North Maharashtra Assembly Election Result Updates : राज्यात बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. उत्तर महाराष्ट्रातील ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज (२३ नोव्हेंबर रोजी) मतमोजणी झाली. उत्तर महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या ते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

North Maharashtra Assembly Election Results Updates : उत्तर महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

12:44 (IST) 23 Nov 2024
Dhule City Vidhan Sabha Result – धुळे शहर मतदारसंघ अपडेट

धुळे शहर मतदारसंघ

आठवी फेरी अखेर

भाजप- अनुप अग्रवाल ५१५४३ मते

शिवसेना उबाठा- अनिल गोटे १०७०८

एआयएम- फारूक शहा १४४२० मते

समाजवादीपार्टी- इर्शाद जहागीरदार २९८

वंचित आघाडी-जितू शिरसाठ ८४८

भाजपचे अनुप अग्रवाल ३७, १२३ मतांनी आघाडीवर

12:41 (IST) 23 Nov 2024

Akkalkuva Vidhan Sabha Result Update : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ ( नंदुरबार जिल्हा)

आठवी फेरी अंती काँग्रेसचे के.सी. पाडवी

उमेदवार मतांनी १८४० मताने आघाडीवर

एकून झालेल मतदान – २,२८,८७१

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

आमश्या पाडवी (शिवसेना)- १४६७४

के.सी पाडवी ( कॉग्रेस ) – २४२१६

डॉ हिना गावित ( अपक्ष) – २२३७६

पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) – ५३७१

नोट :- १८९८

12:39 (IST) 23 Nov 2024

Nandurbar Vidhan Sabha Result Update : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट

नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट (नंदुरबार जिल्हा)

पहिल्या १३ फेरी अंती भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित ४३१७४ हे मतांनी आघाडीवर

एकून झालेल मतदान –

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

डॉ विजयकुमार गावित (भाजपा) – ७८८६४

किरण तडवी ( कॉग्रेस ) – ३५७००

नोटा – ४२६

12:32 (IST) 23 Nov 2024
Sakri Vidhan Sabha Result 2024 : साक्री विधानसभा मतदारसंघ

साक्री विधानसभा मतदारसंघ

अकराव्या फेरी अखेर काँग्रेसचे प्रवीण चौरे यांना ४४ हजार ८७२ मते तर शिवसेनेच्या मंजुळा गावित यांना २५ हजार ७९३ मते मिळाले आहेत

काँग्रेसच्या प्रवीण चौरे यांनी १९ हजार ७९ मतांची आघाडी घेतली आहे

12:28 (IST) 23 Nov 2024
Nashik District Vidhan sabha 2024 seats Result : नाशिक जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांची सद्यस्थिती

नाशिक जिल्ह्यातील सद्यस्थिती

(१५ जागा)

भाजप, पाच जागांवर आघाडीवर

नाशिक मध्य – देवयानी फरांदे (७०३९)

नाशिक पश्चिम – सिमा हिरे (१९९१३)

चांदवड – डॉ. राहुल आहेर (२५४९८)

नाशिक पूर्व – राहुल ढिकले (१३५१६)

बागलाण – दिलीप बोरसे (३६२९८)

——

शिवसेना (शिंदे गट) दोन जागांवर आघाडीवर

नांदगाव – सुहास कांदे (२३३३९)

मालेगाव बाह्य – दादा भुसे (४८०६०)

—–

राष्ट्रवादी (अजित पवार) सहा जागांवर आघाडीवर

इगतपुरी – हिरामण खोसकर (२६९२४)

येवला – छगन भुजबळ (२९९० )

निफाड – दिलीप बनकर (२०४२५ )

सिन्नर – माणिक कोकाटे (४१५६८)

दिंडोरी – नरहरी झिरवाळ (३०१६४)

देवळाली – सरोज अहिरे (२३५९८)

—–

माकप

कळवण – जेपी गावित (५४२२)

—–

इस्लाम पक्ष

मालेगाव मध्य – असिफ शेख (१४०७७)

12:24 (IST) 23 Nov 2024

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट (नंदुरबार जिल्हा)

सातव्या फेरी अखेर काँग्रेसचे के.सी. पाडवी मतांनी १२३९ मताने आघाडीवर

एकून झालेल मतदान – २,२८,८७१

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

आमश्या पाडवी (शिवसेना)- १२१७२

के.सी पाडवी ( कॉग्रेस ) – २०८३३

डॉ हिना गावित ( अपक्ष) – १९५९४

पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) – ५१०६

नोटा – १६७७

12:18 (IST) 23 Nov 2024

Nandurbar Vidhansabha Result नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट

नंदुरबार विधानसभा मतदारसंघ ( नंदुरबार जिल्हा)

पहिल्या ११ फेरी अंती भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित ३६५६३ हे मतांनी आघाडीवर

एकून झालेल मतदान –

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

डॉ विजयकुमार गावित (भाजपा) – ६६१५८

किरण तडवी ( कॉग्रेस ) – २९५९५

नोटा – ४२६

12:15 (IST) 23 Nov 2024

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट (नंदुरबार जिल्हा)

सहावी फेरी अंती काँग्रेसचे के.सी. पाडवी

उमेदवार मतांनी 97 मताने आघाडीवर

एकून झालेल मतदान – २,२८,८७१

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

आमश्या पाडवी (शिवसेना)- ८६८८

के.सी पाडवी ( कॉग्रेस ) – १८३१६

डॉ हिना गावित ( अपक्ष) – १८२१९

पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) – ४०२८

नोटा :- १५१५

12:13 (IST) 23 Nov 2024

नवापूर विधानसभा मतदारसंघ अपडेट

नवापूर विधानसभा मतदारसंघ अपडेट (नंदुरबार जिल्हा)

१६ फेरी अंती अपक्ष उमेदवार शरद गावित २१६२ मतांनी आघाडीवर

एकून झालेल मतदान –

उमेदवार निहाय मिळालेली मते.

भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – ३६४९६

शिरीष नाईक ( कॉग्रेस ) – ५७५२२

शरद गावित (अपक्ष) – ५९६८४

12:10 (IST) 23 Nov 2024

धुळे शहर मतदारसंघ अपडेट

धुळे शहर मतदारसंघ अपडेट

सातवी फेरी अखेर

भाजप- अनुप अग्रवाल ४३७७१ मते

शिवसेना उबाठा- अनिल गोटे ९८०७

एआयएम- फारूक शहा १२७९२ मते

समाजवादीपार्टी- इर्शाद जहागीरदार २४९

वंचित आघाडी-जितू शिरसाठ ७५६

भाजपचे अनुप अग्रवाल 30,979 मतांनी आघाडीवर

11:59 (IST) 23 Nov 2024

मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य मतदार संघ अपडेट

मालेगाव बाह्य मतदार संघ अपडेट

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा पालकमंत्री दादा भुसे हे तेराव्या फेरी अखेर ५८ हजार १९५ मतांनी आघाडीवर. अपक्ष बंडूकाका बच्छाव पिछाडीवर. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अद्वय हिरे तिसऱ्या स्थानावर.

दादा भुसे यांना ८४ हजार ५०७ मते,

अपक्ष बंडूकाका बच्छाव यांना २६ हजार ३१२ मते

तर अद्वय हिरे यांना १८ हजार २९७ मते

मालेगाव मध्य मतदार संघ

इस्लाम पार्टीचे आसिफ शेख हे अकराव्या फेरी अखेर ८ हजार ६६३ मतांनी आघाडीवर.

‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल पिछाडीवर. समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद तिसऱ्या तर काँग्रेसचे एजाज बेग हे चौथ्या स्थानावर.

11:58 (IST) 23 Nov 2024

धुळे शहर मतदारसंघ अपडेट

भाजप- अनुप अग्रवाल 35029 मते

शिवसेना उबाठा- अनिल गोटे 8569

एआयएम- फारूक शहा 12520 मते

समाजवादीपार्टी- इर्शाद जहागीरदार 225

वंचित आघाडी-जितू शिरसाठ 627

भाजपचे अनुप अग्रवाल 22,509 मतांनी आघाडीवर

11:48 (IST) 23 Nov 2024

नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट

मतमोजणीच्या दहा फेऱ्या

भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित 33102 हे मतांनी आघाडीवर

डॉ विजयकुमार गावित (भाजपा) – 59886

किरण तडवी ( कॉग्रेस ) -=26314

नोटा :-426

11:47 (IST) 23 Nov 2024

नवापूर विधानसभा मतदारसंघ अपडेट

14 फेरी , अपक्ष उमेदवार शरद गावित 3826 मतांनी आघाडीवर

भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 28092

शिरीष नाईक ( कॉग्रेस ) – 52198

शरद गावित (अपक्ष) – 56024

11:46 (IST) 23 Nov 2024

धुळे शहर मतदारसंघ अपडेट

पाचवी फेरी

भाजप- अनुप अग्रवाल 28270 मते

शिवसेना उबाठा- अनिल गोटे 7467

एआयएम- फारूक शहा 10724 मते

समाजवादीपार्टी- इर्शाद जहागीरदार 167

वंचित आघाडी-जितू शिरसाठ 523

भाजपचे अनुप अग्रवाल 17546 मतांनी आघाडीवर

11:27 (IST) 23 Nov 2024

नाशिक मध्य विधानसभा अपडेट

पाचवी फेरी

देवयानी फरांदे (भाजप) – २८०२१

वसंत गिते (शिवसेना ठाकरे गट) – १७४८३

भाजपच्या देवयानी फरांदे १०५३८ मतांनी आघाडीवर

11:26 (IST) 23 Nov 2024

शहादा विधानसभा मतदारसंघ अपडेट

पहिल्या 16 फेरी अंती भाजपचे राजेश पाडवी 27702 आघाडीवर

एकून झालेल मतदान – 148074

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

राजेश पाडवी (भाजपा) 86347

राजेंद्र गावित ( कॉग्रेस ) – 58645

गोपाल भंडारी ( अपक्ष) -= 1640

NOTA :- 1440

11:25 (IST) 23 Nov 2024

मालेगाव बाह्य मतदार संघ अपडेट

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा पालकमंत्री दादा भुसे हे दहाव्या फेरी अखेर ४४ हजार ८४३ मतांनी आघाडीवर. अपक्ष बंडूकाका बच्छाव पिछाडीवर. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अद्वय हिरे तिसऱ्या स्थानावर.

दादा भुसे यांना ६५ हजार ३८९ मते,

अपक्ष बंडूकाका बच्छाव यांना २० हजार ५३७ मते

तर अद्वय हिरे यांना १४ हजार ९०० मते

10:58 (IST) 23 Nov 2024

चांदवड विधानसभा मतमोजणी अपडेट

पाचवी फेरी

आमदार डॉ.राहुल आहेर (भाजप) ३४३८५

केदा आहेर (अपक्ष) -१७२६४

भाजपचे डाॅ. राहुल आहेर १७१२१ आघाडीवर

10:51 (IST) 23 Nov 2024

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपडेट

पाचवी फेरी अंती काँग्रेसचे के.सी. पाडवी

उमेदवार मतांनी 571 मताने आघाडीवर

एकूण झालेल मतदान – 2,28,871

आमश्या पाडवी (शिवसेना)- 6975

के.सी पाडवी ( कॉग्रेस ) – 15761

डॉ हिना गावित ( अपक्ष) – 15190

पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) – 2938

नोट :- 1265

10:49 (IST) 23 Nov 2024

चांदवड विधानसभा मतमोजणी अपडेट

चौथी फेरी.

आमदार डॉ.राहुल आहेर (भाजप) २७४४१

केदा आहेर (अपक्ष) -१४०८५

डाॅ. राहुल आहेर १३३५६ आघाडीवर

10:48 (IST) 23 Nov 2024

नवापूर विधानसभा मतदारसंघ अपडेट

8 फेरी अंती अपक्ष उमेदवार शरद गावित 6685 मतांनी आघाडीवर

भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 11175

शिरीष नाईक ( कॉग्रेस ) – 30204

शरद गावित (अपक्ष) – 36889

10:48 (IST) 23 Nov 2024

मालेगाव अपडेट

मालेगाव बाह्य मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे आठव्या फेरीअखेर ३४हजार ६१५ हजार मतांनी आघाडीवर.

मालेगाव मध्य मध्ये सहाव्या फेरी अखेर इस्लाम पक्षाचे आसिफ शेख १६ हजार ६०३ मतांनी आघाडीवर

10:45 (IST) 23 Nov 2024

शहादा विधानसभा मतदारसंघ अपडेट

दहाव्या फेरी अखेर भाजपचे राजेश पाडवी 13844 मतांनी आघाडीवर

एकूण झालेल मतदान – 96447

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

राजेश पाडवी (भाजपा) 53897

राजेंद्र गावित ( कॉग्रेस ) – 40053

गोपाल भंडारी ( अपक्ष) -= 1432

NOTA :- 1065

10:44 (IST) 23 Nov 2024

नाशिक पश्चिम सातवी फेरी अपडेट

दिनकर पाटील मनसे – 16904

सीमा हिरे भाजप- 32386

सुधाकर बडगुजर ठाकरे गट – 16560

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 13668 मतांनी आघाडीवर

10:44 (IST) 23 Nov 2024

इगतपुरी सहावी फेरी अपडेट

26680 मतांनी इगतपुरीचे हिरामण खोसकर आघाडीवर

लकी (लक्ष्मण) जाधव :(काँग्रेस)1672

निर्मला गावित (अपक्ष):898

काशिनाथ मेंगाळ (मनसे) :633

10:41 (IST) 23 Nov 2024

नंदुरबार विधानसभा मतदारसंघ अपडेट

पहिल्या 4 फेरी अंती भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित 14032 हे मतांनी आघाडीवर

डॉ विजयकुमार गावित (भाजपा) – 24483

किरण तडवी ( कॉग्रेस ) -=10451

10:39 (IST) 23 Nov 2024

शहादा विधानसभा मतदारसंघ अपडेट

पहिल्या 9 फेरी अंती भाजपचे राजेश पाडवी 12870 पक्षांचे आघाडीवर

एकून झालेल मतदान – 87204

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

राजेश पाडवी (भाजपा) -6315

राजेंद्र गावित ( कॉग्रेस ) – 3399

गोपाल भंडारी ( अपक्ष) -= 450

NOTA :- 76

10:02 (IST) 23 Nov 2024

शहादा विधानसभा मतदारसंघ (नंदुरबार जिल्हा)

शहादा विधानसभा मतदारसंघ (नंदुरबार जिल्हा)

पहिल्या 6 फेरी अंती भाजपचे राजेश पाडवी 7822 पक्षांचे आघाडीवर

एकून झालेलं मतदान – 59364

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

राजेश पाडवी (भाजपा) – 32940

राजेंद्र गावित ( काँग्रेस ) – 25118

गोपाल भंडारी (अपक्ष) – 576

NOTA – 730

09:57 (IST) 23 Nov 2024

नवापूर विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)

4 फेरी अंती काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक 1260 मतांनी आघाडीवर

एकून झालेलं मतदान –

उमेदवार निहाय मिळालेली मते.

भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 7828

शिरीष नाईक ( काँग्रेस ) – 15813

शरद गावित (अपक्ष) – 14553

उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाईव्ह निकाल अपडेट्स