पावसाळयात आपल्याकडील सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे पावसाचे पाणी साठणे. मुंबईपासून ते अगदी महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये, गावांमध्ये पाणी साठणे ही समस्या दरवर्षी उद्भवत असते. ‘सदोष ड्रेनेज व्यवस्था’, पाण्याचा निचरा करण्यासाठी नसलेली उपाययोजना, या आणि अशा अनेक कारणांमुळे पावसाळयात पावसाचे पाणी तुंबल्याच्या घटना घडत असतात. काही वर्षात निकृष्ट पद्धतीचे रस्ते बांधल्याने खड्ड्यांची समस्या निर्माण झाली आहे. मुंबई गोवा महामार्ग भारतातातला सर्वात मोठा महामार्ग आहे जो पुढे दक्षिणेतील भारतातील राज्यांना जोडतो. या महामार्गावर खड्यांचे सामाज्य आहे. रस्त्यातील खड्यांवरून अनेकदा सेलिब्रेटी, सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत असतात. स्थानिक नेत्यांच्या विरोधात मोर्चे काढले जातात. पावसाळ्यापूर्वी केलेल्या रस्त्याचे काम सलग पडलेल्या पावसाने त्या रस्त्याचे रूपांतर मोठमोठाल्या खड्यात होते.
विश्लेषण : रस्त्यावरील खड्ड्यांना आपल्या जादुई हातांनी रंगवणाऱ्या या कलाकाराबद्दल, जाणून घ्या
त्याच्या या कामामुळे त्याला 'पॉटहोल नाईट' अशी पदवी मिळाली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-09-2022 at 18:52 IST
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained ememem the artist who filling potholes with colourful mosaics spg