लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. मुंबईतल्या चित्रशाळेत मुर्तीवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे. इथल्या गणेशोत्सव मंडळांच्या भव्य मुर्ती या नेहमीच आकर्षणाचा विषय असतात. बाप्पांच्या भव्य मुर्ती तयार होतात कशा? आपल्या भक्तीला या चित्रशाळेत कसा आकार दिला जातो याचीच माहिती आपण लोकसत्ता ऑनलाइनच्या गणपती विशेष भागात घेणार आहोत.

हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला नक्की विसरू नका.

Story img Loader