
ओमायक्रॉनची आर नॉट व्हॅल्यू (R-Naught) इतर व्हेरियंटच्या तुलनेत खूप जास्त असल्याने तो सुपर स्प्रेडर ठरत आहे
जगासमोर २०२२ मध्ये ‘डेल्मिक्रॉन’चं मोठं संकट निर्माण होऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी त्याबद्दल मतमतांतरे आहेत.
करुणा मुंडे कोण आहेत हे जाणून घेऊयात…
वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट होणार आहे.
मायक्रॉन व्हेरिएंट आणि मागील व्हेरिएंटमधील लक्षणांमध्ये काही फरक आहे की नाही हे सांगणे खूप घाईचे ठरेल. असे तज्ञ्जांनी म्हटले आहे.
१२ ते १७ वर्षे वयोगटाच्या लाखो मुलांना आधीच सुरक्षितपणे डोस मिळाल्यानंतर अमेरिकेच्या नियामकांनी लहान मुलांसाठी फायझरची लस अधिकृत केली.
देशातील गाढवटंचाई हसण्यावारी नेण्याचा विषय नाही कारण…
एकीकडे आपल्या भागात वाढणारी रुग्णसंख्या, रुग्णांना होणारा त्रास, मृत्यू सगळं काही लोकांना दिसत असताना हे लस घेणं का नाकारत आहेत?
भारत सरकारने वाहनांसाठी एक नवीन सीरीज जारी केली आहे. याचा मोठा फायदा अनेकांना होणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं, फॉरमॅट…
सध्या उपलब्ध असलेल्या लसी या आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉनविरुद्ध कमी प्रभावी आहेत.
नाईट कर्फ्यू, गर्दीवर बंदी आणि लग्नातील उपस्थिती कमी करण्यासंबंधी या शिफारशींमध्ये सांगण्यात आलं आहे
माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे सर्वेसर्वा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे.