नाझी जर्मनीने १ सप्टेंबर १९३९ रोजी पोलंडवर आक्रमण केले आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. जर्मन आक्रमणाची भिस्त पँझर रणगाडय़ांवर होती. वास्तविक पँझर-१ आणि २ च्या तुलनेत पोलंडकडील ‘७-टीपी’ हे रणगाडे उजवे होते. ‘व्हिकर्स मार्क-ई’ रणगाडय़ाची ती पोलिश आवृत्ती होती. त्यावर ३७ मिमीची बोफोर्स तोफ आणि दोन मशिनगन होत्या. पण पँझर-३ आणि ४ च्या माऱ्यापुढे ते हतबल होते. पोलिश रणगाडय़ांची संख्याही मर्यादित होती. अखेर तीन आठवडय़ांत जर्मन आक्रमणापुढे पोलंडने नांग्या टाकल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा