लैंगिक भावना, आकर्षण आणि इतर व्यक्तींशी असणार्या वर्तणुकीशी लैंगिकतेचा संबंध आहे. एलजीबीटीक्यू समुदायाला आता ओळख मिळू लागली असली तरी क्विअर समुदायाचा एक घटक गट असलेल्या इंटरसेक्स (आंतरलैंगिक) लोकांबद्दल आजही फारशी जागरूकता नाही. त्याचसाठी दरवर्षी अनेक संस्था आणि समुदायांद्वारे २६ ऑक्टोबर रोजी इंटरसेक्स दिवस साजरा केला जातो आणि आठवडाभर त्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले जाते. VoIS (Variations of Intersex Support India) कलेक्टिव्हने २७ ऑक्टोबर रोजी तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे भारताचा पहिला इंटरसेक्स प्राइड मार्च आयोजित करण्यात आला होता; ज्यामध्ये ३० हून अधिक इंटरसेक्स लोक आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. कोण असतात इंटरसेक्स लोक? त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा