भारताच्या शस्त्रागारात लवकरच ‘हंटर किलर’ म्हणून ओळखल्या जाणार्या MQ-9B या ड्रोनचा समावेश होणार आहे. दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले हे ड्रोन चीन आणि पाकिस्तानसाठी काळ ठरतील आणि सीमारेषांवरही भारताची ताकद वाढवतील. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच MQ-9B ड्रोनसंबंधीचा मोठा आणि महत्त्वाचा करार होणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार ३१ ड्रोनसाठीची चर्चा आता प्रगतीच्या टप्प्यात आहे. त्यातील १५ ड्रोन नौदलाला आणि प्रत्येकी आठ-आठ ड्रोन सैन्य व हवाई दलाला मिळतील. सध्या भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलने सुरू आहे. त्यात चीन आणि पाकिस्तानचा हस्तक्षेप असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अशा काळात ही घोषणा भारतासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा