अनेक घरघुती गणपतींचं विसर्जन हे दीड दिवसांनी होतं
उन्मेश जोशी यांच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही असाही विश्वास मनोहर जोशी यांनी व्यक्त केला
बी- टाऊन सेलिब्रिटी गणेशोत्सव साजरा करण्यात मग्न आहेत
हा असा गणपती विशेष मॅप युझर्सला फायद्याचा ठरेल
गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव काळात अमित शाह आवर्जून सिद्धिविनायक आणि लालबागच्या दर्शनाला येत असतात.
आघाडा हा स्त्रियांच्या रोगावर विशेष उपयुक्त असतो
सध्या बाजारामध्ये गणपतीच्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि नव्या डिझाइनच्या मूर्ती पाहायला मिळतात
गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे
अनेकदा प्रतिष्ठापनेसाठी ऐनवेळी गुरुजीच मिळत नाहीत
गणपतीमध्ये विशेषतः हरतालिका, ऋषीपंचमी, गौरीपूजन यांना विशिष्ट पत्री वाहिल्या जातात
सोमवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला देशभरात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे.
फुलांची सजावट करणारे कलाकार तसेच हार विक्रेत्यांकडून फुलांना मोठी मागणी आहे.