North Maharashtra Assembly Election Result Updates : राज्यात बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. उत्तर महाराष्ट्रातील ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज (२३ नोव्हेंबर रोजी) मतमोजणी झाली. उत्तर महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या ते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

North Maharashtra Assembly Election Results Updates : उत्तर महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

09:57 (IST) 23 Nov 2024

दादा भुसे पाचव्या फेरीअखेर २१ हजार ८७५ हजार मतांनी आघाडीवर…

मालेगाव बाह्य मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे पाचव्या फेरीअखेर २१ हजार ८७५ हजार मतांनी आघाडीवर..

मालेगाव मध्य मध्ये तिसऱ्या फेरी अखेर इस्लाम पक्षाचे आसिफ शेख ७९६२ मतांनी आघाडीवर

09:48 (IST) 23 Nov 2024

शहादा विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती

शहादा विधानसभा मतदारसंघ (नंदुरबार जिल्हा)

पहिल्या ४ फेरी अंती भाजपचे राजेश पाडवी 4498 मतांनी आघाडीवर

एकून झालेलं मतदान – 38819

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

राजेश पाडवी (भाजपा) – 21184

राजेंद्र गावित (काँग्रेस ) – 16686

गोपाल भंडारी (अपक्ष) = 405

NOTA – 544

09:42 (IST) 23 Nov 2024

दोन फेरीनंतरही नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवाराची आघाडी

पहिल्या दोन फेरीअंती भाजपाचे डॉ. विजयकुमार गावित हे 6518 मतांनी आघाडीवर

एकून झालेलं मतदान –

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

डॉ विजयकुमार गावित (भाजपा) – 11654

किरण तडवी ( काँग्रेस ) -5136

नोटा :- 152

09:41 (IST) 23 Nov 2024

नवापूर विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती

पहिल्या तीन फेरीअंती काँग्रेसचे शिरीष नाईक 2014 मतांनी आघाडीवर

एकून झालेलं मतदान –

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

भरत माणिकराव गावित (राष्ट्रवादी) – 5178

शिरीष नाईक ( काँग्रेस ) -12448

शरद गावित (अपक्ष) -10434

09:40 (IST) 23 Nov 2024

अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पाच मतांनी आघाडीवर

अक्कलकुवा मतदारसंघात पहिल्या फेरीत काँग्रेसचे केसी पाडवी पाच मतांनी आघाडीवर

आमश्या पाडवी – शिवसेना – 478

के.सी. पाडवी – काँग्रेस -2206

हीना गावित – अपक्ष – 2201

पद्माकर वळवी – अपक्ष -223

09:40 (IST) 23 Nov 2024

शहादा विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार आघाडीवर

शहादा मतदारसंघात पहिल्या 3 फेरी अंती भाजपचे राजेश पाडवी 694 मतांनी आघाडीवर

एकून झालेलं मतदान – 28926

पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.

राजेश पाडवी (भाजपा) – 14420

राजेंद्र गावित ( कॉग्रेस ) – 13726

गोपाल भंडारी ( अपक्ष) – 339

NOTA :- 441

09:36 (IST) 23 Nov 2024

नंदूरबारमध्ये भाजपा उमेदवार आघाडीवर

नंदूरबारमध्ये भाजपाचे विजयकुमार गावित आघाडीवर आहेत.

09:31 (IST) 23 Nov 2024

मालेगाव बाह्यमधून दादा भूसे आघाडीवर

मालेगाव बाह्यमधून दादा भूसे आघाडीवर आहेत.

09:00 (IST) 23 Nov 2024
नवापूर विधानसभा मतदारसंघात आमदार शिरीष नाईक 2567 मतांनी आघाडी वर

नवापूर विधानसभा

नवापूर पहिल्या फेरीत कॉंग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांना ५०५९ मत

भरत गावित १९५९

शरद गावित २४९२

आमदार शिरीष नाईक २५६७ मतांनी आघाडी वर

08:39 (IST) 23 Nov 2024

उत्तर महाराष्ट्रात महायुती आघाडीवर

उत्तर महाराष्ट्रात महायुती आघाडीवर १३ जागांवर आघाडीवर आहे. तर मविआ तीन जागांवर आघाडीवर आहे.

08:13 (IST) 23 Nov 2024

धुळ्यात मतदानाची टक्केवारी वाढली

धुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत ५६.६१ टक्के मतदान झाले होते, तर विधानसभेला ही टक्केवारी ६४.७० पर्यंत पोहोचली.

07:23 (IST) 23 Nov 2024

२८८ मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर

२८८ मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

06:16 (IST) 23 Nov 2024

Nashik Vidhan Sabha Election 2024 Result : विजयी उमेदवारांना मिरवणुकीस बंदी, पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास पोलिसांनी सुक्ष्म नियोजनावर भर देत बंदी घातली आहे.

सविस्तर वाचा…

05:09 (IST) 23 Nov 2024

Nashik Vidhan Sabha Election 2024 Result Live Updates :दिंडोरीचा निकाल सर्वात उशीरा देवळाली, निफाड लवकर

जिल्ह्यातील १५ मतदारसंघातील मतमोजणीला शनिवारी सकाळी सुरुवात होणार असून सर्वात कमी २० फेऱ्या असणाऱ्या देवळाली आणि निफाड मतदारसंघाचे निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत हाती येण्याचा अंदाज आहे.

04:00 (IST) 23 Nov 2024

Nashik Vidhan Sabha Election Result: मतदान यंत्राऐवजी प्रदत्त मतदान

नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढली असली तरी काही जणांच्या नावाने आधीच कोणीतरी मतदान केल्यामुळे संबंधितांना मतदान यंत्राऐवजी प्रदत्त मतदान (टेंडर व्होटिंग) करावे लागले.

03:04 (IST) 23 Nov 2024

North Maharashtra Vidhan Sabha Result: विधानसभा निवडणुकीत कांदा प्रश्नाची धग नाशिक जिल्ह्यात कमी

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने लोकसभा निवडणुकीवेळी सत्ताधाऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या या प्रश्नाची धग नाशिक जिल्ह्यात या वेळी काहीशी कमी झालेली जाणवली.

02:14 (IST) 23 Nov 2024

Nandurbar Vidhan Sabha Election 2024 Result : आदिवासीबहुल नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान

आदिवासीबहुल नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी मतदान जळगाव जिल्ह्यात झाले आहे.

01:34 (IST) 23 Nov 2024

उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान

उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान झालं. येथील ३५ मतदारसंघांमध्ये मतदारांनी कोणत्या उमेदवारांना पसंती दिली, ते मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाईव्ह निकाल अपडेट्स