एलॉन मस्क टेक्सासमधील स्पेसएक्स आणि त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी एक समर्पित शहर तयार करण्याची योजना आखत आहेत. अलीकडच्या वर्षांत, एलॉन मस्कने कॅलिफोर्नियामधून त्यांच्या कंपन्यांचे स्थलांतर करून, टेक्सासमध्ये कार्यालये, गोदामे व उत्पादन सुविधा स्थापन करून राज्यात आपले कार्य वाढवले आहे. आता मस्क एका प्रकल्पात उतरत आहेत आणि तो प्रकल्प आहे कंपनी टाउनच्या निर्मितीचा. ‘स्पेस एक्स’ने टेक्सासच्या किनाऱ्यावर एक दशकापूर्वी कामाला सुरुवात केल्यापासून, मस्कच्या या कंपनीने मेक्सिको सीमेजवळ हजारो नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, अनेक रॉकेट लाँच केले आहेत आणि स्टारबेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात नवीन घरे बांधली आहेत. स्टारबेस नक्की काय आहे? नवीन शहर उभरण्यामागचा एलॉन मस्क यांचा हेतू काय? या शहराची इतकी चर्चा का? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा