
जगातील थोडेथोडके नव्हे तर ९९ टक्के नागरिक श्वासावाटे दूषित हवा शरीरात घेत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘एक्सई’चा पहिला रुग्ण मुंबईत आढळला. या पार्श्वभूमीवर काय आहे हा नवीन करोना उपप्रकार? किती संसर्गजन्य? किती घातक? याचं विश्लेषण…
गेल्या काही महिन्यात सक्तवसुली संचालनालयाच्या जप्त केलेल्या मालमत्ता हजारो कोटींच्या घरात आहेत. या मालमत्तांचे काय होते?
जीपीएस आधारित सॅटेलाईट नेव्हिगेशन टोलिंग यंत्रणा अमलात आणण्यासाठी केंद्राने चाचण्या सुरू केल्या आहेत. ही यंत्रणा कशी असेल याचा आढावा
रोजच्या रोज झोपेची वाट पाहत तळमळणाऱ्या लोकांची संख्या भारतात सुमारे ५० टक्के किंवा त्याहून अधिक आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती…
गेले १५ दिवस रोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. ही दरवाढ यापुढेही सुरु राहू शकते असं मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
आठवड्याभरात वातावरण एवढे कसे बदलले? ते खरे की हे खरे असा प्रश्न पडावा इतके मनपरिवर्तन दोन्ही पक्षांचे कसे झाले?
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांवर करावाई करण्यात आली असून हे प्रकरण १ हजार ३९ कोटींच आहे.
मंत्रीपद आणि खासदारकीच्या टर्म बंगले वाटताना लक्षात घेतल्या जातात.
भारतीय संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीला काेणती कारणे जबाबदार ठरली. याचा घेतलेला वेध…
रुची सोया इंडस्ट्रीजच्या फॉलो-ऑन समभाग विक्रीच्या (एफपीओ) माध्यमातून बाबा रामदेव यांनी पहिल्यांदाच भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांना अजमावले.
आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अहमदाबादमधील भव्य रोड शोची दखल दोन्ही पक्षांना घ्यावी लागली.