आजकाल प्रत्येक दुसर्या व्यक्तीला चष्मा असतोच असतो. चष्मा फार लवकर जात नाही. अनेकांना चष्मा वापरणे आवडत नाही. परंतु, चष्म्याशिवाय दूरचं किंवा जवळचं दिसणं शक्यही होत नाही. आता ही समस्या दूर करणारे औषध मिळाल्याचा दावा एका औषधनिर्मिती करणार्या कंपनीने केला आहे. मुंबईस्थित ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)ने या औषधला मान्यताही दिली. ‘प्रेस्वू आयड्रॉप’ (PresVu Eye Drop), असे या औषधाचे नाव आहे. “हा आयड्रॉप प्रेस्बायोपियाने बाधित व्यक्तींसाठी चष्म्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विशेषतः विकसित केला गेला आहे,” असे ‘डीसीजीआय’चे सांगणे आहे. मात्र, मान्यता मिळाल्याच्या दोन दिवसांतच याऔषधावर कारवाई करण्यात आली आहे. काय आहेत प्रेस्वू आयड्रॉप? याचा खरंच फायदा होणार का? प्रेस्बायोपिया म्हणजे काय? आणि यावर कारवाई करण्याचे कारण काय? जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा