Vidarbha Assembly Election Result Highlights: राज्यात बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. आज (२३ नोव्हेंबर रोजी) मतमोजणी होत आहे. विदर्भात एकूण ६२ मतदारसंघ आहेत. या ६२ मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला मिळणार? विदर्भात महायुती बाजी मारणार की महाविकासआघाडी? हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Vidarbha Assembly Election Results Live Updates : विदर्भातील ६२ मतदारसंघातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
३ री फेरी
यवतमाळ विधानसभा
काँग्रेसचे : बाळासाहेब मांगूळकर :- ५२६३
भाजपचे:- मदन येरावार:- १४१८
……….
काँग्रेसचे बाळासाहेब मागूळकर ४३३१ मतांनी आघाडीवर
पुसद मतदारसंघ
७ वी फेरी ३२६३५ मतांनी इंद्रनील नाईक आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस<a href="https://www.loksatta.com/about/sharad-pawar/"> शरद पवार गटाचे शरद मैंद यांचा धूव्वा उडाला
खासदार प्रतिभा धनोरकरांना धक्का
वरोरा भद्रावती विधानसभा
२५७९ दुसऱ्या फेरीत भाजपाचे करण देवतळे आघाडीवर
गडचिरोलीत मोठा उलटफेर
गडचिरोली विधानसभा
पाचव्या फेरीनंतर काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांना ३०१८ मतांची आघाडी
विधानसभा निवडणूक २०२४
वाशीम विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
दुसऱ्या फेरी अखेर
श्याम खोडे (भाजप, महायुती) – ८३७९
सिद्धार्थ देवळे (शिवसेना युबीटी, मविआ) – ६७०६
मेघा डोंगरे (वंचित) – १०४४
भाजप १६७३ मतांनी आघाडीवर
तिसऱ्या फेरीत फडणवीसांचे मताधिक्य आणखी वाढले, देवेंद्र फडणवीस तिसऱ्या फेरी अखेर ६ हजार ८११ मतांसह आघाडीवर
तिसऱ्या फेरीत फडणवीसांचे मताधिक्य आणखी वाढले
नागपूर दक्षिण पश्चिम – भाजपचे देवेंद्र फडणवीस तिसऱ्या फेरी अखेर ६ हजार ८११ मतांसह आघाडीवर…
१. भाजप – देवेंद्र फडणवीस – १३ हजार ७१२
२. काँग्रेस – प्रफुल गुडढे पाटील – ६ हजार ९०१
विधानसभा निवडणूक २०२४
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसत्ता अपडेट
आठव्या फेरी अखेर
रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – २७७७०
गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – २५१४४
ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – १६२९१
भाजप २६२६ मतांनी आघाडीवर
मेळघाट विधानसभा मतदारसंघ
भाजप (केवलराम काळे)- ३४६३
काँग्रेस (हेमंत चिमोटे)- २९०७
प्रहार (राजकुमार पटेल) – ६९८
भाजपचे केवलराम काळे – ५५६ मतांनी आघाडीवर
वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय देरकर १६८५ मतांनी पुढे
वणी विधानसभा मतदारसंघ
चौथी फेरी
१) संजीवरेड्डी बोदकुरवार (महायुती) २३६०
२) संजय देरकर (महाविकास आघाडी) ३९१५
संजय देरकर १६८५ मतांनी पुढे
चार फेऱ्याअंती संजय देरकर २८९९ मतांनी आघाडीवर
भाजपचे उमेदवार हिंगणा मतदारसंघात समीर मेघे पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश बंग यांच्यापेक्षा ३२०० मतांनी आघाडीवर
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ
पहिल्या फेरी अखेर
हरीश पिंपळे (भाजप, महायुती) – ३२६५
सम्राट डोंगरदिवे (काँग्रेस, मविआ) – १४९०
सुगत वाघमारे (वंचित) – २३३४
भाजप ९३१ मतांनी आघाडीवर
राळेगाव विधानसभा मतदारसंघ -७७
दुसरी फेरी
भाजप -३८८१
डॉ अशोक उईके
काँग्रेस-३३६६
प्रा. वसंत पुरके
भाजप ३७४ मतांनी समोर
देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रामधून भाजपचे राजेश बकाने २६७४ मतांनी आघाडीवर
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे नरोटे आघाडीवर, अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम आघाडीवर
गडचिरोली विधानसभा
तिसऱ्या फेरीनंतर
भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे यांना ३५२२ ची आघाडी
अहेरी विधानसभा
अजित पवार गट – धर्मरावबाबा आत्राम ३ हजार मतांची आघाडी
नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ
– भाजपचे देवेंद्र फडणवीस दुसऱ्या फेरी अखेर ८ हजार ७०३ मतांसह आघाडीवर…
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे साजिद खान पठाण आघाडीवर
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ
पहिल्या फेरी अखेर
विजय अग्रवाल (भाजप, महायुती) – २७७३
साजिद खान पठाण (काँग्रेस युबीटी, मविआ) – ४७३६
हरीश आलिमचंदानी (वंचित समर्थित अपक्ष) – १०५३
काँग्रेस १९६३ मतांनी आघाडीवर
Pusad Assembly Election Results: पुसद मतदारसंघात महायुतीचे इंद्रनील नाईक आघाडीवर
Amravati Assembly Election Results: अमरावती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सुलभा खोडके आघाडीवर
अमरावती विधानसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) -सुलभा खोडके : १३१९५
काँग्रेस डॉ सुनील देशमुख : ९८९८
अपक्ष – जगदीश गुप्ता : ३२९८
(सुलभा खोडके ३१९७ मतांनी आघाडीवर)
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
सहाव्या फेरी अखेर
रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – २१६३४
गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – १९६६२
ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – १०८५९
पूर्व नागपुरात संथ गतीने मतमोजणी
पूर्व नागपुरात संथ गतीने मतमोजणी
Vani Assembly Election Results : वणी विधानसभा मतदारसंघात मविआचे संजय देरकर ३८७ मतांनी पुढे
वणी विधानसभा मतदारसंघ
तिसरी फेरी
१) संजीवरेड्डी बोदकुरवार (महायुती) २७६७
२) संजय देरकर (महाविकास आघाडी) ३०५४
संजय देरकर ३८७ मतांनी पुढे
Nana Patole Sakoli : साकोलीमध्ये मविआचे नाना पटोले आघाडीवर
साकोलीमध्ये मविआचे नाना पटोले आघाडीवर
Gadchiroli Election Results : गडचिरोली जिल्ह्यात तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर
गडचिरोली
तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर.
Arvi Assembly Election Results : आर्वी मतदारसंघात दुसर्या फेरीनंतर भाजपचे वानखडे २६२८ मतांनी आघाडीवर
आर्वी मतदारसंघ
दुसर्या फेरीनंतर भाजपचे वानखडे २६२८ मतांनी आघाडीवर
Aheri Assembly Election Results: अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम (अजित पवार गट) २२५१ मतांनी आघाडीवर
अहेरी मतदारसंघात
धर्मरावबाबा आत्राम (अजित पवार गट) २२५१ मतांनी आघाडीवर
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार ३५३९ मतांनी आघाडीवर
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ
दुसऱ्या फेरीनंतर
(भाजपा समीर) कुणावार – ९२५६
(राष्ट्रवादी काँग्रेस) अतुल वांदिले – ५७१७
भाजपचे समीर कुणावार ३५३९ मतांनी आघाडीवर
Akola East Assembly Election Results : अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप १२७३ मतांनी आघाडीवर
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
चौथ्या फेरी अखेर
रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – १४५३६
गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – १३२६३
ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – ६५२९
भाजप १२७३ मतांनी आघाडीवर
वर्धा मतदारसंघात कॉंग्रेसचे शेखर शेंडे ११२० मतांनी आघाडीवर
वर्धा मतदारसंघ
दुसरी फेरी
भाजप पंकज भोयर – ३४००
कॉंग्रेस शेखर शेंडे – ४५२०
अपक्ष सचिन पावडे – १२०
कॉंग्रेसची आघाडी
– ११२० मतांनी शेखर शेंडे आघाडीवर