झोपडीमुक्त मुंबई या घोषणेअंतर्गत सप्टेंबर १९९६ पासून ही योजना राज्य सरकारमार्फत राबविली जात आहे.
नो बॉल तपासण्यासाठी मैदावरील अंपायरने थर्ड अंपायरकडे जाण्याचा निर्णय का घेतला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
देशभरात इलेक्ट्रिक स्कूटर्सला आग लागल्याच्या डझनभराहून अधिक घटना घडल्या आहेत. या आगीत काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील लक्ष्य हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र भेदू शकते, असा दावा केला जात आहे. रशियाच्या नव्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा हा आढावा.
ज्युलियन असांजने सन २०१०-११ या कालावधीत विकिलिक्स या संकेतस्थळाच्या माध्यमातून अमेरिकी सरकारची प्रचंड गोपनीय माहिती उघडकीस आणली.
महाराष्ट्रात राज्य वीज नियामक आयोगाने भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाल्यास कशा रितीने ते करावे यासाठी नियमावली तयार केली आहे
एनपीपीएने घाऊक महागाई निर्देशांकानुसार औषधांच्या किमतीमध्ये सुमारे १०.७६ टक्क्यांनी वाढ केली आहे.
उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम खाणं हे आलंच परंतु, हे थंड पदार्थ खरोखरच तुमच्या शरीराला थंडावा देतात का? जाणून घ्या उत्तर
शिवडी ते एलिफंटा लेणी असा ८ किमीचा रोप वे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा भारतातील सर्वात मोठा रोप वे…
‘ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट’ म्हणून तो जगभरामध्ये ज्ञात आहे. हे संशोधन नैतिकतेच्या मुद्यावर किती योग्य, याविषयही जगभरात भरपूर चर्चा झाली.
पूर्व जेरुसलेममध्ये असलेले हे ठिकाण एकेश्वरवादी असलेल्या ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मियांचे श्रद्धास्थान आहे.
महाराष्ट्रात आधीच पाण्याची टंचाई असताना राज्यातील पाणी गुजरातला देण्यास विरोध होत आहे.