Ganeshotsav 2024 : गणेशत्सोव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असतो. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्व जण या गणेशोत्सवात त्यांचे योगदान देतात. गणेशोत्सवाची जय्यत तयारी करतात. कोणी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतात तर कोणी ढोल ताशा वाजवत बाप्पाची जय्यत मिरवणूक काढतात. कोणी बाप्पाचे आवडते मोदक व लाडू बनवतात तर कोणी बाप्पासाठी खास सजावट करतात. अनेक मूर्तिकार गणेशोत्सवाच्या दोन तीन महिन्यापासून गणपतीच्या मूर्ती साकारायला सुरूवात करतात तर काही लोक घरच्या घरी गणपतीच्या मूर्ती साकारतात.

तुम्हाला गणपतीची मूर्ती घरी साकारता येते का? काही लोकांना वाटेल, हे खूप अवघड काम आहे पण आज आपण फक्त पाच मिनिटांमध्ये हे जाणून घेणार आहोत की गणपतीची मातीची मूर्ती घरच्या घरी कशी साकारायची? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गणपतीची मूर्ती कशी साकारायची याविषयी माहिती दिली आहे. (how to make clay Ganesh idol in just five minutes eco-friendly Ganpati idol at home viral goes video)

Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Mumbai Local Birthday Celebration
‘बार बार दिन ये आए…’ दणक्यात साजरा केला रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस; पाहा मुंबई लोकलचा खास Viral Video
Only difference is education toddlers strugglet to help family a video
“प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तुला संधी मिळाली सोन कर” वयात येणाऱ्या मुलांना बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक

गणपतीची मातीची मूर्ती घरच्या घरी कशी साकारायची? (Eco-friendly Ganpati idol )

या व्हायरल व्हिडीओमध्ये मातीपासून छोटा गणपती बाप्पा कसा साकारायचा याविषयी माहिती दिली आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप गणपती कसा साकारायचा, हे दाखवले आहे. या व्हायरल व्हिडीओच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती साकारू शकता. असा मातीचा गणपती घरच्या घरी तयार करून तुम्ही प्रदूषणविरहित गणेशोत्सव साजरा करू शकता.

हेही वाचा : VIRAL VIDEO: पोलीस चौकीसमोर ठाण मांडून बसला अन् मागून वेगवान ट्रकने दिली धडक, पुढे जे काही घडलं ते पाहून बसेल धक्का

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Kedarnath : हवेत घिरट्या घातल्या, हेलकावे खाल्ले अन् वायर तुटताच क्षणात…; पाहा हेलिकॉप्टर कोसळतानाचा थरारक VIDEO

anand_art_and_craft_studio या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फक्त पाच मिनिटांमध्ये गणपतीची मूर्ती साकारणे शिका” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अदभुत कलाकार, जय श्री गणेशा” तर एका युजरने लिहिलेय, “सुंदर बनवला गणपती बाप्पा मोरया” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती गोड माझा बाप्पा” या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक युजर्सनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असे लिहिलेय.

Story img Loader