पाच दिवसांपूर्वी विघ्नहर्त्यां गणरायचे आगमन झाले असून राजकीय फलकबाजी शहरात वाढताना दिसत आहे.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते, गणेशपूजनाची परंपरा २३०० ते २५०० वर्षे प्राचीन आहे.
माहेरवाशीणीचे लाड करण्याची पद्धत राज्यभरात वेगवेगळ्या तऱ्हेने साजरी होते
गणेशोत्सवात पुणे शहरात देखावे पाहण्यासाठी नागरिक शेवटच्या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या पर्यावरणासाठी घातक असणाऱ्या वस्तूंवर बंदी आल्याने गणेशभक्तांनी सण साजरा करण्याचे अनेक कल्पक मार्ग शोधून काढले आहेत
घराण्याच्या रीतरिवाजानुसार काही घरांमध्ये दीड दिवसांनी गणपतीचे विसर्जन केले जाते.
राज ठाकरेंनी घेतले बाप्पाचे आशीर्वाद
वुंदावली श्रीदेवी असे प्रवेश नाकारण्यात आलेल्या आमदाराचे नाव आहे.