Safety Concerns Rise as Kids Struggle in Pune Ganpati Darshan Crowd : गणेशोत्सवानिमित्त बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीमध्ये चिमुकल्यांचे हाल होत…
नागपूरात आल्यावर गणेशोत्सव मंडळांना भेटींचा कार्यक्रम सुरू झाला.राणी लक्ष्मीनगर गणेशोत्सव मंडळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाप्पांसोबत असा सेल्फी घेतला.