रविवारी सार्वजनिक मंडळांच्या अनेक गणेशमूर्तीचे मोठय़ा उत्साहात आगमन झाले.
श्री गणेश सेवा मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आजही हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीयांतील ऐक्याचे दर्शन घडत आहे.
घरच्या देव्हाऱ्यातील देव रस्त्यावर आणले असा आक्षेप घेत सार्वजनिक उत्सवाला विरोध सुरू झाला.
या सणाच्या निमित्ताने शांतता व कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे.
निवडणूक डोळय़ासमोर ठेवून यंदा गणेशोत्सवानिमित्त मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या गाडय़ांचे राजकीय पक्षांनी मोठय़ा प्रमाणावर गट आरक्षण केले आहे.
पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाचे विस्कळीत स्वरूप दूर करण्यासाठी केंद्र सरकारची प्रस्तावित समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजना रखडली आहे.
गणेश मंडळांना मिरवणुकीची परवानगी देण्यात आलेली आहे.
कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल असे पुणे शहर पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक यांनी कळविले आहे.
गणेशोत्सवात गणपतीच्या आरतीनंतर प्रसाद वाटप होते.
मागून येणाऱ्या लहान गणपती मंडळांवर पोलीस गुन्हे दाखल करतात अशा व्यथा याचिकेतून मांडण्यात आल्या असल्याचे याचिकाकर्ते शैलेश बढाई यांनी सांगितले.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बुधवारी (३१ ऑगस्ट) मध्यभागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे.