राज्यपालांनी समंती दिली तरी आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होईल का?
कूटचलना (क्रिप्टो करन्सी)सह सर्व प्रकारच्या डिजिटल मालमत्तांमधील व्यवहार करकक्षेत आणले गेले.
सोमवारी संसदेत मांडण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीत ही आकडेवारी देण्यात आली आहे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये या आभासी चलनांवर कर आकारला आहे.
ओमायक्रॉन होऊन गेलेल्या रुग्णाला परत ओमायक्रॉन होऊ शकतो का, यासंदर्भात डॉक्टरांनी खुलासा केला आहे.
शिरोमणी अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल हे ९४ व्या वर्षी विधानसभा निवडणूक लढवत आहेत
आतापर्यंत राज्य परीक्षा परिषद ते मंत्रालय अशी या गैरव्यवहाराची व्याप्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरलेल्या वर्षात सर्वाधिक चर्चा आभासी चलनावर घडताना दिसून आली. अर्थसंकल्प २०२२-२३चेही सर्वांत मोठे वैशिष्ट्य तेच.
हा विरोध दीर्घकाळ चालला तर सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल करन्सीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये डिडिटल युनिव्हर्सिटीची घोषणा केली आहे.
बॅटरी स्वॅपिंग पॉलिसीची घोषणा करताना सरकार इलेक्ट्रिक कार्सच्या वापराला प्रोत्साहन देऊ इच्छित आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.