लंडनमधील इराणच्या वकिलातीत ३० एप्रिल १९८० रोजी डेमोक्रॅटिक रेव्होल्युशनरी फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ अरबिस्तान नावाच्या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ जणांना ओलीस ठेवले. खुझेस्तान येथील तुरुंगातील अरब कैद्यांना मुक्त करून ब्रिटनबाहेर जाण्यास मुक्तद्वार द्यावे अशी त्यांची मागणी होती. मात्र ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी दहशतवाद्यांसमोर झुकण्यास नकार दिला आणि ब्रिटिश स्पेशल एअर सव्र्हिसच्या (एसएएस) कमांडोंनी इराणी वकिलातीत ‘ऑपरेशन निमरॉड’ नावाने कारवाई केली. ५ मे १९८० रोजी पाच दहशतवाद्यांना ठार मारून आणि एकाला अटक करून कारवाई संपली. त्यात दोन ओलीसही मारले गेले. या कारवाईच्या टेलिव्हिजन प्रक्षेपणात लोकांची नजर खिळवली ती सफाईदारपणे दहशतवाद्यांना टिपणाऱ्या हेक्लर अॅण्ड कॉख एमपी-५ सब-मशीनगनने!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा