Vidarbha Assembly Election Result Highlights: राज्यात बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. आज (२३ नोव्हेंबर रोजी) मतमोजणी होत आहे. विदर्भात एकूण ६२ मतदारसंघ आहेत. या ६२ मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला मिळणार? विदर्भात महायुती बाजी मारणार की महाविकासआघाडी? हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Vidarbha Assembly Election Results Live Updates : विदर्भातील ६२ मतदारसंघातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Digras Assembly Election Results : दिग्रस मतदारसंघ मविआचे माणिकराव ठाकरे 973 मताने आघाडीवर
दिग्रस मतदारसंघ
दुसरी फेरी
– माणिकराव ठाकरे – 4157 (मविआ)
973 मताने आघाडीवर
– संजय राठोड 3815 (महायुती)
Akola East Assembly Election Results : अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रणधीर सावरकर आघाडीवर
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
तिसऱ्या फेरी अखेर
रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – १०९४३
गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – ९३३२
ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – ५१०६
भाजप १६११ मतांनी आघाडीवर
Nagpur South West Assembly Election Results : नागपूर दक्षिण पश्चिममध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस बैलेट पेपरमध्ये ३५८ मतांसह आघाडीवर
नागपूर दक्षिण पश्चिममध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस बैलेट पेपरमध्ये ३५८ मतांसह आघाडीवर…
देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रात राजेश बकाने पहिल्या फेरीत आघाडीवर २९५७ मताने आघाडीवर
देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्र
राजेश बकाने पहिल्या फेरीत आघाडीवर २९५७ मताने आघाडीवर तर रंजीत कांबळे २४३८ मतांनी पिछाडीवर
ब्रह्मपुरीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आघाडीवर
ब्रह्मपुरीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आघाडीवर आहेत.
हिंगणघाट विधानसभा भाजपचे समीर कुणावार ३५३९ मतांनी आघाडीवर
हिंगणघाट विधानसभा
दुसरी फेरी पूर्ण
भाजपचे समीर कुणावार ३५३९ मतांनी आघाडीवर
मध्य नागपुरात पहिल्या फेरीत कांग्रेसचे बंटी शेळके सुमारे ४ हजार मतांनी आघाडीवर. येथे प्रवीण दटके भाजपचे आणि रमेश पुणेकर हे अपक्ष उमेदवार आहे.
मध्य नागपूरमध्ये काँग्रेसचे बंटी शेळके आघाडीवर
बंटी शेळके ६१४९ मते
प्रवीण दटके यांना २२४९ मते
अपक्ष रमेश पुणेकर यांना सुमारे ३ हजार मते
दिग्रस मतदारसंघ माणिकराव ठाकरे ६०० मतांनी पहिल्या फेरीत आघाडीवर
दिग्रस मतदारसंघ
माणिकराव ठाकरे ६०० मतांनी पहिल्या फेरीत आघाडीवर.
पोस्टल मतदान माणिकराव ठाकरे – १४००.
संजय राठोड – ४००
वणी विधानसभा मतदारसंघात संजय दरेकर १००० मतांनी पुढे
वणी विधानसभा मतदारसंघ
पहिली फेरी
१) संजीवरेड्डी बोदकुरवार (महायुती) २६८३
२) संजय देरकर (महाविकास आघाडी) ३६८३
संजय देरकर १००० मतांनी पुढे
Wardha Assembly Election Results : वर्ध्यातील पहिल्या फेरीचा निकाल
हिंगणघाट मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार आघाडीवर
हिंगणघाट मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात
पहिल्या फेरीत….
भारतीय जनता पार्टीचे
समीर कुणावार विद्यमान आमदार – 5505
शरद पवार राष्ट्रवादी पार्टीचे
अतुल वांदिले – 3005
उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत पोस्टल मतात आघाडीवर. त्यांची लढत भाजपचे डॉ, मिलिंद माने यांच्यासोबत आहे.
बडनेऱ्यात रवी राणा आघाडीवर
सुरुवातीच्या कलांनुसार, बडनेरा मतदारसंघात रवी राणा आघाडीवर आहेत.
महाराष्ट्रात जाती व धर्माचं राजकारण होतंय. महायुती व मविआ दोन्हीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, महाराष्ट्रातील परिस्थिती असेल, असं प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले.
#WATCH | Nagpur: On the counting of votes for #MaharashtraElection2024, Prahar Janshakti Party leader Bacchu Kadu says, "I feel that politics of caste and religion has taken place in these elections. Issue-based discussions were not placed, this is unfortunate. I also feel that… pic.twitter.com/EoThPsiQx9
— ANI (@ANI) November 23, 2024
विदर्भात महायुती १२ जागांवर आघाडीवर, तर महाविकास आघाडी तीन जागांवर आघाडीवर आहे.
East Nagpur Assembly Election Results : पूर्व नागपुरात भाजपचे कृष्णा खोपडे पोस्टल मतांमध्ये आघाडीवर.
पूर्व नागपुरात भाजपचे कृष्णा खोपडे पोस्टल मतांमध्ये आघाडीवर.
विदर्भात लोकसभा निकालाची पुनरावृत्ती होणार की चित्र बदलणार?
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विदर्भात १० पैकी २ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने ७ जागा जिंकल्या होत्या. एक जागा शिवसेना शिंदे गटाने जिंकली होती. ६२ पैकी ४३ विधानसभा मतदारसंघात महायुतीने आघाडी घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपसमोर महाविकास आघाडीचे आव्हान मोडून काढण्याचे तर महाविकास आघाडीसमोर लोकसभेतील यश टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.
२८८ मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर
२८८ मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा २०२४
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 22, 2024
२८८ मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर?#विधानसभानिवडणूक२०२४#MaharahstraElection2024 pic.twitter.com/toPf3f4jo7
विदर्भात लोकसभा निकालाची पुनरावृत्ती की महायुतीला कौल?
विदर्भात भाजपकडे सध्या १५ जागा आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या चार व एक जागा मित्रपक्षाची असे एकूण ६२ पैकी २० जागांचे संख्याबळ आहे. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणूक लढवत आहे. भाजपने ६२ पैकी एकूण ४७ उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस<a href=”https://www.loksatta.com/about/ajit-pawar/”> अजित पवार गटाने सहा जागांवर तर एकनाथ शिंदे गटाने आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एक जागा मित्रपक्षासाठी सोडली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी निवडणूक लढवत आहे. काँग्रेसकडे १५ व राष्ट्रवादीची एक अशा १६ जागा आहेत. या निवडणुकीत काँग्रेस ४३ जागांवर, राष्ट्रवादी शरद पवार गट १३ व शिवसेना ठाकरे गट ७ जागांवर निवडणूक लढवत आहेत.
Nagpur Vidhan Sabha Result Latest Updates : दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातही मतांची टक्केवारी वाढली
नागपूर जिल्ह्यातील इतर मतदारसंघाप्रमाणे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातही मतांची टक्केवारी वाढली आहे. पुरुषांपेक्षा अधिक महिला असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी १४ हजारांहून अधिक महिलांनी मतदान केले. ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली.
Nagpur Vidhan Sabha Election Result Live Updates : जय-पराजयातील फरकाची मते वाढविण्यात ‘नोटा’चा ही हातभार
गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भातील ३० पैकी १४ मतदारसंघांमध्ये ‘नोटा’ला (वरीलपैकी कोणीही नाही) चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची मते मिळाली. जय-पराजयातील फरकाची मते वाढविण्यात ‘नोटा’चा ही हातभार लागला. त्यामुळे यावेळी ‘नोटा’चा काय परिणाम पडू शकतो, याची चर्चा रंगली आहे.
Vidarbha Vidhan Sabha Result Live Updates: दलित मताचा मुद्दा प्रभावी ठरणार
भाजपने हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणासाठी ‘कटेंगे-बटेंगे’चा मुद्दा प्रचारात आणला, पण पश्चिम विदर्भातील काही मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी तो फारसा प्रभावी ठरला नाही. लोकसभेप्रमाणेच याही निवडणुकीत दलित मताचा मुद्दा प्रभावी ठरणार आहे.
विदर्भातील ६२ पैकी ४२ मतदारसंघांत मतदानाचा टक्का २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत वाढल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते.
Vidarbha Vidhan Sabha Election 2024 Result Live Updates : काही गावांनी मतदानावर बहिष्कार घातला.
काही गावांनी नागरी सुविधांच्या मुद्यावर मतदानावर बहिष्कार घातला.
विदर्भात महायुती की महाविकास आघाडी?
विदर्भात एकूण ६२ मतदारसंघ आहेत. या ६२ मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला मिळणार? विदर्भात महायुती बाजी मारणार की महाविकासआघाडी? हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.