FIFA World Cup Qatar 2022: फिफा फुटबॉल विश्वचषक यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे. २० नोव्हेंबरला कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्याने या भव्य स्पर्धेची सुरुवात झाली होती. यंदाच्या फिफा विश्वचषकात जगभरातील ३२ सर्वोत्तम संघ सहभागी होणार असून २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत ही भव्य दिव्य सामने पार पडणार आहेत. फुटबॉलचे स्टार खेळाडू रोनाल्डो व मेस्सीसाठी यंदाचा विश्वचषक हा अत्यंत खास असल्याने त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, अंतिम सामन्यात या दोघांना आमनेसामने खेळताना पाहण्याची अनेकांची इच्छा आहे. फिफा विश्वचषकाच्या विजयी संघाला फिफाची वर्ल्डकप ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तुम्हाला हे माहीत आहे का की, फिफा विश्वचषकात अंतिम सामन्यात जिंकूनही कोणत्याच संघाला मूळ फिफाची ट्रॉफी दिली जात नाही उलट त्याची प्रतिकृती देऊन गौरवण्यात येते. फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या ट्रॉफीशी संबंधित काही रंजक तथ्य आज आपण जाणून घेऊयात..
विश्लेषण: FIFA फुटबॉल वर्ल्डकप जिंकूनही विजेत्या संघाला ‘खरी’ ट्रॉफी मिळतच नाही! वाचा काय आहे या ट्रॉफीचा इतिहास?
History of FIFA World Cup Trophy: फिफा फुटबॉल वर्ल्डकपच्या सोन्याच्या ट्रॉफीची किंमत माहित आहे का?
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-11-2022 at 12:08 IST
TOPICSक्रीडाSportsट्रेंडिंग न्यूजTrending NewsफिफाFIFAफिफा विश्वचषकFIFA World Cupलोकसत्ता विश्लेषणLoksatta Explained
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup qatar 2022 final winners will not get real fifa gold trophy price weight and history of fifa explained svs