लाडक्या बाप्पाच्या आरतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने आरती म्हटली जाते. विशेषत: कोकणातील अनेक भागांत गणरायाची आरती म्हणण्याची वेगवेगळी पद्धत आहे. कुठे टाळ-मृदुंगाच्या तालावर, तर कुठे बाजा पोटीच्या सुरात सूर मिसळत आरती म्हटली जाते. कोकणात गणरायाची आरती म्हणजे एक आनंदाचा क्षण असतो. कारण कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येत टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात ही आरती म्हणतात. यामुळे गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतरही गणरायाच्या आरतीच्या आठवणी ताज्या असतात. यात विसर्जनानंतरही काहीजणांच्या तोंडून आरतीच्या ओळी ऐकायला मिळतात. यातच कोकणातील एका एसटी बसमध्ये हटके पद्धतीने आरती म्हणण्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला युजर्सही चांगलीच पसंती देत आहेत.
Video : येई हो विठ्ठले माझे…; एसटीतील घंटीच्या नादावर ताला-सुरात गायली गणरायाची आरती
Ganpati Aarti Viral Video: गणरायाच्या आरती म्हणण्याच्या हटके पद्धतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-09-2023 at 14:34 IST
TOPICSगणपतीGanapatiगणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Chaturthi 2024गणेश विसर्जन २०२४Ganesh Visarjan 2024गणेशोत्सव २०२४Ganeshotsavट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग व्हिडीओTrending Video
+ 3 More
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2023 ganpati bappas ye o vitthale majhe mauli ye aarti sung in rhythm to the sound of bells in st bus video viral sjr