जम्मू : जम्मू-काश्मीरमधील जम्मू व उधमपूर लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये सर्व व्यवस्था झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. दोनही जिल्ह्यांतील मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा लागू करण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी आणि जम्मूचे जिल्हा दंडाधिकारी सचिन कुमार वैश्य यांनी सांगितले. मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, अत्यावश्यक सुविधा यांचा आढावा सोमवारी वैश्य यांनी घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा