अद्याप ८७ मंडपांचे अर्ज प्रक्रियेत आहेत.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे.
विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
गणपतीची मूर्ती आपण निवडत नाही, ती मूर्तीच आपलं घर निवडते, असं मला नेहमीच वाटत आलं आहे.
डेली सोपच्या निमित्ताने दिवसरात्र घरापासून दूर चित्रीकरणात व्यग्र असणारे कलाकार सध्या आपापल्या मालिकांच्या सेटवरचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करताना दिसत आहेत.
दोनच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील बाजार आणि रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.
१९८२ ते ९३ या काळात- म्हणजे माझ्या शालेय जीवनात ‘गणेशोत्सव’ हा माझा सगळ्यात आवडता सण होता.
दरवर्षीच्या गणेशोत्सवात काही गाणी लोकप्रियतेच्या शिखरावर जातात. जाल तिथं तेच गाणं.
संभाजी भिडे गुरुजी यावेळी काय मार्गदर्शन करणार याकडे सर्व गणेश मंडळाचे आणि नागरिकांची लक्ष लागून राहिले आहे.
‘मुळशी पॅटर्न’चे दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी पहिल्यांदाच बाप्पाची मूर्ती साकारली आहे.
”मी फार श्रद्धाळू नसले, तरी गणपती जवळचा वाटतो. त्याची पूजा करण्यात आनंद मिळतो.”
गणेशोत्सव आणि गाणी यांचे एक अतूट नाते आहे