

यासोबतच अखिलेश यादवांनी त्याला एक सल्लाही दिला आहे.
देवेंद्रने समाजवादी पार्टीच्या आपल्या गावातल्या उमेदवाराला जिंकून देण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र तो ती जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरला.
निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काल योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी एक बैठक बोलवली होती.
सरोजिनी नगरमधील सुमारे ४८ टक्के मतदारांनी राजेश्वर सिंह यांना मतदान केले आहे.
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी ही निवडणूक म्हणजे पक्षासाठी धडा असल्याचं म्हटलंय.
उत्तर प्रदेशातील विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाल्याते खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
मतांची टक्केवारी आणि जागांमध्ये वाढ झाल्यामुळे आनंदी असल्याचे अखिलेश यादव यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते.
ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला एकही जागा तर मिळाली नाहीच पण मुस्लीमबहुल मतदारसंघांत फार प्रभावही पाडता आलेला नाही.
केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातील विजयातून पुढे जातो, असे मानले जाते. त्याचा संदर्भ देत, मोदींनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजप…
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या ५०हून अधिक जागा कमी झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांच्याकडून पराभूत झाले.