चार वर्षे प्रचंड उत्पात घडवून १९१८ साली पहिले महायुद्ध थांबले. मात्र त्याने युरोपमध्ये आणि जगात स्थायी स्वरूपाची शांतता प्रस्थापित होऊ शकली नव्हती. विविध देशांतील हेवेदावे पूर्णपणे मिटले नव्हते. युद्धाचा हा पूर्णविराम नसून केवळ स्वल्पविराम आहे असेच वाटत होते. त्यामुळे सर्वच प्रमुख देश आगामी संघर्षांसाठी शस्त्रसज्ज होत होते. अमेरिकेच्या स्प्रिंगफिल्ड आर्सेनलमधील जॉन गरँड यांनी १९२० च्या दशकात .३० कॅलिबरची रायफल डिझाइन केली होती. ती १९३६ साली अमेरिकी सैन्याने अधिकृत रायफल म्हणून स्वीकारली. ती एम-१ गरँड रायफल म्हणून ओळखली गेली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in