काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी हिमाचलमधील एका सभेला संबोधित करताना दावा केला की “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने त्यांच्या प्रचारसभांमधून हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडण्याच्या घोषणा करत आहेत. मोदी भ्रष्टाचार आणि पैशाच्या बळावर हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडतील.” काँग्रेसचे वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी आज (२६ मे) हिमाचल प्रदेशच्या मंडी या लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या हिमाचल प्रदेशमधील आधीच्या प्रचारसभांमधील वक्तव्यांचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच मंडी येथे एनडीएच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं होतं. या प्रचारसभेचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मोदी दावा करत आहेत की हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचं सरकार टिकणार नाही.”
“पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडण्याचं खुलं आव्हान दिलं”, राहुल गांधींचा दावा
काँग्रेसचे वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी आज (२६ मे) हिमाचल प्रदेशच्या मंडी या लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-05-2024 at 20:25 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSनरेंद्र मोदीNarendra Modiराहुल गांधीRahul Gandhiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionहिमाचल प्रदेशHimachal Pradesh
मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi says pm modi openly announced they will topple himachal pradesh government asc