Ganesh Chaturthi Shubh Mantras 2023: लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाईल. यानंतर भक्तगण बाप्पाची मनोभावे पूजा करतील. यामुळे गणेशोत्सावाचे ५ ते १० दिवस अतिशय उत्साहाचे, आनंदाचे आणि जल्लोषपूर्ण असतात. गणेशोत्सवात आरती, पूजा विधी यांना विशेष महत्व असते. पूजेच्या दरम्यान गणपती बाप्पाचे आवडते मंत्रोच्चार करणे शुभ मानले जाते. यातून नोकरी, धंद्यात प्रगती, सुख- समृद्धी आणि संकट दूर करण्यासाठी गणरायाकडे साकडं घातले जाते. चतुर्थीच्या दिवशी तुम्ही खालील दिलेल्या मंत्रांचा २१ वेळा जप केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतो असे मानले जाते. पण शक्य नसल्यास तुम्ही दिवासातून एकदा तरी या मंत्रांचा जप आवर्जून करा. पण हे मंत्र जपताना त्याचे उच्चारण नीट करा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा