भारतात समूह प्रसाराची सुरूवात होत आहे का, यावर अनेक वादविवाद सध्या सुरू आहेत
सर्दी खोकला किंवा ताप आल्यास करोना झाल्याची भिती अनेकांना वाटतेय
रोगप्रतिकार शक्तीच्या बळावर रूग्णांना बरं केलं जातेय.
पारंपरिक साबणाने हात धुवूनच या विषाणूचा मुकाबला आपण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो
करोना व्हायरस हा एका व्यक्तीपासून साधारण तीन व्यक्तींमध्ये आणि असं करत काही दिवसांतच १००० लोकांना आपल्या विळख्यात घेऊ शकतो.
रुग्णांच्या संख्येत घट होत आहे की या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे, हे येत्या काही आठवड्यांमध्ये ठरणार आहे
करोना व्हायरस वणव्यासारखा पसरतोय. म्हणूनच, संयम पाळणे आणि या विषाणूचा प्रसार कसा होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे.
करोनाचा वाढत्या प्रदुर्भावामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
एक लाख लोकांना लागण होण्यासाठी ६७ दिवस, दोन लाखांसाठी ११ दिवस तर तीन लाखांसाठी चार दिवस लागले
संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही विलगीकरणाचा विचार करावा
तर कदाचित येत्या १२ ते १८ महिन्यांमध्ये आपल्याकडे करोनावरील लस उपलब्ध असेल