भारत आणि अमेरिकेमध्ये काल ऐतिहासिक ‘बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अॅग्रीमेंट’ म्हणजे ‘BECA’ करार झाला. या करारामुळे भारताचा अमेरिकेकडून काही महत्त्वाची फायटर विमाने मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताची नजर बोईंगच्या F-15EX फायटर विमानांवर आहे. F-15EX विमानाची निर्मिती करणाऱ्या उत्पादकाला अद्यापी भारताला या विमानांच्या विक्री करण्याचा परवाना मिळालेला नाही. बोईंग ही जगातील एक आघाडीची विमान उत्पादक कंपनी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in