Vidarbha Assembly Election Result Highlights: राज्यात बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. आज (२३ नोव्हेंबर रोजी) मतमोजणी होत आहे. विदर्भात एकूण ६२ मतदारसंघ आहेत. या ६२ मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला मिळणार? विदर्भात महायुती बाजी मारणार की महाविकासआघाडी? हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Vidarbha Assembly Election Results Live Updates : विदर्भातील ६२ मतदारसंघातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Wardha Assembly Election Results : वर्धा मतदारसंघात भाजपचे पंकज भोयर ७१४६ मतांनी आघाडीवर
वर्धा
भाजपचे पंकज भोयर ७१४६ मतांनी आघाडीवर
Armory Assembly Election Results : आरमोरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रामदास मसराम ३ हजार मतांनी विजयी
आरमोरी विधानसभा
काँग्रेसचे रामदास मसराम ३ हजार मतांनी विजयी
पूर्व नागपूर मतदारसंघात पाचव्या फेरी अखेर भाजपचे कृष्णा खोपडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दूनेश्वर पेठे यांच्यापेक्षा २० हजार ९८१ मतांनी आघाडी
भाजप – २९५३९
राष्ट्रवादी -८५५८
अचलपूरमधून बच्चू कडू पराभूत
अचलपूरमधून बच्चू कडू पराभूत झाल्याची माहिती समोर आली आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सुधीर मुनगंटीवार ४८२९ मतांनी आघाडीवर…
चंद्रपूर जिल्हा
72 – बल्लारपूर विधानसभा
नववी फेरी
उमेदवार
सुधीर मुनगंटीवार – २९६२६
संतोष रावत – २४७९७
डॉ. अभिलाषा गावतुरे – ८७४७
महायुतीचे सुधीर मुनगंटीवार ४८२९ मतांनी आघाडीवर…
Gadchiroli Assembly Election Results : गडचिरोली विधानसभा मतदारसंघ, सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांना १३८४+ मतांची आघाडी
गडचिरोली विधानसभा
सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांना १३८४+ मतांची आघाडी
दक्षिण नागपूर सातवी फेरी, मोहन मते एकूण 9647 मतांच्या आघाडीवर.
Saoner Assembly Election Results : सावनेर मतदारसंघात भाजपचे आशीष देशमुख सातव्या फेरी अखेर ८०० मतांनी आघाडीवर
नागपूर ग्रामीण
सावनेर मतदारसंघ
सावनेर – आशीष देशमुख सातव्या फेरी अखेर ८०० मतांनी आघाडीवर
अनुजा केदार ३०९८
आशीष देशमुख ३८८९
——-
उमरेड मतदारसंघ
उमरेड -९ व्या फेरी अखेर काँग्रेसचे संजय मेश्राम -४४६३, भाजप – ३६५०
मेश्राम ९१३ मतांनी आघाडीवर
हिंगणा मतदारसंघ
भाजप – समीर मेघे -६४०९
राष्ट्रवादी शरद पवार – रमेश बंग -३३३२
तीन हजार मतांनी मेघे आघाडीवर
Digras Assembly Election Results : दिग्रस मतदारसंघात १५ व्या फेरीअखेर संजय राठोड ६९१५ मतांनी आघाडीवर
मतदारसंघ : दिग्रस
१५ वी फेरी
उमेदवाराचे नाव – मिळालेली मते
१) संजय राठोड – ६५७५
२) माणिकराव ठाकरे – ४३११
१५ व्या फेरीअखेर संजय राठोड- ६९१५ मतांनी आघाडीवर
——————–
अहेरी विधानसभा
९ वी फेरी- धर्मरावबाबा आत्राम (अजित पवार गट) ७००९ मतांनी आघाडीवर
—————-
विधानसभा निवडणूक २०२४
कारंजा विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
सहाव्या फेरी अखेर
सई डहाके (भाजप, महायुती) – १८९७०
सुनिल धाबेकर – (वंचित) – १०८११
ज्ञानक पाटणी (राष्ट्रवादी, मविआ) – ९९६८
भाजप ८१५९ मतांनी आघाडीवर
———————-
गडचिरोली विधानसभा
१४व्या फेरीनंतर काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांना ५९००+ मतांची आघाडी
—————-
वर्धा
भाजपचे पंकज भोयर
१६ व्या फेरी नंतर
११५०० ची लीड
———————
————–
राजुरा : सुभाष धोटे १६५८ मतांनी आघाडीवर
११ राउंड
भाजप:–३००९०
काँग्रेस:– ३४४१५
शेतकरी संघटना:– ३२७५७
गोंडवाना:– ८०९५
——————
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
पंचविसाव्या फेरी अखेर
श्री.रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – १०६८८९
गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – ५६८१६
ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – ४९९५८
भाजप ५००७३ मतांनी आघाडीवर
——————
चंद्रपूर जिल्हा
बल्लारपूर विधानसभा
आठवी फेरी
उमेदवार
सुधीर मुनगंटीवार – २५१९२
संतोष रावत – २२१६८
डॉ. अभिलाषा गावतुरे – ६९६७
महायुतीचे सुधीर मुनगंटीवार ३०२३ मतांनी आघाडीवर…
————————–
11 व्या फेरीअखेर बीजेपीचे सुमित वानखेडे २२८०८ वोट ने आघाडीवर
——————–
अहेरी मतदारसंघ १३ फेरी
(अजित पवार गट)धर्मरावबाबा आत्राम यांना २६९८९
(अपक्ष)अमरीशराव आत्राम २३०११
धर्मरावबाबा आत्राम हे 3968 मतांनी आघाडीवर
——————–
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
अकराव्या फेरी अखेर
श्री.विजय अग्रवाल (भाजप, महायुती) – ३७२८७
साजिद खान पठाण (काँग्रेस, मविआ) – ५५८०५
हरीश आलिमचंदानी (वंचित समर्थित अपक्ष) – ७०६३
काँग्रेस १८५१८ मतांनी आघाडीवर
——————-
अमरावती विधानसभा मतदारसंघात
मतमोजणीच्या 15 व्या फेरी अखेर …
आझाद समाज पार्टी (अलीम पटेल) – ४७८८९
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (सुलभा खोडके) : ३४५१२
काँग्रेस (डॉ सुनील देशमुख) : ३४२३०
अपक्ष – (जगदीश गुप्ता) : १२५२३
आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल १३३७७ मतांनी आघाडीवर..
—————-
दर्यापूर विधानसभा मतदारसंघ सातव्या फेरी अखेर
शिवसेना उद्धव ठाकरे – (गजानन लवटे) – २८०४४
अपक्ष (रमेश बुंदिले)- २४७९६
शिवसेना एकनाथ शिंदे (अभिजीत अडसूळ)- ७१६८
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गजानन लवटे ३२४८ मतांनी आघाडीवर
————————-
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ
भाजप (प्रताप अडसड)-
१६४६८
काँग्रेस (वीरेंद्र जगताप)- १३७१२
भाजपचे प्रताप अडसड २७५६ मतांनी आघाडीवर
———————-
मेळघाट विधानसभा मतदारसंघ
भाजप (केवलराम काळे)- ४५४४४
काँग्रेस (हेमंत चिमोटे)- १४६७०
प्रहार (राजकुमार पटेल) -९१२०
भाजपचे केवलराम काळे – ३०७७४ मतांनी आघाडीवर
बडनेरामधून रवी राणा विजयी
बडनेरामधून रवी राणा विजयी झाले आहेत.
मोर्शी विधानसभा मतदारसंघ
भाजप (उमेश यावलकर)- ४१२९५
राष्ट्रवादी अजित पवार (देवेंद्र भुयार)- १३०३५
राष्ट्रवादी शरद पवार (गिरीश कराळे)- ९८२०
अपक्ष (विक्रम ठाकरे) – ८४६१
भाजपचे उमेश यावलकर २८२६० मतांनी आघाडीवर
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात दहाव्या फेरीत काँग्रेस २४९८१ मतांनी आघाडीवर
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
दहाव्या फेरी अखेर
विजय अग्रवाल (भाजप, महायुती) – २९८१५
साजिद खान पठाण (काँग्रेस, मविआ) – ५४७९६
हरीश आलिमचंदानी (वंचित समर्थित अपक्ष) – ६४३५
काँग्रेस २४९८१ मतांनी आघाडीवर
……..
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
चोविसाव्या फेरी अखेर
रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – १०२९१८
गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – ५४६०८
ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – ४६५६७
भाजप ४८३०३ मतांनी आघाडीवर
तिवसा विधानसभा मतदारसंघ
भाजप (राजेश वानखडे)- २३३०९
काँग्रेस (यशोमती ठाकूर)- १८५६१
भाजपचे राजेश वानखडे ४७४८ मतांनी आघाडीवर
पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनी सभा घेतलेल्या चिमूरमध्ये मतमोजणी थांबली कारण….
चंद्रपूर: भाजपचे बंटी भांगडिया व काँग्रेसचे सतीश वारजूरकर यांच्या गटात संंघर्ष झाल्याने मत मोजणी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनी सभा घेतलेल्या या मतदारसंघात तब्बल ८१ टक्के मतदान झाले होते. येथे मतमोजणी केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असतानाही काही कार्यकर्ते मोबाईल घेऊन केंद्रात गेले. त्यामुळे भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यात वाद झाला. मोबाईल घेऊन गेलेल्यांना बाहेर काढा अशी मागणी काँग्रेसचे सतीश वारजूरकर यांनी केली. निवडणूक अधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. परिणामी, मतमोजणी तात्पुरती बंद केली आहे.
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
अठराव्या फेरी अखेर
रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – ७७०२१
गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – ४०५६९
ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – ३२७४६
भाजप ३६४५२ मतांनी आघाडीवर
……..
आर्वी
8 व्या फेरीअखेर भाजपचे वानखेडे १४८४३ मतांनी पुढे
————-
विधानसभा निवडणूक २०२४
अकोट विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
सातव्या फेरी अखेर
प्रकाश भारसाकळे (भाजप, महायुती) – २९२९८
महेश गणगणे (काँग्रेस, मविआ) – १७३५०
दीपक बोडखे (वंचित) – ८९४१
भाजप ११९४८ मतांनी आघाडीवर
—————
आरमोरी विधानसभा
दहाव्या फेरीनंतर काँग्रेसचे रामदास मसराम ४३६५ मतांनी आघाडीवर
वाशीम विधानसभा मतदारसंघात सातव्या फेरी अखेर भाजप २८८१ मतांनी आघाडीवर
विधानसभा निवडणूक २०२४
वाशीम विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
सातव्या फेरी अखेर
श्री.श्याम खोडे (भाजप, महायुती) – २९४६२
सिद्धार्थ देवळे (शिवसेना युबीटी, मविआ) – २६५८१
मेघा डोंगरे (वंचित) – २२२५
भाजप २८८१ मतांनी आघाडीवर
बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा आघाडीवर, जाणून घ्या विदर्भातील जागांचा निकाल
चिमूर : बंटी भांगडीया 1486 मतानी आघाडीवर, 8 वी फेरी
————-
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
सहाव्या फेरी अखेर
श्री.विजय अग्रवाल (भाजप, महायुती) – १६३१०
साजिद खान पठाण (काँग्रेस, मविआ) – ३४०२१
हरीश आलिमचंदानी (वंचित समर्थित अपक्ष) – ३३४२
काँग्रेस १७७११ मतांनी आघाडीवर
—————–
आर्वी
१२५६३ मतांनी भाजपचे वानखेडे ७ व्या फेरी नंतर पुढे
————-
हिंगणा- भाजपचे उमेदवार हिंगणा मतदार संघात समीर मेघे पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश बंग यांच्या पेक्षा १२२६३ मतांनी आघाडीवर
———-
वरोरा भद्रावती विधानसभा
तिसरी फेरी
एकूण मते
1) भाजपा करण देवतळे आघाडीवर :– ८७२०
2)मुकेश जीवतोडे.अपक्ष :– ५३९८
3)प्रवीण काकडे काँग्रेस :– ३४२९
————–
विधानसभा निवडणूक २०२४
अकोट विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
सहाव्या फेरी अखेर
श्री.प्रकाश भारसाकळे (भाजप, महायुती) – २५५५३
महेश गणगणे (काँग्रेस, मविआ) – १४६६५
दीपक बोडखे (वंचित) – ७१५९
भाजप १०८८८ मतांनी आघाडीवर
————–
देवळी
काँग्रेस कांबळे १९, ३९१
भाजप बकाने २१, ८१३
—————
बडनेरा विधानसभा मतदारसंघ
युवा स्वाभिमान पक्ष (रवी राणा)- २३७५२
प्रीती बंड (अपक्ष)-१२०४१
युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा ११७११ मतांनी आघाडीवर
——————–
मतदारसंघ : दिग्रस
दहावी फेरी
उमेदवाराचे नाव – मिळालेली मते
१) संजय राठोड – ५१४३
२) माणिकराव ठाकरे – ४७४८
दहावी फेरीअखेर संजय राठोड ३७९२ मतांनी आघाडीवर
—————-
अचलपूर विधानसभा मतदारसंघ
भाजप (प्रवीण तायडे) – ३४९१८
प्रहार ( बच्चू कडू ) – २०६८१
काँग्रेस (बबलू देशमुख) – २१५४९
भाजपचे प्रवीण तायडे १३३६९ मतांनी आघाडीवर
——————
अहेरी विधानसभा:- ९ फेरी
धर्मराव बाबाआत्राम ( अजित पवार गट)- ७००९ मतांनी आघाडीवर
—————
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
सतराव्या फेरी अखेर
श्री.रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – ७१७७८
गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – ३८६५९
ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – ३०४६४
भाजप ३३११९ मतांनी आघाडीवर
——————
हिंगणा- भाजपचे उमेदवार हिंगणा मतदार संघात समीर मेघे सहाव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश बंग यांच्या पेक्षा १७००० मतांनी आघाडीवर
——————
अमरावती विधानसभा मतदारसंघात
मतमोजणीच्या ११ व्या फेरी अखेर मोठा उलटफेर.
आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल यांनी घेतली आघाडी..
आझाद समाज पार्टी (अलीम पटेल) – ३०७६५
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (सुलभा खोडके) : ३००६२
काँग्रेस (डॉ सुनील देशमुख) : २५०५५
अपक्ष – (जगदीश गुप्ता) : ९८५२
आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल ७०३ मतांनी आघाडीवर
देवळी
काँग्रेस कांबळे १३, ५५८
भाजप बकाने १४, १४२
—————
नागपूर दक्षिण पश्चिम – भाजपचे देवेंद्र फडणवीस पाचव्या फेरी अखेर १० हजार ६११ मतांसह आघाडीवर…
१. भाजप – देवेंद्र फडणवीस – २२ हजार १५७
२. काँग्रेस – प्रफुल गुडढे पाटील – ११ हजार ५४६
—————-
4 फेरी वर्धा</p>
भाजपचे पंकज भोयर १३०५४
काँग्रेस शेखर शेंडे १६१५५
३१०१ मताने शेंडे आघाडी
————–
अमरावती विधानसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (सुलभा खोडके) : २६८५९
काँग्रेस (डॉ सुनील देशमुख) : १६०६३
अपक्ष – (जगदीश गुप्ता) : ८९६१
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके १०७९६ मतांनी आघाडीवर
—————
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
बाराव्या फेरी अखेर
रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – ४७२५३
गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – ३२२६९
ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – २२५७८
भाजप १४९८४ मतांनी आघाडीवर
————-
गडचिरोली विधानसभा
सातव्या फेरीनंतर काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांना १५००+ मतांची आघाडी
————-
मतदारसंघ : दिग्रस
सातवी फेरी
उमेदवाराचे नाव – मिळालेली मते
१) संजय राठोड – ३६४५
२) माणिकराव ठाकरे – ५५०९
सातव्या फेरीअखेर संजय राठोड ९३३ मतांनी आघाडीवर
———–
उमरखेड
भाजपचे कीसनराव वानखेडे
पाचवी फेरीअखेर
७६३३ मतांनीआघाडीवर
———-
देवळी क्षेत्राच्या पाचव्या फेरीत भाजपचे राजेश बकाने १५०० मतांनी आघाडीवर
————–
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
तेराव्या फेरी अखेर
श्री.रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – ५२७७२
गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – ३३७०८
ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – २३७५८
भाजप १९०६४ मतांनी आघाडीवर
———–
मतदारसंघ : दिग्रस
आठवी फेरी
उमेदवाराचे नाव – मिळालेली मते
१) संजय राठोड – ४९९३ शिवसेना</p>
२) माणिकराव ठाकरे – ३४२८ काँग्रेस
आठव्या फेरीअखेर संजय राठोड २४९८ मतांनी आघाडीवर
————
दर्यापूर विधानसभा मतदारसंघ
युवा स्वाभिमान पक्ष (रमेश बुंदिले)- १११७१
शिवसेना उद्धव ठाकरे – (गजानन लवटे) – ९९५६
शिवसेना एकनाथ शिंदे (अभिजीत अडसूळ)- ३५४२
युवा स्वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले १२१५ मतांनी आघाडीवर
————-
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
पाचव्या फेरी अखेर
श्री.विजय अग्रवाल (भाजप, महायुती) – १४४५८
साजिद खान पठाण (काँग्रेस, मविआ) – २६७१४
हरीश आलिमचंदानी (वंचित समर्थित अपक्ष) – ३२१८
काँग्रेस ११९६६ मतांनी आघाडीवर
—————-
आर्णी
भाजपचे राजू तोडसाम ३४४६ मतांनी आघाडीवर
————
वणी विधानसभा मतदारसंघ
आठवी फेरी
१) संजीवरेड्डी बोदकुरवार (महायुती) ४०३६
२) संजय देरकर (महाविकास आघाडी) ३६५९
संजीव रेड्डी बोदकुरवार ३७७ मतांनी पुढे
आठव्या फेरीअंती संजय देरकर ५५०० मतांनी आघाडीवर
————-
मतदारसंघ : दिग्रस
नववी फेरी
उमेदवाराचे नाव – मिळालेली मते
१) संजय राठोड – ५३२७
२) माणिकराव ठाकरे – ४४२८
नववी फेरीअखेर संजय राठोड ३३९७ मतांनी आघाडीवर
————-
अहेरी विधानसभा
सहाव्या फेरीनंतर अजित पवार गट धर्मरावबाबा आत्राम ५ हजार मतांची आघाडी
———–
५ री फेरी
यवतमाळ विधानसभा
कॉंग्रेसचे : बाळासाहेब मागूळकर :- ३७४२
भाजपचे:- मदन येरावर:- २८९२
……….
कॉग्रेसचे बाळासाहेब मागूळकर 850 मतांनी आघाडीवर
एकूण मिळालेली मते
काँग्रेस- बाळासाहेब मांगुळकर:- १७१७०
भाजप-मदन येरावर:- ११९८९
——————
विधानसभा निवडणूक २०२४
बाळापूर विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
पाचव्या फेरी अखेर
श्री.नितीन देशमुख (शिवसेना, मविआ) – १२३६१
नातिकोद्दिन खतिब (वंचित) – १०६८३
बळीराम सिरस्कार (शिवसेना, महायुती) – ९६७०
शिवसेना युबीटी १६७८ मतांनी आघाडीवर
——————
५ फेरी वर्धा
भाजप पंकज भोयर १६९२३
काँग्रेस शेखर शेंडे १९८०४
२८८१ मताने शेंडे आघाडी
—————
हिंगणघाट मतदार संघात मतमोजणीला सुरुवात
आठव्या फेरीत….*
भारतीय जनता पार्टीचे
समीर कुणावार विद्यमान आमदार
३९९८
शरद पवार राष्ट्रवादी पार्टीचे
अतुल वांदिले
३६७४
समीर कुणावार एकूण आघाडी सगळ्या फेर्या मिळुन – ७७५३
—————-
राजुरा : सुभाष धोटे ५७० मतांनी आघाडीवर
९ वी फेरी
—————
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
चौदाव्या फेरी अखेर
श्री.रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – ५७५३५
गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – ३५०९७
ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – २४४९९
भाजप २२४३८ मतांनी आघाडीवर
————–
मतदारसंघ : आर्णी
फेरी ६
मिळालेली मते
१) जितेंद्र मोघे – २३८२८ काँग्रेस
२) राजू तोडसाम – २६९८६ भाजप
राजू तोडसाम ३१५८ इतक्या मतांनी आघाडीवर
—————-
बल्लारपूर:
सुधीर मुनगंटीवार – १२२३५
संतोष रावत – १०४८५
डॉ. अभिलाषा गावतुरे – ३८०३
मुनगंटीवार १७५० मतांनी आघाडीवर
४ थी फेरी
—————-
देवळी : ५
भाजप बकाणे : १७९४१
काँग्रेस कांबळे : १६४४९
बकाने १४९२ आघाडीवर
—————–
गडचिरोली विधानसभा
दहाव्या फेरीनंतर काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांना १७००+ मतांची आघाडी
—————–
विधानसभा निवडणूक २०२४
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
चौथ्या फेरी अखेर
श्री.हरीश पिंपळे (भाजप, महायुती) – ११४९९
सम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी, मविआ) – ७१४०
सुगत वाघमारे (वंचित) – ७४८१
भाजप ४०१८ मतांनी आघाडीवर
——————-
हिंगणघाट मतदारसंघात सहाव्या फेरीत भाजपचे समीर कुणावार आघाडीवर
हिंगणघाट मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात
सहावी फेरी
भारतीय जनता पार्टीचे समीर कुणावार विद्यमान आमदार – ४५३४
शरद पवार राष्ट्रवादी पार्टीचे अतुल वांदिले – ३२०८
समीर कुणावार एकूण आघाडी सगळ्या फेर्या मिळून – ७२५९
आर्वी विधानसभा
तिसरी फेरी
सुमीत वानखडे पहिली फेरी – ४६६७
दुपारी फेरी – ४११०
तिसरी फेरी – ५१३८
चौथी फेरी – ४९०७
पाचवी फेरी – ४२२८
एकूण – २३०५०
मयुरा काळे पहिली फेरी – २८९२
दुसरी फेरी – २८२६
तिसरी फेरी – ३९४७
चौथी फेरी – २९३९
पाचवी फेरी – २८५१
एकूण – १५४५५
सुमीत वानखेडे ७५९५ मतांनी आघाडीवर
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
अकराव्या फेरी अखेर
रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – ४२०२८
गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – ३०८९७
ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – २२१८७
भाजप १११३१ मतांनी आघाडीवर
मध्य नागपूरमध्ये भाजपचे आमदार मोहन मते आघाडीवर
मध्य नागपूरमध्ये भाजपचे आमदार मोहन मते आघाडीवर
दक्षिण नागपूर मतदारसंघातील पाचव्या फेरी अखेर भाजपचे मोहन मते यांना ४७९३, तर काँग्रेसचे गिरीश पांडव यांना २८०५ मते मिळाली.
अकोल्यात भाजपला मोठा धक्का
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
पाचव्या फेरी अखेर
विजय अग्रवाल (भाजप, महायुती) – १४४५८
साजिद खान पठाण (काँग्रेस, मविआ) – २६७१४
हरीश आलिमचंदानी (वंचित समर्थित अपक्ष) – ३२१८
काँग्रेस ११९६६ मतांनी आघाडीवर
वणी विधानसभा मतदारसंघ
सातवी फेरी
१) संजीवरेड्डी बोदकुरवार (महायुती) २२५३
२) संजय देरकर (महाविकास आघाडी) ४०४३
संजय देरकर १८१० मतांनी पुढे
सातव्या फेऱ्याअंती संजय देरकर ५४१० मतांनी आघाडीवर
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजपा २८८६ मतांनी चौथ्या फेरीत समोर
चंद्रपूर विधानसभा क्षेत्र
चौथी फेरी
1) किशोर जोरगेवार, भाजपा- १५०५२
2) प्रवीण पडवेकर- काँग्रेस- १२१६६
3) मनोज लाडे, बसपा- २४५
3) ब्रिजभूषण पाझारे, अपक्ष – ३५७७
4) राजू झोडे , अपक्ष – ६११
१०.२४ वाजता भाजपा २८८६ मतांनी चौथ्या फेरीत समोर आहे
आरमोरी विधानसभा मतदारसंघ
पाचव्या फेरीनंतर काँग्रेसचे रामदास मसराम २३०० मतांनी आघाडीवर
अनिल देशमुख पुत्र पिछाडीवर
काटोल मतदारसंघ – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील पिछाडीवर
दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे चरणसिंह सिंह ठाकुर एकूण ७६६२ मतांनी आघाडीवर
रामटेकमध्ये आशीष जयस्वाल पिछाडीवर
: रामटेक मतदारसंघ – काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुलक त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल यांच्यापेक्षा २००० मतांनी आघाडीवर
आर्वी मतदारसंघ
भाजप सुमित वानखेडे – १३, ९१५
काँग्रेस काळे – ९८६०
काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेच धोक्यात
ब्रम्हपुरी विधानसभा
३ फेरी
कृष्णा सहारे ३२२१ मतांनी आघाडीवर
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मागे