Ganesh Chaturthi Special Talniche Modak Recipe: गणशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला. गणपतीचा नैवेद्य म्हटलं की डोळ्यांसमोर येतात मोदक, घरोघरी मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. मोदक सगळ्यांनाच बनवायला जमतं असं नाही. अनेकांचे हे मोदक बिघडतात तर काहींना कमी वेळात नैवेद्य तयार करायचा असतो. यावेळी उकडीचे नाहीतक तळणीचे मोदक ट्राय करा, जास्तवेळ न घालवता नैवद्याचा पदार्थ तयार होईल.

तळणीचे मोदक साहित्य –

Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
vivek oberoi reveals why he rejected om shanti om film
विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”
How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Ragi Biscuits recipe
मैद्याचे बिस्किट सोडा मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक नाचणीचे बिस्कीट; वाचा साहित्य आणि रेसिपी
Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Gajar Rabdi Recipe,
थंडीच्या दिवसात बनवा गरमागरम ‘गाजर रबडी’, रेसिपी वाचूनच तोंडाला सुटेल पाणी, लिहून घ्या सोपी साहित्य आणि कृती
  • गव्हाचे पीठ – १ वाटी
  • बारीक रवा – पाव वाटी
  • तेलाचे मोहन – २ चमचे
  • सुक्या खोबऱ्याचा किस- पाऊण वाटी
  • खसखस – २ चमचे
  • पिठीसाखर – अर्धी वाटी
  • नेवची पूड – अर्धा चमचा
  • बदाम, काजू , पिस्ता पावडर – अर्धी वाटी
  • बेदाणे – पाव वाटी
  • तेल – २ वाट्या

तळणीचे मोदक कृती –

  • सगळ्यात आधी गव्हाचे पीठ, रवा आणि चवीपुरतं मीठ घालून घट्टसर कणीक भिजवून घ्यायची. हे पीठ भिजवताना यामध्ये तेल गरम करुन त्याचे मोहन घालावे म्हणजे मोदक खुसखुशीत होण्यास मदत होते.
  • एका पॅनमध्ये खोबरं आणि खसखस लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची.
  • गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये सुकामेव्याची पूड आणि पिठीसाखर घालून सगळे चांगले एकजीव करावे.
  • शेवटी यात वेलची पूड आणि बेदाणे घालून सगळे चांगले हलवून एकजीव करावे.
  • मळलेल्या पीठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात.
  • या पुऱ्यांमध्ये गार झालेले सारण भरुन त्याला छान पाकळ्या करुन मोदक बनवावा.

हेही वाचा >> Ganesh Chaturthi 2023: गणपतीच्या प्रसादात पहिला मान खोबऱ्याच्या खिरापतीचा! पाहा परफेक्ट पारंपरिक रेसिपी

  • दुसरीकडे कढईत तेल तापायला ठेवून ते गरम होत आले की मोदक यामध्ये गोल्डन ब्राऊन रंगावर छान खरपूस तळून घ्यावेत.

Story img Loader