सुपरस्टार यशची मुख्य भूमिका असणारा केजीएफ हा चित्रपट कोणत्या खाणीच्या गोष्टींवर आधारित आहे, त्याची खरी कथा काय यावर टाकलेली नजर
तंत्रज्ञानाच्या युगात बॅटरीचं महत्त्व वाढलं आहे. कारण बॅटरीशिवाय कोणतंही उपकरण चालणं कठीण आहे.
ईडीने अॅम्वे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनीवर मोठी कारवाई केली आहे
मेटाव्हर्स हा सोशल मीडियावरील फार महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षानेच अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या पाठीशी राहण्याविषयी चिनी जनतेला साकडे घातले
पीएफआय विघातक आहे तर कठोर कारवाई करून बंदी का घालत नाही, असा काँग्रेसचा भाजपला सवाल आहे.
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, झारखंड या सहा राज्यांतील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी असल्याचे निरीक्षण
अजानबंदीऐवजी एकंदर आवाजबंदीकडे – ध्वनिप्रदूषण वा आवाजाचा संभाव्य त्रास थांबवण्याकडे- न्यायालयांचा कल दिसतो.
सैन्यदलाचे प्रमुखपद सलग दोनदा महाराष्ट्राला मिळण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.
सरकार पुरस्कृत दहशतवादाच्या यादीतकोणत्या देशांचा समावेश आहे आणि त्यांच्यावर कोणते निर्बंध लादले जातात यावरील हे खास विश्लेषण…
वागशीर ही स्कॉर्पिन वर्गातील सहावी आणि अखेरची पाणबुडी असेल.
पावसाची सरासरी सांगण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, हे मात्र सर्वांनाच माहीत नसते.