Premium

Assembly Election Results 2022 : निकालांवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लोकांचा निर्णय…”

Assembly Election 2022 Results : गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स

Assembly Election Results 2022 : निकालांवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लोकांचा निर्णय…”

Uttarakhand, Goa, Manipur, Punjab Assembly Election Live Updates: पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपासोबत हातमिळवणी केली. तर, आम आदमी पक्षाने पंजाबमधील निडवणूक चुरशीची केली होती. त्यामुळे आपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, गोवा, उत्तराखंड व मणिपूर या तीनही राज्यांमध्ये काँग्रेस भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्यासाठी चढाओढ असेल. एग्झिट पोलमध्ये उत्तराखंड व गोवा या दोन राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही.

Live Updates

Assembly Election 2022 Results Live News Updates : पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये कोणते पक्ष सत्ता स्थापन करतील हे पाहणं महत्वाचं असेल.

08:12 (IST) 10 Mar 2022
उत्तराखंडमध्ये काँग्रेस विजयी होणार – हरीश रावत

“उत्तराखंडमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल मला विश्वास आहे. येत्या २-३ तासात सर्व काही स्पष्ट होईल. माझा राज्यातील जनतेवर विश्वास आहे. मला विश्वास आहे की काँग्रेसला जवळपास ४८ जागा मिळतील,” असं उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

08:09 (IST) 10 Mar 2022
पाचही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

08:04 (IST) 10 Mar 2022
पंजाबमध्ये निवडणूक निकालांसाठी प्रशासन सज्ज

अमृतसरमधील मतदान केंद्राबाहेरचं दृश्य

https://platform.twitter.com/widgets.js

07:50 (IST) 10 Mar 2022
पंजाबच्या लोकांनी परिवर्तनासाठी मतदान केल्याची आशा- भगवंत मान

आप नेते भगवंत मान यांनी संगरूर येथील गुरुद्वारा गुरसागर मस्तुआना साहिबला भेट दिली.

“पंजाबच्या लोकांनी परिवर्तनासाठी मतदान केले आहे, अशी आम्हाला आशा आहे,” असं ते म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

07:44 (IST) 10 Mar 2022
गोव्यात निकालांची तयारी पूर्ण

गोव्यात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार. अल्तिन्हो, पणजी येथील मतमोजणी केंद्राबाहेरचे दृश्य

https://platform.twitter.com/widgets.js

गोव्यातील एका मतमोजणी केंद्रावरचं दृश्य (फोटो ANI)

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोवा, उत्तराखंड व मणिपूर या तीनही राज्यांमध्ये काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्यासाठी चढाओढ असेल. एग्झिट पोलमध्ये उत्तराखंड व गोवा या दोन राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे काँग्रेसने गेल्या वेळी झालेला गलथानपणा टाळण्याची दक्षता घेतली आहे. २०१७ मध्ये गोव्यात काँग्रेसला सर्वाधिक १७ जागा असतानाही तिथे भाजप सरकार बनवण्यात यशस्वी झाला होता. मणिपूरमध्येही भाजपने सत्ता स्थापनेत काँग्रेसवर मात केली होती.

Web Title: Uttarakhand goa manipur punjab assembly election result live updates hrc

First published on: 10-03-2022 at 07:40 IST