गणेश उत्सव २०२४

Sarva Karyeshu Sarvada initiative of Lok Satta
मुंबई : ‘सर्वकार्येषु सर्वदा’ची तपपूर्ती दानयज्ञ बुधवारपासून

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात ओळख करून देण्यात येते.

Ganpati Bappa Prasad
Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पासाठी बनवा हा खास शिरा; मधुमेह असणाऱ्यांना सुद्धा चाखता येणार आस्वाद

रोज बाप्पासाठी काहीतरी नवीन प्रसाद काय बनवायचा? हा प्रश्न घरातल्या स्त्रियांपुढे पडतो. त्यासाठी हा खास शिरा नक्की ट्राय करा.

Ganeshotsav
पुणे : दारुमुक्त, प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा निर्धार ; मानाच्या गणपती मंडळांकडून मोरया कार्यकर्ता मंचाची स्थापना

‘मोरया कार्यकर्ता मंच’ या नव्या व्यासपीठाची स्थापना करण्यात आली असून या मंचाद्वारे कार्यकर्ते शहराच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विधायक सहयोग…

Take special care of these things while offering Durva to ganpati
Ganesh Chaturthi 2022: गणपतीला दुर्वा अर्पण करताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी; सोबतच ‘हे’ मंत्रजप केल्यास मिळेल फायदा

गणपतीला दुर्वा अर्पण करण्याचेही काही नियम आहेत. आज आपण हे नियम जाणून घेऊया.

Pune Ganeshutsav
पुणे : राज्यातील सत्तांतराचे गणेशोत्सवात प्रतिबिंब; समुद्रमंथनाच्या धर्तीवर सादर होणार सत्तामंथनाचा देखावा

गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस बाकी असून सर्वच गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे.

ताज्या बातम्या