उमेदवार, वाद होण्याची शक्यता?
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fifth list of 5 candidates
Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra Sharad Pawar NCP 1st candidate list 2024 for Legislative Assembly Election 2024 Declared in Marathi
Sharad Pawar NCP Candidate List 2024: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये अजित पवार वि. युगेंद्र पवार लढत निश्चित, रोहिणी खडसेही मैदानात
Maharashtra Assembly Seat List for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Maharashtra Assembly Seats : महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत? जिल्ह्यानुसार सर्व जागांची यादी एका क्लिकवर वाचा

हेही वाचा : Mahant Sunil Maharaj Resigned: ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचा राजीनामा; पक्षाबाबत व्यक्त केली ‘ही’ खंत

यादीत कोणाच्या नावाचा समावेश?

दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघामधून अजित पवार, आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधून दिलीप वळसे पाटील, येवला मतदारसंघामधून छगन भुजबळ श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, मावळमधून सुनील शेळके, अहिल्यानगर शहर (अहमदनगर) संग्राम जगताप, परळीमधून धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे.

अजित पवार गटाकडून कोणाला कोठून उमेदवारी मिळाली?

बारामती- अजित पवार, येवला- छगन भुजबळ, आंबेगाव- दिलीप वळसे पाटील, कागल- हसन मुश्रीफ, परळी- धनंजय मुंडे, दिंडोरी- नरहरी झिरवाळ, अहेरी- धर्मरावबाबा आत्राम, श्रीवर्धन – आदिती तटकरे, अंमळनेर- अनिल पाटील, उदगीर- संजय बनसोडे, अर्जुनी- मोरगाव राजकुमार बडोले, माजलगाव- प्रकाश सोळंके, वाई- मकरंद पाटील, सिन्नर- माणिकराव कोकाटे, खेड आळंदी- दिलीप मोहिते, अहिल्यानगर शहर (अहमदनगर)- संग्राम जगताप, इंदापूर- दत्तात्रय भरणे, अहमदपूर- बाबासाहेब पाटील, शहापूर- दौलत दरोडा, पिंपरी- अण्णा बनसोडे, कळवण- नितीन पवार, कोपरगाव- आशुतोष काळे, अकोले- किरण लहामटे, वसमत- चंद्रकांत नवघरे, चिपळूण- शेखर निकम, मावळ- सुनील शेळके, जुन्नर- अतुले बेनके, मोहोळ- यशवंत विठ्ठल माने, हडपसर- चेतन तुपे, देवळाली- सरोज अहिरे, चंदगड- राजेश पाटील, इगतपुरी- हिरामण खोसकर, तुमसर- राजू कारेमोरे, पुसद- इंद्रनील नाईक, अमरावती शहर – सुलभा खोडके, नवापूर- भरत गावित, पाथरी- उत्तमराव विटेकर, मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला यांच्या नावाचा समावेश आहे.

मतदारसंघाचे नावउमेदवार
बारामतीअजित पवार
येवलाछगन भुजबळ
आंबेगावदिलीप वळसे पाटील
कागलहसन मुश्रीफ
परळीधनंजय मुंडे
दिंडोरीनरहरी झिरवळ
अहेरीधर्मरावबाबा आत्राम
श्रीवर्धनआदिती तटकरे
अंमळनेरअनिल पाटील
१०उदगीरसंजय बनसोडे
११अर्जुनी- मोरगावराजकुमार बडोले
१२माजलगावप्रकाश सोळंके
१३वाईमकरंद पाटील
१४सिन्नरमाणिकराव कोकाटे
१५खेड आळंदीदिलीप मोहिते
१६अहिल्यानगर शहर (अहमदनगर)संग्राम जगताप
१७इंदापूरदत्तात्रय भरणे
१८अहमदपूरबाबासाहेब पाटील
१९शहापूरदौलत दरोडा
२०पिंपरीअण्णा बनसोडे
२१कळवणनितीन पवार
२२कोपरगावआशुतोष काळे
२३अकोलेकिरण लहामटे
२४वसमतचंद्रकांत नवघरे
२५चिपळूणशेखर निकम
२६मावळसुनील शेळके
२७जुन्नरअतुले बेनके
२८मोहोळयशवंत माने
२९हडपसरचेतन तुपे
३०देवळालीसरोज अहिरे
३१चंदगडराजेश पाटील
३२इगतपुरीहिरामण खोसकर
३३तुमसरराजू कारेमोरे
३४पुसदइंद्रनील नाईक
३५अमरावती शहरसुलभा खोडके
३६नवापूरभरत गावित
३७पाथरीउत्तमराव विटेकर
३८मुंब्रा कळवानजीब मुल्ला

Story img Loader